हर हर महादेव ताई तू तर एक नंबर आहेच पण तुझे व्हिडिओ सुद्धा एक नंबर असतात तुला शब्द सुद्धा कमी पडतात तू किती जीव तोडून सगळ्यांना सांगत असते आणि त्यामुळे बऱ्याच स्त्रियांचा आयुष्य सुद्धा उज्वल होत खूप खूप धन्यवाद ताई तुझे
@chotisiasha3163
2 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
@sakshinandgave9281
2 жыл бұрын
पहिले लाईक माझ्याकडून माझ्या ताई साहेबांना कोटी कोटी प्रणाम ताईसाहेब
@chotisiasha3163
2 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत 🤗🤗🤗🤗🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@aryanpawar41
2 жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली 👌ताई अशीच माहिती देत रहा माझ्यामध्ये आता मी खुप बदल केला आहे हे फक्त तुमच्यामुळे यशासाठी खुप आभार🙏🙏
@kavitavasal8247
2 жыл бұрын
Shri Swami Samarth
@savitrinarayan5372
2 жыл бұрын
-
@sarikapatil1383
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.🙏 ताई मी ह्या सर्व गोष्टी पासून अलिप्त आहे.देवाची खूप आभारी आहे मी 🙏 स्त्रिया बदल खुप छान माहिती दिली तुमचे आभार 🙏
@chandrasekharbhutnar
2 жыл бұрын
ताईने खुपछान व्हिडिओ माहिती बरोबर एकदम करेक्ट या गोष्टींकडे लक्ष द्या पाहिजे धनेवाद 🌼🌸🌺👌👏
@Vaishaliraut_690
9 ай бұрын
ताई तुमचं व्यक्तिमत्त्व किती प्रसन्न आहे .
@sujatasawant8073
2 жыл бұрын
खर खर सांगू का हे सर्व बरोबर आहे माझी आजीने मला सुरवाती पासून सवय लावली आहे पणं आता कोणाला पटत नाही व सागून काय उपयोग नाही पणं हा व्हिडिओ बघून खूप खूप भारी वाटले आताच्या सूना सगतात हे सगळे भुरच्टलेले विचार आहे पणं तुम्ही खूप छान सूचना करता thanks
@chotisiasha3163
2 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
@santoshkadlag4996
2 жыл бұрын
ताई तुम्ही खरोखरच अनमोल सल्ला तर दिलाच परंतु ,,,।काहीतरी करण्यासाठी काहीतरी करावं लागतं,। म्हणून तर कुठतरी काहीतरी मिळते..।।। ताई अस वाटतं कि सारखे सारखे हा व्हिडीओ ऐकतच राहवं ताई तुम्हाला ऊदंड आयुष्य मिळो ,अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी ।।।।।
@amolzodpe7467
2 жыл бұрын
खूप छान मन प्रसन्न झाले वीडियो बघितला कि aalas गेल्यासारख वाटते
@chhaganpatil9695
2 жыл бұрын
👌खरचं,खुप छोटी गोष्ट पण आचरणात आणली तर जीवन बदलेल,अशा माहितीची काळाची गरज आहे,हे सर्व लोप पावत चाललं आहे,आपण छान सुसंस्कृत स्री घडविण्याचे सुंदर कार्य करीत आहात,खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद 🌹💐🙏👍
@nirmalajadhav8857
Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
@toppannasalgar7293
2 жыл бұрын
खुप अनमोल माहिती सांगितली ताई आणि तुम्ही सांगितलेंल्या उपायामुळे मला खुप मोठा फायदा झाला आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ताई
@chayatatu7775
2 жыл бұрын
👍💐
@nidhidhulap1402
2 жыл бұрын
👌👌
@shilpawarkri3649
2 жыл бұрын
खूप खूप खूपच छान ताई ह्या आधीचा पण तुमचा व्हिडीओ मी बघितला आहे. आणि फक्त बघितला च नाहीतर स्वतः मधें बदल पण करून घेतला. आहे आणि हे. फक्त आणि फक्त तुमच्यामुळे च तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत ताई धन्यवाद
@chotisiasha3163
2 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत
@umasoni6688
2 жыл бұрын
Farach chhan tai
@artidhole2407
2 жыл бұрын
मी पण तोच हिडिओ सर्व तर आगोदर पाहिला होता आणि ससकाईब केले होते. छान माहिती.
