तुम्ही सांगितलेली माहिती खूप आवडली यापुढे मी सांगितल्याप्रमाणे नित्यसेवा करत जाईन
@Dinesh_Patil_-
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खुपचं छान माहिती दिलीत मी पण नवीनच सेवेकरी आहे व्हिडिओ पाहून मनातील सगळी भीती निघाली मी पण आता लवकरच नित्य सेवा सुरू करणार ताई 🙏🙏 श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई
@seemarajput8746
Ай бұрын
नक्कीच सुरू करा श्री स्वामी समर्थ
@SunandaKalamkar
Ай бұрын
Shi Swami🙏 samartha
@samikshagurav3247
Ай бұрын
Khup chan वाटले aikun ताई, श्री स्वामी समर्थ 🙏
@prachighosalkar7008
Ай бұрын
Mahiti sangitlya baddal khuuup khuuup dhanyawad tai❤🙏🌹 Shree Swami Samarth jay jay swami samarth mavuli 🌹🙏
@ChetnapatilPatil-ih4dg
28 күн бұрын
खुप छान माहिती श्री स्वामी समर्थ🙏🙏
@savitamestry5574
12 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@arunapatil9294
Ай бұрын
ताई तुम्ही सांगीतलेली माहिती खूप आवडली❤ श्री स्वामी समर्थ ❤
@user-im8ht9ky1w
Ай бұрын
ताई खूप छान माहिती सांगितली 🙏
@RahulPatil-it6me
3 ай бұрын
Thanks tai khup chan sagitli mahit. Shree Swami samartha
@Patil-v6p
Ай бұрын
अशीच नवीन माहिती पाठवत रहा ताई shree swami samarth ❤
@mankarnakoltame7517
Ай бұрын
खूप छान सांगितले ते माहिती श्री स्वामी समर्थ
@pallavigaikwad1840
Ай бұрын
ताई छान माहिती दिली
@umeshkayasth7781
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ,खुप छान माहिती सांगितली ताई
@surekhashinde2216
2 ай бұрын
Shree swami samarth
@HarshaliVaore
2 ай бұрын
Shree Swami Samarth
@chandrakantphule2631
3 ай бұрын
Shri Swami Samarth, JAI JAI Swami Samarth 🎉Aashakyahi Shakya Kaaratil Swami 🎉Dhanyawaad, CHHAN Mahiti Deeli.
@seemarajput8746
3 ай бұрын
Shree swami samarth 🙏🏻
@leenaSSS
Ай бұрын
Shree Swami Samarth, Jai Jai Swami Samarth🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@suvarnakhandre3249
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️
@sonalishimppee1261
Ай бұрын
Shri swami samarth🙏
@sonalishimppee1261
Ай бұрын
Chan sagitla ahe tq tai 🙏
@VishnuPawar-ck9lz
Ай бұрын
श्री swami samarth maharaj❤😊
@aviparab9743
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@pratibhakarve1410
Ай бұрын
shree Swami Samarth
@user-us9mc9lu5t
Ай бұрын
श्री swami समर्थ 🙏🙏
@deepikasawant9004
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जयश्री स्वामी
@anjananatekar7593
Ай бұрын
Shree Swami smarth❤
@hitenthakur5547
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
@sheetalmorye7356
2 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@bapumali2016
Ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
@towergaming5378
2 ай бұрын
Shree swami samarath
@surekhashinde1137
2 ай бұрын
स्वामी समर्थ
@MandaZankar
Ай бұрын
Shree swaami samart
@SuvarnaLad-rg1ks
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 👏🙇🌺
@dattapawar3464
Ай бұрын
Shree Swami Samarth Jay jay gurudev datt
@ranjanaaaglave553
3 ай бұрын
Shrvi Swami samarth
@ravindragaiyakwad2654
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@gopalmahajanmahajan3434
2 ай бұрын
Shree Swami samartha 🙏🙏
@jayashreeyadav4882
Ай бұрын
Shree. Swami. Samarth. Jayashree. Yadav.
@amitjarad6824
Ай бұрын
खूप सुंदर आहे
@nitinkamble1910
Ай бұрын
🌺🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺
@pawarbhavna
2 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ 💐
@shivanandchougule
3 ай бұрын
Shri Swami Samarth Jay Jay Swami❤❤🌺🌺🌹🌹
@AshokMashal-m5f
2 ай бұрын
Shree swami samrth
@SuvarnaJadhav-gp1ge
3 ай бұрын
Srre swami samartha
@rajendramarutibabar1269
3 ай бұрын
🙏 Shree Swami Samarth 🙏
@rajeshsawant9102
3 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@user-gv3hm9uj9z
3 ай бұрын
छान सांगितली ताई. माहिती.
