अप्रतिम व्याख्यान झाले, धनश्री ताई तुम्हाला ऐकून अध्यात्माची गोडी निर्माण झाली खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙏
@rajashripatil1429
2 жыл бұрын
धनश्री ताई आपले प्रवचन नेहमीच मंत्रमुग्ध करणारे असते.असेच श्रवणीय विवेचन प्रवचन वेगवेगळ्या विषयांवर करून आमचे कर्ण तृप्त करत राहावे हीच प्रार्थना 🙏💐
@vaishaliparagbhangale
2 жыл бұрын
वाहहह काय सुंदर निरूपण धनश्री ताई मंत्र मुग्ध करणारी वाणी....आणि अनमोल असे दाखले......अगदी प्रेमळ आणि हळुवार स्पर्श होतो मनाला....तृप्ती ची भावना जाणवते
@sangeetawaikar5108
2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम....धनश्री ताई..🙏🌹🙏🌹🙏
@chaturachaphekar4101
2 жыл бұрын
काय ओघवती वाणी आहे. ऐकत राहावे !! अप्रतिम
@shilpashinde4740
2 жыл бұрын
खूपच अभ्यास आहे धनश्री madam
@shwetakhare7557
2 жыл бұрын
व्वा काय सुंदर सांगता तुम्ही. 🙏काय अगाध ज्ञान आहे तुमचं खरंच. तुमच्या चरणी नतमस्तक होते मी. 🙏🙏
@sunandapatil4704
8 ай бұрын
Tumhala roj aikatach rahavese vatte. Khup sunder.
@manikpotadar9928
10 ай бұрын
A store of knowledge is made open to all.A chance of fulfilling our thirst of knowledge. Thanks to Madam Lele.jai ho !🙏🎉
@Nilkanthgokhale
10 ай бұрын
खूप छान. ...नकळत डोळे भरून आले
@rajeshreevinzey20
2 жыл бұрын
धनश्री लेले भाषा विभुती व ज्ञानी विचारवंत .. खूप खूप शुभेच्छा , मला आनंद झाला ऐकायला मिळाले मला ही भाग्यची आहे
@sujatafanse6972
2 жыл бұрын
धनश्री ताई तुमच कृष्णा सारख आहे 'दिने दिने नवम् नवम्' रोज नवीन नवीन अर्थ कळतो.तुमच विश्वरूप दर्शन पासुन सगळेच latest video पाहते खूप सुंदर. खूप आनंद होतो.खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manikpotadar9928
10 ай бұрын
On listening to Madam Lele's lecture on Abhang Dnyaneshwari,I come to conclusio,what a genius : ;; !! 🙏 What a geniua
@meenabhole6369
8 ай бұрын
काय सुंदर निरूपण धनश्री ताई ऐकत राहवसांग वाटत
@sunildattabhadane1184
8 ай бұрын
Atishay Chan
@suryaadalinge
2 жыл бұрын
धनश्रीताई आपण शब्द सुमनांनी केलेली सेवा प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचली आहे. श्री स्वामी स्वरूपानंद आणि माऊली यांचा शुभाशीर्वाद आपणांस आहे.
@shashikantchavan9457
2 жыл бұрын
आपल्याला सादर प्रणाम....!!!!! तृप्त झालो... आपली वाणी ऐकून.. आपले आरोग्य उत्तम राहो व आपल्याला ऐकण्यासाठी अनेकदा मिळो ही सद्गुरु ना मागतो......!!!!!
@arunapande6889
11 ай бұрын
खुपच सुंदर 👏👏🙏🙏
@manjirimukundpatankar509
2 жыл бұрын
आपल प्रवचन ऐकण ही एक खास पर्वणीच असते धनश्रीताई! अध्यात्मिक वाचनाची रूची वाढते,आकलन शक्ती सुधारते.रसाळ वाणी, सुटसुटीत शब्द रचना काय काय वर्णन करु! वडीलां कडून नित्यपाठ ऐकला आहे पण आता त्या विषयी अधिक आस निर्माण झाली आहे. आपल्या कडून गीता आणि इतर अमृत ग्रंथावर अनमोल विचार वारंवार ऐकायला मिळावेत ही प्रार्थना.