@ushakalbhor7385
2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली
@sunitabandgar4850
2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@tejaswinibedse4745
2 жыл бұрын
खूप छान ताई मला आवडला तुमचा व्हिडिओ
@rupalizure4654
2 жыл бұрын
खूप छान ताई माहिती दिलीस प्रत्येक काम करताना तुझे हे वाक्य देण्यात येतात त्याबरोबर चांगले सवयी लागतात धन्यवाद ताई😀😀👌👌💖💖💖💖
@sanjeevanikamble3766
Жыл бұрын
खूप छान विडीओ आहे धन्यवाद
@pratibhanavale7917
2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती सांगितली ,तुम्ही जे सांगितले ते आजपासून च आचरणात आणणार !!
@deepakghodke8300
2 жыл бұрын
ताई खुप छान माहिती सांगतेस व जे चालू आहे आमच्या आयुष्यात ते एक दम बरोबर आहे
@savitadamse6356
Жыл бұрын
ताई खूप छान सांगितली माहिती श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹
@shrutisupal145
2 жыл бұрын
खूप आवडला व्हिडिओ धन्यवाद ताई
@dipakaher6252
Жыл бұрын
ताईछान।माहिती।।देतात❤❤🙏🙏👌👌👌👌
@saikhodade4403
2 жыл бұрын
ताई खूप छान एकदम बरोबर सांगितलं तुम्ही
@adityaasawale2
2 жыл бұрын
खुप छान पहिला व्हीडीओ पाहीला आहे आताचा व्हिडीओ खुप छान माहिती दिली तुमच्या उपायचा खुप फायदा होत आहे खुप खुप धन्यवाद ताई
@dhondiramsalam537
2 жыл бұрын
Khup changali mahiti tai ......tumache sagale video mi pahate.... Sagale videos chan asatat
@ushashinde9858
2 жыл бұрын
हो ताई तू जे बोलते ते बरोबर आहे खुप छान माहिती सांगतेस धन्यवाद धन्यवाद 🌹🌹🙏
@ravsahebkharat9422
2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली अशीच माहिती सांगत जावा धन्यवाद
@neelamkumbhare9630
Жыл бұрын
खूप छान माहिती सांगता ताई तुम्ही मन अगदी प्रसन्न होते 🙏 थैंक्स यू ताई
@jayasurvade6980
2 жыл бұрын
खूप खूप छान वाटले ऐकून ताई व्हिडिओ 🙏🙏🙏🙏
@sanjurajthorat2105
2 жыл бұрын
ताई खूप छान माहिती सांगितली आहे सगळ्या खऱ्या गोष्टी
@onkarjagtap779
2 жыл бұрын
हा व्हिडिओ खूप छान आहे ताई मला तुमचा हा व्हिडिओ खूप आवडला
@nilimabhosale1233
2 жыл бұрын
खुपच छान ताई मला आवडली तुमची सगळी माहिती इतकी सुंदर माहिती सांगितली त्यासाठी धन्यवाद
@rajashripatil3273
2 жыл бұрын
Khup chan mahiti sangitli tai .. Khup khup tq tai 😍🥰 amhi swatamde bdl kru. Tq tai
@vedanttheshafe8417
2 жыл бұрын
अभिनंदन ताई
@mayaandore4101
2 жыл бұрын
Khup chan. punha nav navin mahiti dilyabaddal khup khup dhanyawad tai
@swapnilshriram2791
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@kanchanchaudhari4312
2 жыл бұрын
Khup chan mahiti sangitali Tai Number one mahiti tai
@pratibhadhanavade4152
2 жыл бұрын
खूप छोट्या छोट्या गोष्टी चुकीच्याआहेत त्या माझ्या हातून घडत होत्या पण आता त्या चुका होणार नाहीत याची काळजी मी घेईन धन्यवाद ताई
@pratibhadange6902
2 жыл бұрын
खूपच छान आहे व्हिडिओ 👍👌👌 धन्यवाद ताई
@shraddhaparab1008
2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली ताई तुम्ही खूप छान विडीओ होता ताई 👌
@manishagole9066
2 жыл бұрын
Tai khub chhan sangitlya badhhal dhanywaad
@kunaljadhav9876
2 жыл бұрын
खुप छान माहीती सांगीतली ताई
@dreamgirlanvesha9956
2 жыл бұрын
खुप छान माहीती दिलीस ताई.छोटे छोटे उपाय छानच धन्यवाद
@sanjaymane4384
2 жыл бұрын
ताई मी तूमचे सगळे विडीवो बघते. ताई मी चांगल वागायचा प्रयत्न करते. तू आम्हाला आसच वळण लाव. तू आमची मोठी बहीण आहे .आम्हाला राग येत नाही. धन्यवाद ताई .🙏🙏🙏
@chotisiasha3163
2 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
