सर ऐक विनंती आहे फक्त त्या अंकुरण ला नाय ध्या खुप वाईट वाटते
@sagar_pawar_7494
2 ай бұрын
सुंदर चा निर्णय लवकर घ्या. एकाच जागी असल्यामुळे त्याच्या पळण्यावर परिणाम होऊ शकतो.
@kirabibe123
2 ай бұрын
नक्कीच अशी आशा बाळगतो की न्याय मंदिरातील देव हे अंकिता आणि अंकुरण यांना न्याय मिळवून देतील
@Rajesh_sanjay_patil
2 ай бұрын
सलाम वकील सर ❤
@firojshaikh5680
2 ай бұрын
जामीन मिळाला नाही पाहिजे गौतम काकडे ला.
@Ganesha-on2li
2 ай бұрын
सर पैसा कोणाकडे किती आहे हे कोणी पाहत नाही पन तुम्ही जि लडाई लडत आहे त ति लडत राह
@sanjaymohite5022
2 ай бұрын
हे काळे साहेब न्याय मिळवून देणारा चेहऱ्यावर त्याचा सत्य समोर आणण्याची जिद्द दिसते प्रामाणिक न्याय मिळवून देतील
@popatjadhav2395
2 ай бұрын
तिनेही गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे आणि निंबाळकर सरांना न्याय मिळावा एकच मागणे आणि सुंदर बैल निंबाळकर सर घरी यावा हीच मागणी
@RaviShendra-vr4ym
2 ай бұрын
सर तुमचं खूप खूप धन्यवाद हे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो अशीच सरांच्या बद्दल या वकील साहेबांची व्हिडिओ आम्हाला पाठवत राहा 💐🙏
@SagarBhagat-c2s
2 ай бұрын
सर हा निकाल tumchay प्रतिष्टे च आहे त्यामुळे निंबाळकर सरांचे साईड नी निकाल लागेल आस तुम्ही डोके चालवणार हे आम्हाला माहीत आहे ...
@sachinsapkalll4510
2 ай бұрын
बेस्ट ऑफ लक कले साहेब
@UttamShelar-vh1sz
2 ай бұрын
1:18
@jigneshkadam1486
2 ай бұрын
सरांना न्याय द्या
@vishwajeetmane9056
2 ай бұрын
सर मी तुमचं आभारी आहे तुम्ही त्या लहान मुली कडे बगून न्याय दया
@GanpatDongare-p2r
2 ай бұрын
तुमचं मणा पासून अभिनंदन,
@Prashant-vm3zy
2 ай бұрын
आमचा न्याय देवते वर विश्वास आहे. सरांना न्याय मिळणार
@DishaSalunkhe-j1g
2 ай бұрын
शिक्षा झाली पाहिजे वकील साहेब
@vinayakpauskar7221
2 ай бұрын
Nice Sir
@kirandarade9066
2 ай бұрын
सरांना न्याय भेटला पाहिजे वकील साहेब काळे वकील ते न्याय देतील काय वकिलांची भावना ही नेहमीच चांगलीच असते हे आम जनतेला माहित आहे
@SagarWagh-qo5be
2 ай бұрын
सर आरोपी सुठल्ये नाही पाहिजे
@rohitthorat5880
2 ай бұрын
सर शिक्षा ही झालीच पाहिजे तुमच्या परिवाराला सरांच्या परिवाराकडून आशीर्वाद लागेल
@sandipjadhav9490
2 ай бұрын
पैसे असेल तर कोर्ट विकत घेतली जातात.
@jayramdawang.8196
2 ай бұрын
न्याय मिळवून दया सर...
@AbhijitDange-by9uh
2 ай бұрын
बैल लवकर सरांच्या कडे येऊदे आंकुरण वाट बगते.