@somnathsupekar3006
Жыл бұрын
श्री.ज्ञानेश्वर चा आवाज असाच असेल ❤
@ratnakarpachpute6880
Жыл бұрын
फारच सुंदर
@PratibhaTambe-mg9gu
4 ай бұрын
आपले प्रवचन मला खूप आवडते तुम्हाला भेटण्याचा योग कधी येतोय यांची वाट पाहत आहे
@amitaparanjape1061
2 жыл бұрын
अप्रतिम विवेचन.आपले अभ्यास पूर्ण विवेचन ऐकताना खुप छान वाटले.
@shubhakulkarni2352
2 жыл бұрын
धनश्रीताई तुम्हाला ऐकून अध्यात्माची गोडी लागली नाही तरच नवल.तुम्हाला लाख लाख प्रणाम
@kulmanish76
2 жыл бұрын
,
@rimakulkarni6425
2 жыл бұрын
@@kulmanish76 yuh6uqag
@mandakinisathe7335
4 ай бұрын
Okmmmmmmmmmmmmmm....... M@@rimakulkarni6425
@rashmipurandare8851
2 жыл бұрын
फारच सुंदर, ताई. मला ज्ञानेश्वरी नित्यपाठ फारच आवडतो. गुरू म्हणजे कोण हे तर फारच सुंदर सांगितलेत. संत कबिरांचे ' राम राम बोले सब , दशरत न बोले कोई " फारच छान. नित्यपाठाच्या प्रत्येक ओवीवर बोलला असतात तर फारच बहार आली असती. (वेळेअभावी ते शक्य नव्हते, ह्याची कल्पना आहे. ) पण तरीही जास्तीत जास्त ओव्या घेतल्यात. म्हणजे स्वामीनी 109 ओवीत जे सार सांगितले ते तुम्ही सर्व सांगितलेत. ग्रेट. धन्यवाद.
@gajananp049
2 жыл бұрын
अप्रतिम ।। आपले चरणीं ।। साष्टांग दंडवत ।।
@smadam4243
2 жыл бұрын
धनश्री ताई तुमची सांगण्याची शैली मला खूप आवडते. कितीतरी व्याख्याने रिपीट ऐकलंत. तुम्हाला भेटण्याची उत्सुकता आहे. 🙏🏻
@shubhangibedekar7056
2 жыл бұрын
धनश्रीताई तुमची खूप व्याख्याने मी आवर्जून ऐकते. खूपच सुंदर. तुमचा अभ्यास सांगण्याची पद्धत सहज सोपी उदाहरण आवाज सगळं ऐकत रहावे असेच वाटते. तुम्हांला भेटण्याची खूप इच्छा आहे. बघूया कधी योग येतो आहे. तुम्हांला खूप खूप शुभेच्छा आणि आपली खूप प्रवचने ऐकायला मिळतील याची खात्री आहे धन्यवाद.
@swatisamel9498
2 жыл бұрын
खूपच सुंदर,अप्रतिम निरूपण नेहमीप्रमाणेच गुरुवर्या, सोपी, ओघवती भाषा
@umakulkarni3885
2 жыл бұрын
खूप सुंदर ऐकून समाधान वाटलं.