@vaishalishirse5419
2 ай бұрын
Shree swami samrth 🙏tai mi swami maharajanchi 1 te 21 divasanchi sankalp yukt seva ajun purn jali nahi tr mi swamina kaul denyasati prashn vicharu ka
@seemarajput8746
2 ай бұрын
Ho,,
@BhartiKuyate
Ай бұрын
Tai mla swami charitr saramrut पाहिजे hot
@seemarajput8746
Ай бұрын
तुमचा नंबर सेंड करा
@seemarajput8746
Ай бұрын
फोन नंबर
@R1e2h3a4n6
3 ай бұрын
Tai gurucharitra sankalpa kruncha vachava ki dar gurvari apn fakta adhyay vachle tr chatil ka.11guruvar n karta.
@seemarajput8746
3 ай бұрын
गुरुचरित्र पारायण संकल्प युक्त पण करू शकतो बिना संकल्प पण करू शकतो पण दर गुरुवारी वाचू शकत नाही गुरुवारी फक्त तुम्हाला तेरावा आणि अठरावा अध्याय वाचू शकतात गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सात दिवसीय जे असतं ते आपण घरात करू शकतो मग ते संकल्प करून करा किंवा बिना संकल्पच करा 11 गुरुवार ही सेवा वेगळी आहे अकरा गुरुवारला व्हिडिओ आहे तो बघा
@seemarajput8746
3 ай бұрын
kzitem.info/news/bejne/x2t5smitkZ2ZrIY
@R1e2h3a4n6
2 ай бұрын
@@seemarajput8746 roj apan adhy vachle Ani adhyay Purna zhale ki parat vachu shkto k.te tasch countinue kru shkto ka.
@seemarajput8746
2 ай бұрын
@@R1e2h3a4n6 हो,, स्वामी चरित्र सारामृत पुन्हा सुरूवात करावी
@DurvaArekar-dr6sj
Ай бұрын
Tai mi 11guruvar ch vrat karat ahe sadhya tr mi pn nityaseva keli tr chalel ka
@seemarajput8746
Ай бұрын
हो,करावीच लागते
@AarohiSalekar-dd2zk
2 ай бұрын
Me pahilyanda karnar aahe vachan guruporimela tr kas karu
@seemarajput8746
2 ай бұрын
आपल्या चैनलवर विडिओ आहेत ताई,, तुम्हाला कोणते पारायण करायचे आहे ते बघा
@AlkaLahe
3 ай бұрын
Sankshipta bhagavat la ani satyanarayan pooja la bramhacharyach palan करायचं आहे
जास्त दिवस खंड नसेल तर पुढचे करून घ्या,,, काही कामासाठी संकल्प युक्त करताय तर नव्याने करा,,,
@priyankarathod9964
3 ай бұрын
Tai mi 108 parayanach sankalp kela hota permanent nokri sati mla 40 paraynMdhe job laglay pn ata khand padat ahe lahan mulagi ahe 15 mahinyachi mhanun
@seemarajput8746
3 ай бұрын
जसे जमतील तसं पुर्ण करा, सुट्टी असेल त्यादिवशी २पारायण करा पण सेवा पुर्ण करा,,खंड पडला चालेल माऊली समजुन घेतील,, श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@kirankatle2427
Ай бұрын
स्वामींची सेवा करताना ती व्यक्ती शाकाहारी व निर्व्यसनी असावी लागते का कारण बरेच लोक असे असतातही मग कितपत योग्य असते
@seemarajput8746
Ай бұрын
नक्कीच... छान प्रश्न विचारला ..यावर व्हिडिओ बनवेल नक्कीच,,, महाराजांना तो व्यक्ती काय खातो त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये तो त्याची विचार कितपत चांगले आहेत आणि तो व्यक्ती जे वागत असतो त्याच्या भावना ज्या असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात महाराजांसाठी खाणपेण जे असतं ना महाराजांच्या मार्गात आल्यानंतर महाराज सोडून टाकतात त्याविषयी काळजी नसावी असं मला वाटतं... श्री स्वामी समर्थ
@kirankatle2427
Ай бұрын
@@seemarajput8746 ताई माझा एक छोटासा व्यवसाय आहे तिथे माझ्या देव्हाऱ्यात एक छोटी स्वामींची मूर्ती व दत्तगुरूंची मूर्ती आहे तर मला गुरुचरित्र व स्वामी पारायण वाचन करायचे आहे तर चालेल काय
@dhanammapatil7594
3 ай бұрын
Tai venktesh stotr kitva pej var ahe nityaay seve madye
@seemarajput8746
3 ай бұрын
१६९
@ankitaburte9074
3 ай бұрын
