भाजपने उध्वव ठाकरे यांना सोबत घेऊ नये.हीच सर्व कार्य कर्तांची मागणी आहे.
@swapnapandit478
5 сағат бұрын
बरोबर
@mohanthete4321
5 сағат бұрын
उध्वस्त ठाकरे म्हणा 😂😅
@VikasShigavan-f4w
5 сағат бұрын
चुकून पण हे पाऊल उचलू नये भाजप ने कर्मात मरतील उद्धव ठाकरेंना घेतल सोबत तर
@marathaforindia4659
5 сағат бұрын
Udhav khan ☪️ Nastik Bayala
@anantprabhu6820
5 сағат бұрын
जनाब @@mohanthete4321 जनाब म्हणा.
@baldevjadhav3637
5 сағат бұрын
भा.ज.पा. ने उबाठा ला. जवळ घेऊ नका
@DipikeshDicosta
2 сағат бұрын
UBT la bjp chi garaj nahi Asa pan bjp yet nahi 😂😂😂
@supriyapawar3231
Сағат бұрын
फेक
@Mahendra.8977
5 сағат бұрын
हिंदू केवळ एकत्र नाही तर शपथ घ्या सनातन विरोधी पक्षाला मतदान नाही एक राहोगे तो नेक राहोगे 🚩
@shravanmanan
6 сағат бұрын
पवार एखादे वेळीस ठाकरेला टांग देईल. पण कॉंग्रेसला सोडणार नाही.
@pukhrajbrahmane5222
5 сағат бұрын
सहमत
@rameshmalpedi7667
5 сағат бұрын
radhe radhe
@not0016
4 сағат бұрын
ह्या माणसाचे कांहीच सांगता येत नाही. ते जे बोलतात ते कधी करत नाहीत कारण शत्रू ल गाफील ठेवण्याचा तो एक प्लॅन असतो. आणि ते जे बोलत नाहीत तेच अचानक करून टाकतात. आणि सर्वानाच बुचकळ्यात टाकतात.😂
@howtonottrade.2501
3 сағат бұрын
True
@santoshavkierkar850
3 сағат бұрын
हिच तर खेळी आहे सेना सपवाची
@yashwantmahadik7503
4 сағат бұрын
भारतीय जनता पार्टी ने उबाठा ला सोबत घेऊ नये ही कळकळीची विनंती आहे 🙏🙏🙏🙏🙏
@supriyapawar3231
Сағат бұрын
फेक बातमी
@pramodkumbot6155
5 сағат бұрын
भाजपणे उ.बा.ठा. ला सोबत घेऊ नये. हा शहाणपणा दाखवावा.
@manojrenuse5383
6 сағат бұрын
अभिनंदन प्रभाकर जी. खूप छान बातमी दिलीत. सर्वात पहिली कमेंट. 👍🏻
@parasnathyadav3869
5 сағат бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@Harshad-070
4 сағат бұрын
साहेब लगेच खुश होऊ नका परत तोंड लपवायची वेळ येईल 😂
@supriyapawar3231
Сағат бұрын
फेक बातमी
@ashishshinde4416
49 минут бұрын
@@supriyapawar3231उद्धव आहेच हरामी
@shailajasalagare5759
6 сағат бұрын
सरळ सरळ धोका आहे ऊठा ला,निवडणूक निकाल झाल्यावर दोन्ही कॅांग्रेस एकत्र येतिल व ऊठा ला टाटा बाय बाय .
@PankajMahajan-go6wc
6 сағат бұрын
भारतीय जनता पार्टी ला निवडणू द्या
@Gskmanjalkar
Сағат бұрын
आघाडी फुटो, आपटो, दुभंगून जावो. आपल्याला काही सोयरसुतक नाही. युतीला पाठिंबा हेच धोरण.
@arunkastur8971
5 сағат бұрын
हिंदूंनी एकजूट होऊन महायूतीला मतदान केल पाहिजे.
@MM-lb4wm
6 сағат бұрын
नौ एंट्री UBT इन बीजेपी
@swapnapandit478
5 сағат бұрын
हो
@jitendrachavan4672
3 сағат бұрын
BJP LA CH GARAJ AAH UBT ची
@anilrasal4535
3 сағат бұрын
@@jitendrachavan4672घंटा...