@anjanikaropady5336
Жыл бұрын
Sunder chan Thanks 👍
@OmDehadray-pm8cd
2 ай бұрын
राम कृष्ण हरि ❤ ❤
@prachikarandikar5179
2 жыл бұрын
अप्रतिम ,खूपच छान केवढ ज्ञान ,मनोभावे वंदन धनश्री ताई
@sushamapatwardhan8850
2 жыл бұрын
मन, बुद्धी ला शुध्द करणारे अनुभव तुमच्या व्याख्यानातून आम्हाला नेहमीच मिळत राहतात आणि सतत मिळत राहोत.हीच इच्छा.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@parwatiwaghmode1624
2 жыл бұрын
Khup sundar aikatach rahave vatate
@SJ-ov7dy
2 жыл бұрын
💠🦚 🔷🔹🔺सुश्राव्य 🔺अप्रतिम 🔺दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती🔺🔹🔷🦚💠
@bhagwatkondhare4994
2 жыл бұрын
वा खूप सुंदर विवेचन नरसाळाने गोड वाणी
@niveditapandit5582
2 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍फारच सुंदर वीवेचन नव्याने गोडी लागली .at the of ninety ..🙏🙏
@aparnakeskar8597
2 жыл бұрын
🙏🌹🙏🙏सोहम 🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏ताई अप्रतिम आनंद आहे धन्यवाद नमस्कार 👌👌🙏🙏🙏
@anjalibhavthankar6415
2 жыл бұрын
जय श्रीराम!सौ.धनश्री ताई,खूपच सुंदर!माऊलीस,त्रिवार वंदन!स्वामी स्वरूपानंद यांना विनम्र अभिवादन!👌💐👌
@vandanabhoskar749
2 жыл бұрын
धनश्री ताई तुम्हाला। ऐकणं म्हणजे खरंच अमृतकुंभ च खूपच छान ऐकतच रहावे वाटते।
@vaishalipai6796
6 ай бұрын
Sunderach dhanashree tai🎉🎉🎉🎉
@jyotibhosale2307
2 жыл бұрын
खूप छान धनश्री ताई 💐💐💐नुकताच तुमचा राम रक्षा चा vedio पहिला.खूप सुंदर. आपल्या अभ्यास पूर्ण प्रवचनाचा लाभ सदैव मिळावा.आपल्या कडून खूप चांगले कार्य घडत आहे . 💐💐💐
@gaurimallya6648
2 жыл бұрын
अतीव सुंदर विश्लेषण
@gaurimallya6648
2 жыл бұрын
किती गाढा अभ्यास आहे अद्वैत वेदान्ताचा तुमचा. किती सोपं करुन सांगता तुम्ही. खूप खूप कौतुक. देव तुमच्या मुखातून कायम असेच ज्ञान आम्हा सर्वापर्यत पोहोचवू दे!
@krupavatideshmukh6858
2 жыл бұрын
आपल्या वाणीत गोडवा आहे सांगण्याची पद्धत खुपच छान आहे ऐकताना आनंद वाटतो तुमच्यावर प्रत्यक्ष भगवंताची कृपा आहे बुध्दी अफाट आहे ज्ञान शब्दात व्यक्त करणे हे एक अप्रतिम आहे दैवी देणगी प्राप्त झाली आहे असेच ज्ञान सांगत राहा आम्हाला भक्ती मार्गा कडे जाता येईल खुप खुप धन्यवाद
@jyotivaidya5626
2 жыл бұрын
मँडम तुमचे प्रवचन ऐकायला मिळते ही आमच्या साठी पर्वणी च आहे. संर्दभासहित स्पष्टीकरण हा आपला हातखंडा आहे.आम्ही समाधानी आहोत.धन्यवाद
@mridulamodak3717
2 жыл бұрын
मॅडम, प्रवचन ऐकून मनातील शंकांचे निरसन झाले. सष्टीकरण अतिशय खूप सुरेख. धन्यवाद!!
@bhushankhonde1746
Жыл бұрын
अप्रतिम व्याख्यान धनश्री ताई एक आग्रहाची विनंती मी एक विद्यार्थी असून तुमच्याशी संवाद साधता यावा याकरिता जर नंबर मिळेल तर बरं होईल जय श्रीराम
@swatideodhar4725
2 жыл бұрын
धनश्री ताई नेहमी प्रमाणे अप्रतिम व्याख्यान..धन्यवाद. एकदा तरी आपणास समक्ष ऐकावे ही मनीषा आहे
@rajanilimaye8219
2 жыл бұрын
खूपच सुंदर प्रवचन. कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटत.