Shree swami samrth 🙏 tai job sathi konti seva karaychi
@seemarajput8746
3 ай бұрын
श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण संकल्प युक्त ४१,१०८ करु शकतो,,,पण ११माळी जप नित्यसेवा चालू ठेवा, संकल्प युक्त सेवेचे परिपुर्ण नियम पाळावे.ब्रह्मांडनायक आहेत त्यांच्या चरणी सेवा अर्पण करा नक्कीच तुम्हाला जे चांगलं फळ मिळते
@छाया_जाधव
3 ай бұрын
पूजा करताना डोक्यावर पदर घेत जावा , ताई
@seemarajput8746
3 ай бұрын
Ho,,
@jayashreeyadav4882
Ай бұрын
Jayashree. Yadav. Shree. Swami. Samarth
@SonaliSuryavanshi-cu2fj
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई माझं नाव सोनाली आहे माझा असा प्रश्न आहे ताई की मला वाचता येत नाही लिहिता येत नाही मी स्वामी सेवे कशी करू मी रोज स्वामींचे 11 मार्च जप करते पण मला आणखीन स्वामी सेवा करायची आणि मला वाचता येत नाही म्हणून मी पुढे काही करू शकत नाही तर मी काय करू शकते मला स्वामींचे 11 गुरुवार करायचे मी कशी करू प्लीज मला सांगा
@seemarajput8746
Ай бұрын
श्री गुरुपीठ ॲप वरती स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण आहे तर तुम्ही ते ऐकुन करु शकता आणि तारक मंत्र फोनवर लावा ११वेळा म्हणावा लागतो कालांतराने तारक मंत्र पाठांतर होईल..
@jyotikuchekar6295
Ай бұрын
V श्री स्वामी समर्थ
@Stri-Astitva123
2 ай бұрын
tai book ch nav kay ahe disat nahi
@seemarajput8746
2 ай бұрын
नित्यसेवा ग्रंथ,,, केंद्रात मठात मिळेल
@vittalsalunkhe5783
3 ай бұрын
मू ली च लग्न होन सा टी कोणती सेव्हl. करु.......
@seemarajput8746
3 ай бұрын
आपल्या चैनलवर विडिओ आहेत,,तसेच आपल्या घरात पितरांची आणि कुलदेवीची सेवा रोज करा,,, आपल्या चैनलवर लग्नाविषयी सेवा टाकल्या आहेत.... मुलीला दुर्गा सप्तशती १४पाठ विवाह मंत्र संपुट लावावा,,हि सेवा पण कशी करावी तो पुर्ण माहिती साठी विडिओ पाहा संकल्प युक्त सेवा आहे
@surekhashinde1137
2 ай бұрын
काही माहिती खूप छान वाटली पण तीन अध्याय जे आहे ते रोज तीनच वाचायचे
@seemarajput8746
2 ай бұрын
स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा 21अध्यांचा आहे, तर आपल्याला त्या ग्रंथाचे दररोज तीन या क्रमाने अध्याय वाचायचे आहेत तर सात दिवसात 21 अध्याय आपले पूर्ण होतील पहिल्या दिवशी तीन दुसऱ्या दिवशी चार पाच सहा या प्रकारे आणि नंतर आठव्या दिवशी परत पहिल्यापासून सुरुवात करायची या पद्धतीने ग्रंथ शेवट झाला परत नव्याने सुरुवात करणे हे तीन तीन अध्याय दररोज वाचन करायचे आहेत म्हणजेच नित्यसेवा जी असते ती आणि अकरा माळी जप शक्य नसेल तर कमी माळी झाल्या सुरुवातीला तरी चालतं सवय झाल्यानंतर अकरा माळी होतात नंतर
@rajeshsawant9102
3 ай бұрын
पितरांची आणि कुलदेवतेची कोणती सेवा करावी. मार्गदर्शब करावे.
@seemarajput8746
3 ай бұрын
kzitem.info/news/bejne/tXmix3ydsKCnioo
@seemarajput8746
3 ай бұрын
kzitem.info/news/bejne/mKGHnaqGrYKIiG0
@rajeshsawant9102
3 ай бұрын
@@seemarajput8746 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@rajeshsawant9102
3 ай бұрын
@@seemarajput8746 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@TanayMore-ho6rd
25 күн бұрын
जप कधी आणि कुठे करायचा
@seemarajput8746
23 күн бұрын
जप करायला वेळ असेल तर देवघरासमोर बसून करा तुम्हाला वेळ नसेल नोकरीला बाहेर जायचं असेल तर एक माळ जप आपण देवघरासमोर बसून करू शकतात आणि नामस्मरण आपण चालू ठेवायचं जेवढ होईल तेवढं अशा पद्धतीने करू शकतो याला जप काही बंधन नाही
@user-gv3hm9uj9z
3 ай бұрын
आपल्याला अस्तागांघा लावता येत का ताई.