@vinodborde9954
3 сағат бұрын
२३ ल बघं काय होत BJP उद्धव ठाकरे चे दारात आसेल भीक मागत 😂😂😂
@supriyapawar3231
Сағат бұрын
फेक बातमी
@GayatriPatil-zo6iu
6 сағат бұрын
करामती काकांचा काहीतरी षडयंत्र आहे, महायुती सावध राहील पाहीजे.
@sunilsuryavanshi2576
4 сағат бұрын
Pawar kay kartil yancha kahi andaj milkar nahi
@dakshtachoudhari3616
5 сағат бұрын
आता ठाकरे शिवसेना संपली म्हणून समजा .जो कोणी या फवार यांच्या नादाला लागला तो संपला .
@mahendrakokate644
4 сағат бұрын
उ.बा. हा पक्ष काकांचे इशारा वर चालतो.. काकांसाठी ताना ताना चालू आहे.. मालकापुढे नोकर जाऊ शकत नाही
@satishsarwade7373
4 сағат бұрын
Ghya shett updun
@pradeepwadhavane7581
5 сағат бұрын
हिंदूंनो एक व्हा आणि महायुतीला एकगठ्ठा मतदान करा.
@rohanpatil4798
5 сағат бұрын
🚩🌷✌️
@sureshdeshpande2292
5 сағат бұрын
नक्की च
@not0016
4 сағат бұрын
पक्का👍
@Swayam-q7v
4 сағат бұрын
@@pradeepwadhavane7581 नक्कीच
@bhauraomeshram9417
3 сағат бұрын
Congres ne vanchit sobat uti karavi mag serad pawar v uddhav la samjel
@VikasShigavan-f4w
5 сағат бұрын
फुटली तरी फुटू दे पण करामती काका ऐनवेळी काँग्रेसलाच साथ देणार .आणि उध्वस्त ठाकरेंना उध्वस्त करणार इतकं नक्की
@girishchindhade4140
5 сағат бұрын
आता काय शिल्लक राहिलं आहे
@sanjivsuryawanshi6157
4 сағат бұрын
अगदी बरोबर
@mnk1964
2 сағат бұрын
मला पण असंंच वाटतंय. काका ऊबाठाचा 'मामा' करुन त्याच्या मुळाशी मोरचूद घालणार.
@सोरकुल
4 сағат бұрын
आघाडी फुटली तर सुषमा आणि संजय..ना घरके ना घाटके..राहणार..
@mdinfofun6193
6 сағат бұрын
🚩!! हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा !!🚩
@subhashmore6949
5 сағат бұрын
🔥💯
@dattatarybudruk9889
5 сағат бұрын
अगदी बरोबर
@anilrasal4535
3 сағат бұрын
👍👍👍🚩🚩🚩💪💪💪
@meenajoshi7956
2 сағат бұрын
🎉
@MayurPatil-xf8nl
5 сағат бұрын
बटोगे तो कटोगे जागो हिंदू जागो... जय श्री राम 🙏🙏🙏
@akhtarattar982
4 сағат бұрын
राजस्थान. मधे बालक नाथ बाबाने हीन्दू महिला भक्त वर बलात्कार केला
@totadesunil
4 сағат бұрын
ऊबाठा नाही लढवू शकणार ...शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र राहणार .
@bapuraomahajan3608
2 сағат бұрын
प्रभाकरजी छान बातमी दीलित. धन्यवाद. आपण महायुतीसाठी पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा देऊया.धन्यवाद .
@marutigavnang9921
5 сағат бұрын
मोदीजी फडवनीस शिदे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय हरी
@chandrashekharmhatre3900
5 сағат бұрын
प्रभाकजी ही आघाडी राहिली काय आणी फुटली काय निकालात काही फरक पडणार नाय. पण उ. बा. ठा. च मोठं नुकसान होणार. हे नक्की. धन्यवाद.
@fearlessmind2
5 сағат бұрын
स्वार्थ साधला नाही म्हणून महाविकास आघाडी ची ही दयनीय अवस्था झाली आहे. यांना फक्त सत्ता हवी आहे. जनतेशी यांचं काही देणंघेणं नाही.