@sadanandsawant5374
2 жыл бұрын
रामकृष्ण हरि.
@snehalkhambete8004
2 жыл бұрын
नमस्कार,धनश्रीताई.खूप सुंदर प्रवचन.खूप आवडले.पावसला तुमचे प्रवचन झाले त्या दिवशी माझी मैत्रिण सौ.अर्चना लेले हिने लिंक पाठवली होती परंतु माझ्या कडून खूप उशिरा पाहिली गेली त्यामुळे live ऐकण्याची संधी हुकली.परंतू आज ऐकायला मिळाले.मन समाधानी झाले.धन्यवाद.धनश्रीताई.
@nandapatil1770
2 жыл бұрын
मंत्रमुग्ध......!!!! जय गजानन....🙏🙏🙏
@drlatabichile9596
2 жыл бұрын
प्रवचन, रसाळ, अर्थपूर्ण, डॊळे उघडणारे, आत्मचिंतन करणारे ऐकून समाधान झाले. मी आपले विडिओ ऐकून जीवन सजगतेने जगावयास शिकत आहे. आपली ओळख व्हावी अशी आंतरिक इच्छा आहे.
@sujatafanse6972
2 жыл бұрын
धनश्री ताई, खूप च सुंदर.ताई ,तुम्हीजे बोलतात ते डोळ्या समोर दृश्य तादृश होत आणी मन त्याचे दर्शन करत.तुमची पुस्तक आहेत का? ताई, तुम्ही जे जे निरुपण करतात ते पुस्तक रुपात मिळेल का? माझ्या मैत्रीणी गुजराती आहेत, काहींना कळत, पण मोठा वर्ग आहे त्यानां नाही कळत, लिहलेले असेल तर त्यानां भावानुवाद सांगता येईल.
@amitmaharajofficial283
2 жыл бұрын
ताई तुम्ही तुकाराम गाथा या साहित्यावर सुध्दा व्याख्यान केली असतील ते पण चॅनल वर टाका
@meghachandorkar2611
2 жыл бұрын
मधाळ भाषा!!!!मधाळ वाणी!!!
@ravichavan10
Жыл бұрын
RAM KRISHNA HARI 🙏
@snehalkale9641
2 жыл бұрын
अप्रतिम धनश्री ताई .🙏🏻🙏 आपले प्रवचन ३ वेळा प्रत्यक्ष ऐकले आहे
@shakuntalajagtap3486
9 ай бұрын
Khup khupch chhan Tumche kawatuk kase karawe?
@shailadahanukar5734
2 жыл бұрын
धनश्री ताई अप्रतिम. निःशब्द झाले.
@vaishalisarwate665
2 жыл бұрын
अतिशय छान. ताई खूप ,खूप आभार.
@shailadahanukar5734
2 жыл бұрын
धनश्री ताई अप्रतिम .फारच छान.।
@sanjaymanwatkar6722
2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम 🙏
@shubhamparicharak7448
2 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌खूपच छान सुंदर
@sunandasohoni9653
2 жыл бұрын
अध्यात्म विषयाचं प्रेम आहेच...पण आपल्याकडून ऐकताना ते खरोखर द्विगुणित होतं...🙏🙏🙏
@shripadkulkarni377
2 жыл бұрын
Dhanashri tai tumhi shrimad bhagwad puran yavar pravachan suru karave hi vinanti.
@suhasutpat3472
3 ай бұрын
अहो,सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया कुणीतरी पाठवा हो.
