शिर्डीचे साईबाबा मंदिरामध्ये अनेकजण दर्शनासाठी गेले असाल, तसेच अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आपण गेलेले असालच॥
नेमकं अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज व शिर्डीचे साईबाबा यांच्या मध्ये काय संबंध आहे? याचीखरी माहिती गोळा करून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न...
नदीचं मूळ आणि ऋषींचे कूळ, देवाचं कूळ हे शोधून सापडणार नाही. आपण फक्त अनन्यभावे देवाला शरण जायचं आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकट टळते हे मात्र निश्चित.
साईबाबा
#saibaba
#swamisamarth
Негізгі бет स्वामी समर्थ महाराज व शिर्डीचे साईबाबांचं नातं📿saibaba &swamisamarth
Пікірлер: 17