@diliptambekar3619
6 сағат бұрын
जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
@parasnathyadav3869
5 сағат бұрын
हर हर महादेव 💐💐🙏
@playwithfriends8968
5 сағат бұрын
निवडणूकीं नंतर परत एकत्र 😂😂😂 लगे राहो शरद पवार वाटोळे.
@sunilgurav4347
5 сағат бұрын
शुभशकुन आहे महायुतीसाठी. 🚩🚩🚩🚩🚩
@dattatreyanarale8297
5 сағат бұрын
नमस्ते प्रभाकरजी. 🙏🙏 करामती काका हे राऊत करवी प्लान B उबाठा ला सर्व जागा लढनेस सांगनार कारण उध्दव ठाकरे कडे उरलेली हिन्दू मते विभागणी होईल काँग्रेस व शरद पवार एकत्र येवून लढनार मुस्लिम व जरांगे फाक्टर चा छुपा पाठिंबा घेऊन विजयी घोडदौड करनेच्या विचारात करामती काका असावा आता हिंदू मताची विभागणी किती होणार हे पहावे लागेल
@nandkishoritraj877
5 сағат бұрын
अजिबात अस होणार नाही.. हे सगळं श्यडयंत्र। .. लेकीला मुख्यमंत्री करा.. या साठी च
@bharatihawaldar5311
6 сағат бұрын
आघाडी फुटली तर मुख्यमंत्री पदासाठीच फुटणार आहे. पण ते जागांवरून तिढा आहे असं दाखवताहेत फक्त.
@Adim_Sahyadri
3 сағат бұрын
महाविकास आघाडी मजबूरीने का होईना एकत्रच लढणार ... ठाकरे फडणवीस यांचेकडे जाणार नाही ...
@vishalkhanvilkar6142
4 сағат бұрын
भकास आघाडी शेवटी फुटली. सुंदर बातमी
@ajitgadgil5927
4 сағат бұрын
झाल , आता मशालीवर , तुतारीचा निर्णायक घाव , उरलीसुरली पण नामशेष होईल , एक तुतारी द्या मज आणून फुंकीन जी मी स्वप्राणाने , बुझवून टाकीन मशाल ती मी कायमची प्राणपणाने 🤗🤗🤓🤓🤫🤫
@bhavani_vlogs21
3 сағат бұрын
Whhhhhhhh
@Tejas_thakur_
4 сағат бұрын
आतली बातमी धन्यवाद ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@स्वप्निल-य5भ
5 сағат бұрын
खूप चांगली बातमी ❤
@rammeshjoshi766
4 сағат бұрын
अशक्य.. महाविकास आघाडी फुटणार नाही
@CdnNirgude
5 сағат бұрын
खरोखर आसे घडले तर उबाठा संपलीच समजा कारण देवाच्या बापाचे बप आहे
@तुम्हीआम्हीखेळीमेळी
5 сағат бұрын
बहुतेक असं होणार नाही ,...पण राजकारणात सर्व शक्य
@avt182
5 сағат бұрын
आत्ता जरी ही फूट टळली तरी जनतेनी हा तमाशा बघितलाच आहे... ते योग्य निर्णय घेतील.. 👍🏻
@pratikdoke371
5 сағат бұрын
नाही फुटणार, सध्या तिघानची एवधी ताकद नाही।
@pankajwalunj2866
6 сағат бұрын
नाही वाटत असं होईल, सगळ्यांनाच एकमेकांची गरज आहे
@santoshtrimbakkhardesantos7102
5 сағат бұрын
Khari garaj election nantar ahe satte kon kute jaael sangta yet nahi
@श्रीधर्मवीर
2 сағат бұрын
आजच सोडा पण भविष्यात उबाठा ने मवीआ सोडली तर उबाठाचा मतदार कोण ?
@sanjaybetawar4289
5 сағат бұрын
तुम्ही फार मेहनत घेता सत्य बाहेर आणण्याचे।
@YastuRoyalHomes
4 сағат бұрын
😂😂😂
@onkar0303
2 сағат бұрын
😂😂😂
@pk-ce5pq
5 сағат бұрын
उभाठा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है -- mim , जमातुल दावा , हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैसे ए मोहम्मद 😂😂😂😂
आघाडी तुटेल अस वाटत नाही . निकाला नंतर मात्र शॉकिंग युती आघाडी होईल . जरांगे च भविष्य निकाला नंतर कळणार.
