सुपारीच्या घनदाट बागांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कुडासे पंचक्रोशीतील वानोशी वाडीत ल्या तरुणाने सुपारीच्या पिकलेल्या पानांपासून निरनिराळ्या आकाराच्या वस्तू आणि प्लेट्स बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे..
ह्या इको फ्रेंडली प्लेट्स प्लास्टिक प्लेट्स ला चांगला पर्याय ठरत आहे त्यामुळे गोव्यात सुद्धा चांगले मार्केट त्याला मिळते आहे...
निसर्ग वाचवून कोकणात शाश्वत उद्योगाचे मॉडेल उभे करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही रान माणूस च्या माध्यमातून #कोकणातले_शाश्वत_उद्योग ही सिरीज चालवत आहोत..
कोकणी तरुणांनी ह्यातून नक्कीच आदर्श घ्यावा हा उद्देश आहे
Daji's Eco Crafts Dodamarg
contact To order from Akshay
+91 75177 68001
Негізгі бет Ойын-сауық सुपारीच्या पानांपासून Eco Crafts बनवणारा कोकणी तरुण|Arecanut Leaf plates
Пікірлер: 327