स्वामींची सेवा माणसाला माणसासारखे वागवून , गरजू आणि पात्र व्यक्तीला मदत करुन, एखाद्याला हिंमत देवून, प्रोत्साहन देवून सुद्धा करता येवू शकते. सध्या आत्महत्या वरचेवर होताहेत , आपल्या शेजारी काय चाललंय आपल्याला माहीत नसतं हे चित्र बदलायला हवं अस सौ अनिता गोखले याना वाटतं.
#shreeswamisamarth
#swamisamarthanubhav
#viral
#trending
#swamisewa
#swamiseva
#swami
Негізгі бет स्वामींची सेवा कशी होईल
Пікірлер: 22