@sujatab7053
4 сағат бұрын
जरांगे भूतकाळात जमा होणार हेच त्यांचे भविष्य
@sandipumap9852
2 сағат бұрын
Jarange jatil jail.madhe अती तिथे माती ,मी पण एक.मराठा पण असला अडाणी नेता आम्हला मान्य नाही
@ajaykatkar1424
5 сағат бұрын
त्याची जागा त्यांना बरोबर दाखवली काँगेस ने
@dakshtachoudhari3616
5 сағат бұрын
जय श्री राम 🙏🙏
@Surekha-xg7cs
5 сағат бұрын
खूपच मज्जा येणार आहे निवडनुक झाल्यावर
@sujatab7053
4 сағат бұрын
खरंय.. महाराष्ट्राची हास्य जत्रा 😂
@ajaykatkar1424
5 сағат бұрын
भाजपने उबाटा गटाला जागा दाखवावी
@dattudherange5052
5 сағат бұрын
महाविकास आघाडी खईस हाडळ आणि झोटिगाचा साजन पिक्चर्स आहे त्यामुळे ती फेविकॉल पेक्षा मजबूत आहे 😂😂😂 फक्त जिंकणार नाहीय हे नक्की
@kisandevbhavar2411
6 сағат бұрын
MAHARASHTRA ME MAHAYUTI JITEGI 🎉🎉🎉🎉
@parasnathyadav3869
5 сағат бұрын
जय श्री राम 🌹🌹🌹🙏
@Shivajipatil2492
6 сағат бұрын
Sir खरच फुटली का..
@marutishinde4361
5 сағат бұрын
Jay shree Ram Jay shree Krishna ❤❤❤❤ Jay Hindu rashtra ❤❤❤ dhanyawad Prabhakarji❤❤
@sachinkhanvilkar3443
5 сағат бұрын
Good news sir.. 👍👍
@pralhadhindalekar1260
6 сағат бұрын
Dhanyawad-Namaskaar
@vijaydhavale3346
5 сағат бұрын
सूर्यवशी साहेब मनसे ला सपोर्ट करा आता संधी आहे आणी वेल पण नंतर माप काढण्या पेक्षा आता मदत केली तर बर होईल
@panditpatil7323
2 сағат бұрын
सर हे लोक फुटणार नाहीत कारण प्रत्येकाला एकमेकांची गरज आहे
@rahultote1390
3 сағат бұрын
Jay Shri Ram 🙏🚩
@sanjayshinde4300
6 сағат бұрын
Jai ho.
@mileiindn7328
3 сағат бұрын
उत्तम बातमी... 👏👏👌
@PankajMahajan-go6wc
6 сағат бұрын
Only Bjp sir
@anantprabhu6820
5 сағат бұрын
Impossible. ही वसूली सरकारचीच मोठी STRATEGY आहे. गनिमी काव्याचा हा एक भाग आहे. आमचे जनाब जे जगातील सर्वांत लोकप्रिय आणि कर्तबगार मा मु आहेत ते एवढे समजुतदार आहेत की थोडाफार थयथयाट करुन ते खानगरेस समोर पूर्ण शरणागती घेणार.
@pukhrajbrahmane5222
5 сағат бұрын
सहमत😂
@vasantakhare6779
5 сағат бұрын
आपण चांगली बातमी दिली आहे, धन्यवाद. जय महाराष्ट्र.
@BankatLahoti007
5 сағат бұрын
प्रभाकरजी काहीच होणार नाही... कुछ भी नहीं होंगा... ठाकरे कांग्रेस... पर दबाव... डालकर विधानसभाकी जादा जगह... मिले इसलिए यह झुठी... खबरें चला रहे हैं...
@aniruddhamkulkarni7
5 сағат бұрын
करामती काकांचे कारस्थान!