@gaytreesidral3385
2 жыл бұрын
Khupch chhan sagitalat tai tumhi danyawad
@sarikagadkari54
2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई खुप खुप धन्यवाद
@kalyanithange3011
2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगीतली ताई धन्यवाद धन्यवाद
@dwarakawaghmare9640
2 жыл бұрын
खुप छान माहिती आहे ताई
@neelamambekar2502
Жыл бұрын
Khup chan mahiti thanks tai
@varsharanideshmukh8939
2 жыл бұрын
तुम्ही खुप छान सांगितले आम्हांला फार आवडला
@vijayjadhav9506
2 жыл бұрын
Khup sundar tips Tai
@mrunalipashte4162
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@pihumule4897
2 жыл бұрын
Right aahe tai sagal chan
@sonalishinde9583
2 жыл бұрын
Khup chan sangitlt tai 🙏dhanyavad🙏👌🌹👌🌹👍🌹👍🌹😊
@jyotisuryawanshi4300
2 жыл бұрын
Khup Chan Tai mi nakki swatamdye badal karen
@banusalunke1648
2 жыл бұрын
छान आंटी thanks
@asifshaikh5718
2 жыл бұрын
खुप छान ताई
@k3632
2 жыл бұрын
ताई तूमच्या व्हिडीओ मूळे जगण्याची ताकद मिळते खूप धन्यवाद
@nilimapandhare1878
2 жыл бұрын
खुप छान ताई धन्यवाद ❤️❤️
@narmadamhaiskey7133
2 жыл бұрын
फार महत्त्व पुर्ण माहिती आहे ताई
@sureshbodade3126
2 жыл бұрын
Ho Tai Barobar Sangitale
@samarthsrecipeMarathi
2 жыл бұрын
Tai mla खूप आवडलं मी याप्रमाणे वागणूक नक्की करेन
@subhadrapawar2833
2 жыл бұрын
॥श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ नमस्कार ताई., खरोखरच आपण जे सांगत,आहात ते बरोबरच आहे. आपण जे सांगितले ते आचरणात आणायलाच पाहीजे,ताई आपल्या कडून खूप काही शिकायला मिळाले,आताच्या पिढीला हे सगळे समजावून देणे गरजेचे आहे. घरातील मोठ्या व्यक्ती कडून सांगितले गेले तर नवीन पिढी ऐकून घेत नाही. आपण हे मोलाचे कार्य करत आहात,ताई आपणास खूप खूप धन्यवाद 🙏
@umeshchaudhari3974
2 жыл бұрын
खूप खूप छान वाटल ऐकुन मला माहिती आवळली अशीच माहिती देत जा
@RahulShinde-cx4bl
2 жыл бұрын
Ajun ase video tayar kara khup chan vatal mala ekun
@babasahebdhotre8834
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई .मी पहिला व्हिडीओ पाहिला आहे हा पण व्हिडिओ छान आहे धन्यवाद🙏🙏🙏💐💐🌹🌹🌹🌹🌹🌷🌷💐💐💐
First comment ,yavarun kaltay tumche vichar Ani sanskar mulat kiti changlech ahe
@saritaarane5825
2 жыл бұрын
🙂
@sadhanatapkir5301
2 жыл бұрын
Khupc chan mahiti dili tai
@pramilakhade563
2 жыл бұрын
खूप छान सांगितलं मॅडम
@ushachavan3712
2 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🏼🙏🏼...kup chhan video kela tai .kup chagli mahitee ..sarvch video chan astat tai 🙏🏼🙏🏼
@sangitamane7572
2 жыл бұрын
खुप छान ताई
@manishathange3110
2 жыл бұрын
ताई खुप छान , तुमच्या व्हिडिओ मुळे नक्कीच स्त्रिया उत्तम वागतील ,🙏🙏👍👍
@gaytridivekar6842
2 жыл бұрын
💯 khar ha ye Tai khub Chan Tai Thank you
@errorff1059
2 жыл бұрын
खूप छान विडीओ आहे मला खूप खूप आवडला
@asmitabhosale7166
2 жыл бұрын
Sarika tai kharachh manapasun khup khup dhanyavad..just me tumcha vedio pahila.me kahi karanane mr.var khup ragavale hote pan tumcha vedio pahatach kshanat me namale..majha aaj birthday ahe.me aaj pasun manashi swawlambi ani confident rahun mala je siddha karayach ahe to sankalp karat ahe..tai tujha Aashirvad àsava..majhi Aai tar majhya pathishi devi jagadambe pramane ubhi ahe..tujhya ya vedio madhun kharachh khup shikanyasarkhe ahe.me 5 frnds la ha vedio pathavalapan.thank u.
