मला पण स्वामी सेवा करायची इच्छा आहे पण ते माझ्याकडून काय घडवून घेत नाहीत का करून मी स्वयंपाकासाठी बाहेर कामाला जाते त्यातून मी प्रयत्न करते वर्ष झालं मी स्वामी सेवा करते पण माझ्या पण स्वामी काही माझ्यावर प्रसन्न होत नाही माझं काय चुकत आहे ते मला सांगा
@Poonampatilvlogs20
16 күн бұрын
हो ताई केंद्रात विचारून सांगते. टेन्शन नका घेऊ 🙏 श्री स्वामी समर्थ
@Shriswamisamarth893
17 күн бұрын
मी स्वामींचे गुरूवार केलेत मला ऊद्यापण करायचं आहे ते कसं करायचं मुलं जेवायला घालायची कि सुवासिनी . सुवासिनी जेवायला घातल्या तर त्यांना स्वामी समर्थ ग्रंथ देण्याचा का
@Poonampatilvlogs20
17 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@Poonampatilvlogs20
17 күн бұрын
तस काही नाही ताई तुम्ही सुहासिनी पण जेऊ घालू शकता. जर नाही सुहासिनी मिळाल्या तर मुलं सुद्धा घालू शकता. ग्रंथ
@Poonampatilvlogs20
17 күн бұрын
ग्रंथ नाही दिला मुलांना तरी चालतो एक एक केळी दया
@vidyarajput2972
18 күн бұрын
मला आधार दया स्वामी सेवा दया माझी मुलगी खुप खुप आजारी आहे थकले मी दवाखानात आहे काय कलू सागा 😢😢
@Poonampatilvlogs20
18 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏ताई टेन्शन घेऊ नका. देते तुम्हाला सेवा त्याच्यावर व्हिडिओ बनवेल मी
@kavitathukarul1300
15 күн бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, पळसखेडे रोड, नांदुरशिंगोटे. *गणपतीची सेवा मंगळवार ची सेवा.* || प्रभावी मंत्र || खालिल विधी करुन जपाला (मंगळवार ,किवा अंगारकयोगावर.) सुरुवात करावी कुठलेही काम असो हमखास यश येईल मात्र खालिल जप १२०दिवस करायचा आणि संकट मोचक ची सेवा पण करायची. काम कुठलेही असो, उदाः- शिक्षणातील अडचणी,विवाह समस्या ,संतती प्राप्ती, संततीसुख,कोर्ट कचेरीची कामे,लोकांकडून आपले येणे (पैसे), विविध समस्या व संकट कुठल्याही प्रकारचे असो, या सर्वांसाठी एकच जालीम उपाय आहे तो मी येथे देत आहे. जो विश्वासाने , श्रद्धेने , खंडनकरता नित्य जप करेल त्याला निश्चितच अनुभव येईल व मनोकामना पूर्ण होईल. मंत्र -|| मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा|| या ठिकाणी हे लक्षात घ्यायचे आहे की जप मंगलमूर्ती नसुन मंगलमूर्ते आहे. १)जपाला सुरुवात मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी करावी. २) प्रथम दिवशी जपाला सुरुवात करण्यापूर्वी एखाद्या गणपतीच्या मंदिरात स्नान करुन जावे. ३) गणपतीला नारळ१, विडा सुपारी त्यावर एक नाणे, एक फळ ( डाळिंब) , २१ दुर्वा, एक लाल रंगाचे फूल , खोबरे वाटी व गुळाचा खडा. हे सर्व गणपतीला समर्पण करावे. ४) आपली जी मनोकामना असेल ती गणपतीला सांगावी. व मी आज पासून या कामा करता जप करणार आहे , तो माझ्या कडुन करुन घ्या अशी प्रार्थना करावी. ५) दररोज न चुकता १२१ वेळेस वरिल मंत्राचा जप करावा. ६) महिलांनी मासिक पाळीत पाच दिवस जप करु नये. ६) ३ गुरुचरित्राचे पारायण करावे सेवेच्या काळामध्ये(इतर सेवा सोडून हे ३ गुरुचरित्राचे पारायण अलग) ७) रोज २१ वेळा घोराष्टक स्तोत्र वाचावे ८) श्री स्वामी महिलांनी मासिक पाळी मध्ये वरील सेवा पाच दिवस करू नये
@vaishaligaikwad6800
15 күн бұрын
Tai kutli he seva kara
@vaishaligaikwad6800
15 күн бұрын
Swami iktat
@vaishaligaikwad6800
15 күн бұрын
Tila tarak mantracha pani dya