@samgeming8172
6 сағат бұрын
UBT,RSP,MIM आघाडी तयार होईल
@marutigavnang9921
5 сағат бұрын
Good news sir
@kailaspatil8617
5 сағат бұрын
काॅग्रेसचे सूत्र बाळासाहेब थोराताकडे दिली आहे त्यामुळे महायुती तुटली नाही
@pravinpanchal9050
6 сағат бұрын
Sahi bat hai sir
@karimpathan5929
3 сағат бұрын
विश्वसनीय सूत्रधार 😊😊😊
@subhashmhaskar738
5 сағат бұрын
माध्यमांवर दिसत आहे. त्यामुळे लहान क्लिप बघण्यात स्वारस्य नाही.
@mangeshpawar8431
6 сағат бұрын
हे अस झालय कि स्वत ची जबाबदारी घेता येत नाही तर दुसर्याचा भरवशावर कशालाच ऊडया मारायच्या 😂😂😂 फक्त निकाल येईल त्या वेळेस हे बेड वर आसणार हे नक्कीच फक्त Wait & Watch हीच कार्यक्रम होणार
@santoshavkierkar850
3 сағат бұрын
हि बातमी खरी ठरली तर ऐक गोष्ट लक्षात ठेवा...शरद बाबुनी शिवसेना सपवायचा शेवटचा डाव खेळला जाईल...हे कुणाला आत्ता नाही समजणार
@rahulkulkarni965
5 сағат бұрын
That's great news
@swapnapandit478
5 сағат бұрын
शप भरवशाचं कुळ नाही.
@anantmalapimpale3043
5 сағат бұрын
Barobar शिवसेना ऐकणार नाही 288 जिंदाबाद
@maheshjadhav5024
Сағат бұрын
Khupch chhan mahiti
@parasnathyadav3869
5 сағат бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@prakashbudhwant4422
38 минут бұрын
जय श्रीराम 🙏🙏🙏🙏
@popatgadadhe7267
4 сағат бұрын
जैसी करणी वैसी भरणी हि परिस्थीती मविआ ची आहे
@bhaveshgawde8645
6 сағат бұрын
Mast zala Pattison
@dilipsave428
5 сағат бұрын
UBATHA is finished and that is good news. We as voters will not spare the traitors this time. 👍
@sandeepInamdar-qr7mv
4 сағат бұрын
निवडणूका कशाही होउ दे, जनतेला घोडा छाप सरकार मिळणार हे वाक्य लिहून ठेवा
@NagoraoMohod-wz5sz
5 сағат бұрын
यांचा समझोता जरी झाला,, तरी यांची प्रचारातील " चव " गेली, हे मात्र नक्की.
@omprakashgoenka9697
4 сағат бұрын
शक्यता पूर्ण आहे एकदम सुपर वीडीओ
@kumarpatil1814
5 сағат бұрын
Good explain it sir Ji
@suryakantnipanikar1401
3 сағат бұрын
असे होऊ शकणार नाही महाविकास आघाडी फुटणार नाही कारण त्यांना एक मेकाशिवाय पर्याय नाही त्यामुळे हे होणार नाही.
@ramakantsansare6882
3 сағат бұрын
❤जय श्रीराम ❤
@mukundjoshi4948
4 сағат бұрын
म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेवर येण्याची लक्षणे आहेत.
@balataral2607
5 сағат бұрын
saheb asec bolat raha
@SandipYadav4949.
2 сағат бұрын
शिवसेना आज पहिल्यांदा बोलला असचाल 🥰👍
@SunilShelar-v1l
5 сағат бұрын
🙏🙏 1 नंबर 👍👍
@ankitgawande8269
3 сағат бұрын
अस होणे म्हणजे महायुतीसाठी कदाचित धोक्याची घंटा असू शकते
@vishwanathgurav0
5 сағат бұрын
मविआ मध्ये, तीनही पक्षाच्या प्रमुखांना आपल्या कुवतीची जाणीव आहे त्यामुळे मविआ फुटणार नाही
@sudhirbhave1324
5 сағат бұрын
अश्या अफवा आहेत, मविआ फुटणार नाही
@pukhrajbrahmane5222
5 сағат бұрын
सहमत
@bhalchandrasathe2059
5 сағат бұрын
ह्या व्हिडीओ मधील मताशी मी सहमत नाही.कात्रजचा घाट युतीलाच दाखवला जाईल. पण एक गोष्ट नक्की जे होईल ते चांगलेच होईल.काहि होवो ऊबाठा सेनेची युती नकोच.
Пікірлер: 500