@nanatupe7353
2 жыл бұрын
Khup chan vidio ahe tai
@sandipchaudhari6920
2 жыл бұрын
Khup Chan mahiti sangitali Tai .....
@sunitabankar759
2 жыл бұрын
मावशी किती छान माहिती आजून एकदा ऐकायला मिळाली खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@ashishbejankiwar2432
2 жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन ताई
@tanvijadhav143
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹🌺🌺 खूप छान सांगितले
@padmajoshi8751
2 жыл бұрын
Khupach chaan mahiti dili dhanyavaad tai.
@aartishevde8760
Жыл бұрын
Khup chan tai🙏🙏👌
@shradhalahane546
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेत ताई तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे खूप खूप धन्यवाद ताई 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@madhurigabhane3340
2 жыл бұрын
👌👌 nice. धन्यवाद.
@anuradhaashokrane9201
2 жыл бұрын
खूप योग्य मार्गदर्शन
@chotisiasha3163
2 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व
@ytgamer1950
2 жыл бұрын
Tai मी तुझा आज video पाहिला आहे . मला खूप आवडला आहे ताई काल माझ्या मैत्रिणी सोबत भांडण झाले आहे मी तिला खुप शिव्या शाप दिले आहे कारण तिने माझ्या कडून पैसे घेतले होते पैसे return दे बोलते तर नाही बोलते ताई पण मला मी तीला असं बोलायला नको होते मला खूप गिल्टी फिल होते तुझा video पाहिला त्यातले अधे गुण माझे आहेत मी नक्की बदलेन तुझ्या शी बोलताना खुप छान वाटले मन हलके झाले love you tai
@chotisiasha3163
2 жыл бұрын
असुदे झाले ते झाले म्हणून कुणाला पैशाची मदत करु नका मी सांगते वाईट पणा येतो धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
@nilammandluskar2974
2 жыл бұрын
खुपच छान शिकवण ताई
@nalinidesale7753
2 жыл бұрын
Tai Agdi brobr Tumi je sangitl te kharch Aajcha video khup chan 👌👍🙏 shri swami samarth 🙏🌹
@anjalilokhande1931
2 жыл бұрын
खुप छान
@nandkumarghute9027
2 жыл бұрын
खूप खूपच छान ताई तुम्ही खूप छान सागितले
@namratamohite3999
2 жыл бұрын
Thank you tai. Tujya mule जीवनाला navin disha milate Tu ashich khush raha ani ase video karat raha, Love you tai. Tai mi satara pusegaon chi ahe mala tula kadhi tari ekda भेटायचे ahe mala tujya mule khup sukh milale, tuje bhetun thanku bolyche.
@namratamohite3999
2 жыл бұрын
Mala patrika baghychi ahe muli an mr chi tujyashi kiti bolave he samjat nahi Shri swami samajh jay Jay swami samrth
@chotisiasha3163
2 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा व इंस्टाग्रामवर वर या छोटीशी आशा बोलूया नक्की
Пікірлер: 667