पुरुष आपल्या लैंगिक इच्छा जशा सहजपणे व्यक्त करतो आणि स्त्रीवर हक्क असल्यासारख्या त्या पूर्ण करून घेतो त्याचप्रमाणे स्त्रियांच्याही इच्छा असतात हे पुरुष कधी समजून घेणार? याविषयी जनजागृती करणारा सत्यभामा सौंदरमल यांचा अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. #स्त्रियांच्यालैंगिकइच्छा #समुपदेशन #councilingmessage #counselling #counselor #women'sproblem #woman'sworld #MarathiWoman
- Күн бұрын
स्त्रियांच्या लैंगिक इच्छांबाबत प्रसिद्ध समाजसेविका सत्यभामा सौदरमल यांचे व्हायरल समुपदेशन
- Рет қаралды 194,845
Пікірлер: 238