#sushmaandhare #uddhavthackeray #maharashtratimes #devendrafadnavis #eknathshinde #loksabhaelection2024 #loksabha2024 #narendramodi #shrikantshinde #bhavanagawali #adityathackeray #sharadpawar
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा कॅफे या विशेष कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर चौफेर हल्ला केला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून टीकेचे बाण सोडले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांना घेरण्याची एक संधी सोडली नाही. पूजा तडस प्रकरणात रामदास तडस यांनी यांनी केलेल्या आरोपावर उत्तर दिले. तर राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळतील याचा अंदाजही व्यक्त केला. पाहा संपूर्ण मुलाखत -
00:00 सुषमा अंधारे यांच्या मुलाखतीच्या हायलाइट्स
01:39 कल्याण लोकसभेसाठी होते सुषमा अंधारेंचे नाव
05:30 सांगलीच्या जागेसाठी शिवसेना उबाठाचा अट्टाहास का?
08:05 महायुतीच्या जागावाटपावर सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला
09:38 मोदींना पाठिंबा आणि राज ठाकरेंची केली अंधारेंनी ओला उबेऱशी तुलना
12:38 प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर सुषमा अंधारेंचे मत
15:09 पूजा तडस प्रकरणात मी कुटुंब जोडण्याचे काम करतेय - सुषमा अंधारे
19:16 संजय मंडलिकांच्या शाहू महाराजांबाबतच्या वक्तव्याचा सुषमा अंधारेंनी घेतला समाचार
21:19 पंकज तडस यांच्या टीकेवर सुषमा अंधारेंचे उत्तर
22:42 सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांना सांगितली महिला आयोगाची जबाबदारी
25:07 कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंना बाय दिला का? सुषमा अंधारेचे उत्तर ऐकाच
27:29 रश्मी ठाकरे प्रचारात सक्रीय होणार?
28:41 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार?
33:00 मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रेतून सुषमा अंधारे यांना काय मिळाले?
35:17 महाविकास आघाडीला यावेळी लोकसभेच्या इतक्या जागा
37:35 बेरोजगारी आणि महागाईचे मुद्दे मांडण्यात विरोधी पक्ष कमी पडतोय का?
40:02 वर्षा गायकवाड यांच्या नाराजीवर सुषमा अंधारेंचे थेट उत्तर
40:56 मोदींच्या उद्धव ठाकरेंच्या टीकेवर, सुषमा अंधारेनी रोखठोक सांगितले
42:57 (फोटो राउंड) सुषमा अंधारेंनी फोटोच्या माध्यमातून साधला, राजकारणातील भावांशी संवाद
46:47 (रॅपीड फायर) कोणाच्या पराभवाने सुषमा अंधारेंना आनंद होईल?
52:23 इंजिनदादा इंजिनदादा काय करतात, सुषमा अंधारेंची भन्नाट कविता
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZitem channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.a
............................................
Your Queries
sushma andhare dasara melava
sushma andhare biography
sushma andhare interview
sushma andhare nagpur speech
sushma andhare comedy speech
sushma andhare on balasaheb thakre
sushma andhare latest news
sushma andhare bhima koregaon
sushma andhare on neelam gorhe
sushma andhare press conference
uddhav thackeray speech
uddhav thackeray
uddhav thackeray speech today
uddhav thackeray comedy
uddhav thackeray dasara 2023
uddhav thackeray press conference
uddhav thackeray mumbra
uddhav thackeray on ram mandir
uddhav thackeray funny video
uddhav thackeray palghar
uddhav thackeray interview
uddhav thackeray press conference today
uddhav thackeray today
uddhav thackeray live nashik
Негізгі бет Sushma Andhare Exclusive : विरोधकांवर चौफेर हल्ला करणारी सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत ।Mata Cafe
Пікірлер: 463