@seemarajput8746
3 ай бұрын
Ho
@user-du4ft2qi6b
3 ай бұрын
नित्य सेवा ग्रन्थ कुठे मिळेल खेडे गावात भेटत नाही
@seemarajput8746
3 ай бұрын
दिंडोरी प्रणित केंद्रात,,, तुम्ही रहायला कुठे आहे तसं गुगल ला सर्च करा मिळेल,,,पत्ता,,, तुमच्या जवळील केंद्राचा
@surekhajadhav4852
3 ай бұрын
मॅडम मला एकच सांगा की स्वामींची कोणती सेवा करावी
@seemarajput8746
3 ай бұрын
३अध्याय ११माळी,,,,नामस्मरण,,, आणि महाराजांच्या इच्छेनुसार कर्म
@kirankatle2427
Ай бұрын
स्वतःच्या घरातून स्वामींची नित्य सेवा कशी करावी
@seemarajput8746
Ай бұрын
घर स्वतःचा असो किंवा भाड्याचा असो सेवा कुठेही करणे योग्य आहे.. फक्त सेवा ही अंताकरणातून असावी...
@BhagyshreeSuryewanshi
Ай бұрын
Tai नित्य सेवेत nonveg खाल्ले तर चालते क
@seemarajput8746
Ай бұрын
हो,,,सेवा आधी करून घ्या,,,किंवा तुम्ही मांसाहार केला त्यादिवशी ग्रंथांना हात लावु नका.
@bhagyashrilobhe182
3 ай бұрын
Tai mala exam sari seva sanga
@seemarajput8746
3 ай бұрын
kzitem.info/news/bejne/mWyIz2uirmJhl6g
@seemarajput8746
3 ай бұрын
kzitem.info/news/bejne/x416yqGGal9hg6g
@seemarajput8746
3 ай бұрын
सेवा परिक्षेसाठी
@SavitaanilHaladaki
2 ай бұрын
Savita haladaki
@surekhashinde1137
2 ай бұрын
एक ते तीन हेच अध्याय वाचायचे की
@seemarajput8746
2 ай бұрын
दररोज तीन अध्याय वाचायचे 21अध्यायांचे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असतो तर सात दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात वाचून त्यानंतर परत पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची.. अशाप्रकारे रोज आपल्याला सेवा करायची असते
@shrikantnavale9845
3 ай бұрын
मी रोज अकरा माळ जप करतो आणि तारक मत्र अकरा वेळा करत असतो चालेल का
@seemarajput8746
3 ай бұрын
हो,, अतिउत्तम,, श्री गुरुदेव दत्त 🙏
@shrikantnavale9845
3 ай бұрын
@@seemarajput8746 ताई मला मुल बाळ नाहीत आणि अकरा गुरुवार स्वामी समर्थ सारामृत पुर्ण केलेल आहे आणि माझ काही ईच्छा पुर्ण झालेत मुल बाळ होण्यास साठी मला सेवा द्या प्लीज आणि मी सात दिवसाच गुरुचरित्र पारायण केलेल आहे त्याच पण मला थोडेफार अनुभव आलेल आहे मुल बाळ साठी मी खुप डिप्रेशन मध्ये आहे shree swami samarth
@shrikantnavale9845
3 ай бұрын
@@seemarajput8746 मी 11 गुरुवार स्वामी समर्थ सारामृत पुर्ण केलेल आहे आणि गुरुचरित्र पारायण पण केलेल आहे अजून मुल बाळ नाहीत मुल बाळ होण्यासाठी सेवा सागा ताई shree swami samarth
@jaypadwal7066
Ай бұрын
मासांहार घात आसले तर स्वामी सेवा केली चालेल का
@seemarajput8746
Ай бұрын
Ho
@sheetalmorye7356
2 ай бұрын
ताई तारक मंत्र १ वेळा बोलायचं असते की ११ वेळा
@seemarajput8746
2 ай бұрын
एक वेळा रोज बोललं तरी चालेल अकरा वेळा बोललं तरी चालेल आपल्या वेळेनुसार
Пікірлер: 171