@kavirajdali4746
Жыл бұрын
सुंदर
@archanavaidya2563
2 жыл бұрын
Shree swami Swarupanand swami maharaj ki jai Shree Guru sharanam. 🙏🙏🙏🙏🙏🍎🍁⚘💐🌿🕉🔔🥥🥥🥥🥥🥭🍀🌴🍅
@panduranggosavi5072
2 жыл бұрын
Very nice
@chandrashekharjoshi7491
2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण. अप्रतिम
@aartibawane6217
2 жыл бұрын
तुमचा प्रत्येक व्हिडीओ मी ऐकते आणि मंत्रमुग्ध होते देवाने एखाद्याला इतका भरभरून द्याव सरस्वती कायम जिभेवर वास करणारी आहे असं कायम वाटतं आम्ही अभ्यास कसा करावा याचे एक मार्गदर्शन आपण करावे व्हिडिओद्वारे
Dhanshree tai khop sakhol abhyas ani atmaparikshan karayla lavnara
@amrutaphadke851
2 жыл бұрын
अप्रतिम!! विवेचन ऐकतांना मंत्र मुग्ध व्हायला झालं.
@aratisamant6562
2 жыл бұрын
खुप छान प्रवचन 🙏
@Arpita_Bade
2 жыл бұрын
धनश्री ताई, ' ने मजसी ने ' हे काव्य विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याच्या दृष्टीने आपल्या रसाळ भाषेत निरूपण करा ना... खूप सुंदर बोलता आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आलेला व्हिडिओ पण फारच सुंदर होता 🙏🙏
@arunajuvekar8508
Жыл бұрын
Amazing!!!!!!!
@usakishor1
2 жыл бұрын
छान छान! छानच
@deepakkulkarni8456
2 жыл бұрын
Shreeram💥💥💥💥💥🙏🏽🙏🏽 I like your pravachan and listen by heart. And request and wish to attend your live program. Thanks 🙏🏽🙏🏽
@sumanmahamuni1894
2 жыл бұрын
सुमन नमस्कार आणि धन्यवाद
@maltikadam4529
2 жыл бұрын
@@sumanmahamuni1894 à
@nandkumarabhyankar6467
2 жыл бұрын
रामकृष्ण हरी !
@jaykrishnasaptarshi5187
2 жыл бұрын
अप्रतिम
@anuradhaghadge4002
2 жыл бұрын
ताई तुला शतशः प्रणाम
@arundhatirajkarne2887
4 ай бұрын
ताई तुम्ही भागवत करता का?मला तुमचा नंबर हवा होता.
@somnathsupekar3006
Жыл бұрын
यांवर पुस्तक आहे का
@leledhanashree
Жыл бұрын
हो ज्ञानेश्वरी नित्यपाठ नावाचं पुस्तक आहे
@somnathsupekar3006
Жыл бұрын
@@leledhanashree बापरे...साक्षात ताईंकडून उत्तर आले... आनंद झाला...वाचेल मी नक्की..🙏
@vaishalikulkarni9843
2 жыл бұрын
खूपच छान आहे विचार मंथन भकतीयोग तर पिजूंन पिजूंन सांगितलं. अशीच व्याख्याने होवो आभार मानत नाही कारण तूम्ही आनंद दिला
@satishshimpi824
2 жыл бұрын
Atisundar
@kumarsambhav14
2 жыл бұрын
सुश्राव्य 👌👌👌🙏🙏
@arpitaw5457
2 жыл бұрын
Video 1 hr 05 minutes वर थांबला...
@dilipmavlankar3566
2 жыл бұрын
या वेळचा आवाज खूपच लहान आलाय
@preshitsheth7872
2 жыл бұрын
जय श्रीराम
@aartibawane6217
2 жыл бұрын
हा व्हिडिओ पूर्ण दिसला नाही
@rashmivengurlekar3574
2 жыл бұрын
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@mrunalinidhamane9164
2 жыл бұрын
☺️
@rohandharmadhikari8011
2 жыл бұрын
👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺👏🌺
@meenalnaik2723
2 жыл бұрын
Volume of the recording is not proper 😞
@sharmilakulkarni4356
2 жыл бұрын
Voice value is too weak, cannot understand a single word
@madhavimarathe628
2 жыл бұрын
माधवी मराठे, निरूपण अप्रतिम आपले शब्द जागेवर कालवून ठेवतात व पुढे उत्सुकता वाढते धन्यवाद 🙏🙏 साधनाताई
Пікірлер: 130