माझा स्वामीन वर खप विश्वास आहे मी आज 8 वर्ष झाली मी सेवा करत आहेमी स्वामी कडे कधी काही मागत नाही कारण मला माहित आहे की माझी माझा खूप विचार करते मला कोविड झाला होता पण मी तेव्हा पण स्वामी चरित्र वाचत होते तारक मंत्र पण चालू होता आणि मी जेव्हा हॉस्पिटल मध्ये होते तेव्हा तिथे पण खूप छान अनुभव आला की मी जेव्हा रात्री झोपायचे तेव्हा माझ्या डोक्यावरून कोणी तरी मायेने हात फिरवत असे मला माहित आहे की माझी स्वामी आईचं होती आणि नेहमी माझ्या पाठी उभी असते
@minalkhedekar796
2 жыл бұрын
Nashibvan ahat🙏
@swamipooja4912
2 жыл бұрын
🙏🥺👌👌👌🌹
@foodiemaa6990
2 жыл бұрын
Shri swami samarth
@sharmilajadhav5389
2 жыл бұрын
ताई मी तुझे सगळे व्हिडिओ बघते आणि त्या त्या सेवा पण करते. मी स्वामींची सेवा, 108 पारायण पण करत आहे पण सुरूवातीला आमच्या घरात खूप खूप अडचणी आल्या माझा स्वामीं वरचा विश्वास डगमगत होता.पण आता माझे 40 पारायण झालेत आणि मला त्या अडचणीमध्ये प्रत्येक वेळी मार्ग मिळत गेले. धन्यवाद ताई. खरचं स्वामी माझ्या सोबत सदैव आहेत. श्री स्वामी समर्थ
ताई तुम्ही खुप छान माहिती सांगितली स्वामी समर्थ आपल्या साेबत असल्या वर आणि त्यांच नामस्मरण ताेंडात असेल तर काही मागायची गरज पडत च नाही ते आपोआप देतात संकटात सुध्दा ते आपल्या साेबत चालत असतात फक्त विश्वास पाहिजे अशक्य ही शक्य करतील स्वामी मला खुप खुप विश्वास आहे माझ्या स्वामी वर अनुभव पण भरपूर आलेत श्री स्वामी समर्थ🙏🙏
@kedarporlawar3594
2 жыл бұрын
Kharch khup chan ahe tai me pn swata swami seva krte khup anubhav aalet...." श्री स्वामी समर्थ"🙏
@rajendrawagh8457
2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई 🙏श्री स्वामी समर्थ🙏
@seemaghadge2943
2 жыл бұрын
खुप छान माहिती देता ताई तुम्ही. माझाही खुप विश्वास आहे स्वामींवरती. श्री स्वामी समर्थ 🙏
@rupaligaikwad1833
2 жыл бұрын
माझा पण खूप विश्वास आहे स्वामिवर...श्री स्वामी समर्थ 😊🌺🌺🌺
@savitabawaskar9004
2 жыл бұрын
धन्यवाद ताई🙏🏻 ॲप बद्दल सांगितल यासाठी मी डाऊनलोड केले 🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻
@vaishalipawar1325
2 жыл бұрын
खुपच चांगल्या प्रकारे माहीती दिली ताई तुम्ही थॅकयु श्री स्वामी समर्थ
@nanduhembade8468
2 жыл бұрын
हो खुपच छान छान आणि सुंदर आहे वाचायला आणि माळ करायला
@pritamsalgaonkar6564
2 жыл бұрын
🙏🌹।।श्री स्वामी समर्थ।।🌹🙏Tai Kharch khup chan sangitli Thank u Pooja Tai 🙏
@swatikale2511
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌼🌼🌼🌼🙏🙏 ताई खूप छान माहिती दिली
@poojanikam6389
2 жыл бұрын
खरोखर तुझे योग्य मार्गदर्शन मिळते वेळोवेळी🙏🙇
@shilpaghodekar8529
Жыл бұрын
👍👌 खुप सुंदर माहिती,खरंच निस्वार्थ वृत्तीने सेवा करणे महत्त्वाचे असते,त्यांना माहीत असतात आपल्या अडचणी,आणि स्वामी त्या सोडवतही असतात.🙏 श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ 🙏
@raghvendrnikam7022
Жыл бұрын
Khup chan sangta tai tumhi tumche Video bghun me pn swami seva suru kli shree Swami samartha 🙏🙏🙏🙏
@minalkhedekar796
2 жыл бұрын
Tai khupchan samjavlas thanks god BLESS YOU ALL 🙏❤
@priyankanangare4295
2 жыл бұрын