@seemajagtap1685
14 күн бұрын
किती पारायण करायचे ताई आणि किती दिवसांचे केले आणि सकाळ संध्याकाळ म्हणजे कसे डिटेल्स मध्ये सांगा 🙏
@Poonampatilvlogs20
12 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 डिटेल्स मध्ये टाकते व्हिडीओ
@user-iv949
18 күн бұрын
ताई विवाह होण्यासाठी सेवा पाहिजे
@Poonampatilvlogs20
18 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई व्हिडिओ बनवणार या विषयावर तुमचा साठी आणी सर्वांन साठी
@kavitathukarul1300
15 күн бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, पळसखेडे रोड, नांदुरशिंगोटे. *गणपतीची सेवा मंगळवार ची सेवा.* || प्रभावी मंत्र || खालिल विधी करुन जपाला (मंगळवार ,किवा अंगारकयोगावर.) सुरुवात करावी कुठलेही काम असो हमखास यश येईल मात्र खालिल जप १२०दिवस करायचा आणि संकट मोचक ची सेवा पण करायची. काम कुठलेही असो, उदाः- शिक्षणातील अडचणी,विवाह समस्या ,संतती प्राप्ती, संततीसुख,कोर्ट कचेरीची कामे,लोकांकडून आपले येणे (पैसे), विविध समस्या व संकट कुठल्याही प्रकारचे असो, या सर्वांसाठी एकच जालीम उपाय आहे तो मी येथे देत आहे. जो विश्वासाने , श्रद्धेने , खंडनकरता नित्य जप करेल त्याला निश्चितच अनुभव येईल व मनोकामना पूर्ण होईल. मंत्र -|| मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा|| या ठिकाणी हे लक्षात घ्यायचे आहे की जप मंगलमूर्ती नसुन मंगलमूर्ते आहे. १)जपाला सुरुवात मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी करावी. २) प्रथम दिवशी जपाला सुरुवात करण्यापूर्वी एखाद्या गणपतीच्या मंदिरात स्नान करुन जावे. ३) गणपतीला नारळ१, विडा सुपारी त्यावर एक नाणे, एक फळ ( डाळिंब) , २१ दुर्वा, एक लाल रंगाचे फूल , खोबरे वाटी व गुळाचा खडा. हे सर्व गणपतीला समर्पण करावे. ४) आपली जी मनोकामना असेल ती गणपतीला सांगावी. व मी आज पासून या कामा करता जप करणार आहे , तो माझ्या कडुन करुन घ्या अशी प्रार्थना करावी. ५) दररोज न चुकता १२१ वेळेस वरिल मंत्राचा जप करावा. ६) महिलांनी मासिक पाळीत पाच दिवस जप करु नये. ६) ३ गुरुचरित्राचे पारायण करावे सेवेच्या काळामध्ये(इतर सेवा सोडून हे ३ गुरुचरित्राचे पारायण अलग) ७) रोज २१ वेळा घोराष्टक स्तोत्र वाचावे ८) श्री स्वामी महिलांनी मासिक पाळी मध्ये वरील सेवा पाच दिवस करू नये
@UttekarSayali
22 күн бұрын
Mazyakde pn pustak navt tevha mi pn mobile bagun Vachayachi adhyay
@rameshpawar7675
20 күн бұрын
तुमचा नंबर पाठवा की
@Poonampatilvlogs20
18 күн бұрын
नंबर नाही देऊ शकत दादा मी काय काम होत का. श्री स्वामी समर्थ 🙏
@rameshpawar7675
18 күн бұрын
@@Poonampatilvlogs20 काम आहे म्हणून मी नंबर पाठवा बोललो तुम्हाला राग आला असला तर स्वारी स्वारी 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 जमलं तर पाठवा नंबर
@nalmal4622
18 күн бұрын
ताई तुमी मोठी टिकली का लावत नाही ? लाज वाटते की पॅशन बुङते.😢😢😢😢
@priyankagavade4832
11 күн бұрын
अहो पण तुम्हाला काय करायचं आहे का उगाच दुसऱ्याचं माप काढायचं..त्या स्वामीभक्त आहेत उगाच काहीपण बोलू नका स्वतःकडे बघा जरा
@jayashreemane9951
19 күн бұрын
ताई तुजा फोन नंबर dya
@Poonampatilvlogs20
18 күн бұрын
ताई काय काम आहे. का असा फोन नंबर नाही देऊ शकत. sorry ताई श्री स्वामी समर्थ 🙏
Пікірлер: 110