नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या वर्ग 9 वीच्या मराठी / सेमी इंग्रजी मध्यमासाठी असलेल्या
"आमोद संपूर्ण संस्कृत (100 गुण ) व आनन्द संयुक्त संस्कृत ( 50 गुण )" ह्या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत.
"प्रथम: पाठ: - सुष्ठु गृहीत:चौर: - भाषाभ्यास (भाग 3)" ह्या व्हिडिओमध्ये भाषाभ्यासातील खालील प्रश्नांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत.
प्र. (1) उचितं पर्यायं चिनुत ।
प्र. (2) कः कं वदति ?
प्र. (3) माध्यमभाषया उत्तरं लिखत ।
भाषाभ्यासाच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही प्रश्नांची केवळ उत्तरेच सांगितलेली नाहीत तर सविस्तर स्पष्टीकरणासहित चर्चा केलेली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संस्कृतभाषेच्या मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट व पक्क्या होतील.
ह्या पाठावर आम्ही एकूण 4 व्हिडिओ तयार केले असून पाठ शिकवण्याचे 2 व्हिडिओ आहेत तर भाषाभ्यासाचे 2 व्हिडिओ आहेत. हे सर्व व्हिडिओ आणि भविष्यात वेळोवेळी अपलोड केल्या जाणारे पुढच्या पाठाचे सर्व व्हिडिओ पाहून विद्यार्थी संस्कृत (संपूर्ण / संयुक्त ) ह्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करू शकतील असा आम्हाला विश्वास वाटतो.
शुभं भवतु ।
Негізгі бет सुष्ठु गृहीत: चौर:।(भाग 3 )इयत्ता 9 वी Sushthu Gruhit Chaur 9th Class Lesson1- Bhashabhyas (Part 3 )
Пікірлер