ऋण झुण.... वाजती पायी..| ऋण-झुण, ऋण-झुण...वाजती पायी.. देवा तुझ्या रे... पैजनी. है देवा, देवा तुझ्या रे... पैजनी..||2|| भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थी ||2|| आनंदाने... येसी घरा देवा, आनंदाने येसी घरा...| ऋण-झुण...ऋण-झुण...वाजती पायी..||2|| देवा तुझ्या रे पैजनी, है देवा, देवा तुझ्या रे पैजनी..| मुकुट झळके... शिरी तुझ्या रे ||2|| कानी चमकती... कुंडले, हे देवा, कानी चमकती कुंडलें...| ऋण-झुण...ऋण-झुण...वाजती पायी..||2|| देवा तुझ्या रे पैजनी, है देवा, देवा तुझ्या रे पैजनी..| आम्हा भक्तांना.... आशीर्वाद देयी..|2|| हेच मागणे तुझीया चरणी, हेच मागणे तुझीया चरणी...| ऋण-झुण...ऋण-झुण...वाजती पायी..||2|| देवा तुझ्या रे पैजनी, है देवा, देवा तुझ्या रे पैजनी..|
@niteshmn02
2 жыл бұрын
खूपच छान काम केलेत तुम्हीं 👌
@sagarmay3138
2 жыл бұрын
Thanks a lot
@prasadbagwe787
Жыл бұрын
Thank you bhava for lyrics 💓🫡
@vilashatim2163
Жыл бұрын
Meghana hatim
@vilashatim2163
5 ай бұрын
Whatsapp
@sanketsawant6471
Жыл бұрын
खूप लहानपणी कॅसेट वर ऐकली होती ही आरती. ती आता ऐकायला मिळाली. खरोखर अत्यंत सुंदर आणि माझी आवडती आरती आहे
@Empire726
Жыл бұрын
S2u
@jiteshvaity1157
Жыл бұрын
खूप सुंदर आरती बोलली आहे एकदम मन प्रसन्न झालं गणपती बाप्पा मोरिया
@shaileshsawant7443
Жыл бұрын
❤खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप सुंदर आरती आहे कोकण मधले दिवस आठवले
@niteshpatil9066
Жыл бұрын
खुप छान आरती आहे. गणपती बाप्पा मोरया.
@anantteli5312
Ай бұрын
खुप सुंदर आरती लहानपणी खुप वेळा परत परत ऐकायचो आणी आता पण ऐकायला खुप छान वाटत ❤
@shraddhachavan5853
Жыл бұрын
गावी असल्यासारखं वाटतं. तब्येत खुष झाली ❤
@Mba_Foodie
Жыл бұрын
Khup Sundar Aarti🙏🙏
@babasahebashokrathod9004
27 күн бұрын
खुप नशीबवान असतात ते लोक जे कोकण माय भूमीत जन्म घेतात 🙏जय गणराया.
@rashmi8539
Ай бұрын
कोकणात इल्यासारखा वाटला,आणि खरोखरच गणपती इल्याचो भास झालो
Пікірлер: 52