@SATYAWANKHARAT-gl5hc
2 ай бұрын
निंबाळकर सरांनी माझ्याकडून 8 लाख 50 हजार रुपये अकॅडमी खरेदी करण्यासाठी घेतले होते परंतु त्याचा वापर त्यांनी त्यांनी बैठ खरेदी करण्यासाठी केला व सर्जा बैल घेतला व बैलगाडी क्षेत्रात नाव कमावले परंतु माझे पैसे दिले नाहीत मला म्हणाले 30 जून ला पैसे घेऊन जावा कारण हे पैसे मी बँकेचे लोन काढून दिले होते ते म्हणाले की मी सुंदर बैल विकला आहे त्याचे पैसे मिळाले की देतो माझे पैसे मिळावेत हीच विनंती
@nalmatishi9
2 ай бұрын
Tu kay zopala hota kay ata parynt proof astil tr dakhv
@jaypalekar3165
2 ай бұрын
येड बनवत आहे
@SATYAWANKHARAT-gl5hc
2 ай бұрын
बँकेचे स्टेटमेंट आहे माझ्याकडे पैसे पाठवलेल
@SATYAWANKHARAT-gl5hc
2 ай бұрын
मी जवळजवळ सहा महिने त्यांच्या अकॅडमीत होतो त्यांचा लेक्चर अटेंड करत होतो
@SATYAWANKHARAT-gl5hc
2 ай бұрын
निंबाळकर सर चांगले व्यक्तिमत्व होते परंतु त्यांनी घेतलेले पैसे माघारी मिळावेत असे आवाहन त्यांच्या कुटुंबांना करा कारण सरांच्या शब्द पोटी पैसे दिलेत आठ लाख 50,000 दिले होते अकॅडमी खरेदी करण्यासाठी परंतु त्याचा वापर त्यांनी बैल खरेदी करण्यासाठी केला सर्जा बैल खरेदी केला बैलगाडी क्षेत्रात नाव कमवले मला म्हणाले 30 जून ला पैसे घेऊन जावा बँकेचे लोन काढून पैसे दिले होते कर्ज वाढत चालली आहे त्याची दखल घ्यावी
@rohit.kpatil1992
2 ай бұрын
मनापासून धन्यवाद सर
@sagar-jw2dd
2 ай бұрын
सरांना न्याय मिळवून द्या .बाळाचा आशीर्वाद लाभेल तुम्हाला
@VishalPatil-jv9yf
2 ай бұрын
Sir tya gavtam kakade cha vakil kon ahe tyani hi kes ghetli navti payje tya ankuran lahan mulikade baghun कोणीच kes ghyayla navti payje❤❤❤❤❤❤❤❤❤ miss you sir😢😢😢😢😢
@santoshssssss0222
2 ай бұрын
वकील साहेब तुमच्या माघे सगळे आम्ही राहुल भाई पाटील मथुर सर्जा बकासुर प्रेमी आहोत त्यांना शिक्षा ही मिळायला च पाहिजे आणी मिळणारच
@shivajipatil3649
2 ай бұрын
धन्यवाद साहेब
@ravindragitye6914
2 ай бұрын
बैल कधी भेटणार
@pralhaddanke1721
2 ай бұрын
मी पण सर भरपुर दिवस काही कारनावसतव कोटा मधे केस चालवलया सर्वे केस मधे मा झया बाजुने निकाल झाला पण माझे खरे होते आणी माझे वकिल सुधा चागले होते
@SachinSachin-qq7nc
2 ай бұрын
खुनी माणसाचा घरी सुंदर आहे तरी तो सराच्य घरी परत द्यावा
@sourabhpatil193
2 ай бұрын
Sir vishy top cha🚩🔥
@dadasopatil675
2 ай бұрын
सरांना न्याय मिळाला पाहिजे
@ashoksambrekar4219
2 ай бұрын
Manapasun dhanyavaad sir🎉🎉🎉
@ganeshshingate2767
2 ай бұрын
सर फक्त त्या चिमुकलीला आणि तिच्या आईला न्याय द्या बाकी काय नको
@prashantdeshmukh2593
2 ай бұрын
वकील साहेब❤🙏🏻
@AnilPawar-qr2jf
2 ай бұрын
अपडेट देत चला ..
@vikaschandgude6449
2 ай бұрын
काळे साहेब आहे खुप छान आहेत
@sandeshbhoite7967
2 ай бұрын
न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा.....
@rashmir3881
2 ай бұрын
All the best Sir🎉
@pramodpatil3050
2 ай бұрын
आज सोमवार आहे अपडेट द्या 🙏
@NitinGaikwad-vr5cb
2 ай бұрын
जामीन मंजूर झाला नाही
@SandipBarve-d1s
2 ай бұрын
Vakil saheb ❤❤❤❤
@dattatraygadhave8998
2 ай бұрын
वकील साहेब तुमच्या बाजूने निकाल लागेल
@ज्ञानेश्वरशिंदे-ख4घ
2 ай бұрын
आज काय झालं ते टाका
@NitinGaikwad-vr5cb
2 ай бұрын
जामीन मंजूर झाला नाही
@dilippatil7721
2 ай бұрын
पैसा फेको तमाशा देखो सरकार
@manojdon3175
2 ай бұрын
मीसाळ साहेब
@NiluFule-ew3bt
2 ай бұрын
Shahaji kakde la somwari jamin bhetnar aahe , vakil saheb thodi jast takat lava yana sadwa zail mdhe
Пікірлер: 90