खरंच ताई मला काही माहीत नव्हते पण तुमच्यामुळे स्वामी सेवा कशी करायची ते समजलं thanks tai
@Devyaniyborse86
2 жыл бұрын
🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺
@sujatashivarkar2587
2 жыл бұрын
Khup chan mahiti dili tai shree swami samarth
@mohinigavhane5798
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ परम पूज्य गुरू माऊली यांना त्रिवार वंदन ताई खूप छान सुंदर अप्रतिम मलाही खूप सुंदर अनुभव आहे खरं च खूप च सुंदर
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@minakshishahagadkar8376
2 жыл бұрын
Khup ch chan tai
@sarikakumbhar4134
2 жыл бұрын
🌼 *श्री स्वामी समर्थ*🌼
@tanujalotlikar6599
2 жыл бұрын
Shri Swami Samarth..🙏🌹🙏🌹🙏
@deepakdhariwal3192
2 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@shraddhanaik8077
2 жыл бұрын
🙏shree Swami samartha 🙏
@shrutijoshi5692
2 жыл бұрын
Shree swami samarth 💐
@dipali6443
2 жыл бұрын
Shri swami samarth 🙏
@sagarnarute6732
2 жыл бұрын
खुप छान ताई
@rupalisonkar2979
2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@ud8610
2 жыл бұрын
ताई..खूप दिवसांनी तुमचा आज व्हिडिओ बघितला मध्ये बघत नव्हती ..जरा टेन्शन मध्ये होती.. खूप दिवसांनी आज कमेंट्स केली आज..छान माहिती सांगितली.. 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺
@bhavanabiraname3348
2 жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ!! 🙏🙏
@shraddharane8116
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🙏🙏🌹
@sarthaksalunke7353
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@sonalchate3399
2 жыл бұрын
Shree swami samarth 🌷🌷🙏
@sevasamarthanch1234
2 жыл бұрын
Khup chan tai mi pn tera varshapasun swamincha photo baghat hoti pn mla swami seva kshi kraychi he mahitch nwhate pn mi jewhapasun tumche video bghat ahe tewhapasun mi pn swami seva krt ahe thanks tai shri swami samarth🙏🙏🙏
@vishakhasawant2359
2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻💐 Khup chan samjavun sangitle tumhi 👍🏻 mi pn nehami utha, basta namasmran krte Swamin che pn mala sankalp kasa kraycha te mahit nahi plz tumhi nkki yavr vdo banva..👍🏻
@chhayabhausahebpatil8716
2 жыл бұрын
Shri Swami Samarth tai 🙏🙏🙏🙏
@chhayascreationschhayabhos6159
2 жыл бұрын
Sri swami samrth 🙏
@shubhangipatil6807
2 жыл бұрын
Shree Swami samrath🙏🙏
@pallavisurushe6531
2 жыл бұрын
Shree swami samarth🙏🙏🙏
@sachin.kalekar1443
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली
@sangitakharat6422
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
@sangitachaskar2730
2 жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@abhijeetjadhav8590
2 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏
@poojapatil7933
2 жыл бұрын
Tai tumi khup chan sangtat🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@meenatajane3207
2 жыл бұрын
🙏🙏 Shree Swami Samarth
@shitalagam8473
2 жыл бұрын
Khup chan tai || Shree Swami Samartha ||🙏 Sankalp yuktta kasa karyche te pan sang tai.
Пікірлер: 344