सुधीर कलिंगन हे मनात आहेत अजूनही मालवणी माणूस नाव काढताच डोळ्यात पाणी आणतो कारण ते मनात आहेतच ते घरात आहेत
@suryakantghadi6148
2 жыл бұрын
आजची आपली मुलाखत ऐकली आम्हाला समाधान वाटले. धन्यवाद राजा सामंत आणि कोकण लाईव्ह. पणआवाज chaniel चा वाढवा. धन्यवाद.
@ajitpolaji1625
2 жыл бұрын
खूप छान आणि भविष्यासाठी समाजाला,कोकण आणि कोकणी माणसाला मार्गदर्शक आणि प्रोत्साहित करणारी अशी मुलाखत खरंच खूप 🙏🏻🌹🙏🏻 गुरुकृपा अजित पोळजी मला खुप आवडली
@vijay-1975
2 жыл бұрын
लोककलेचे गाढे अभ्यासक आदरणिय राजा सामंत खरचं आपला अभिमान वाटतो.गेली अनेक वर्षे आपण कोकणातील कलांवर सातत्याने अभ्यास करून त्यांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी आपण घेत असलेली मेहनत अतिशय कौस्तुकास्पद आहे.आपल्या वास्तववादी निवेदनातून रसिकजनांना निखळ आनंद मिळतो.आपण वाचन समृध्द आहात व त्याचा लाभ जिल्ह्यातील अनेक श्रोतू वर्गाला होत आहे.आपणास कल्पनाही नसेल की श्रवणभक्ती जोपासणाऱ्या हजारो लोकांना ज्ञान संपन्न करत आहात.याहीपुढे आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या श्रोत्यांना आपल्या मधुर वाणी ने चिंब कराल.डबलबारी भजन असो,कोणतीही स्पर्धा असो ,चित्ररथ असो की अन्य काही कार्यक्रम असो,त्याठिकाणी आपण उपस्थित राहून जी बतावणी करता त्याला मनापासून दंडवत.कोकणातील कला प्रसारासाठी खऱ्या अर्थाने आपण झटत आहात . आपल्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेछा! विजय सावांत अध्यक्ष,प्राथमिक शिक्षक कालामंच कुडाळ
@ramakantsamant8465
2 жыл бұрын
सुंदर
@dewoosawant627
2 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत, मनमोकळी चर्चा, चॅनेल ला लाख लाख शुभेच्छा, पुढील वाटचालीस शुभेच्छा D R सावंत, कासारवडवली ठाणे
Пікірлер: 6