Swachh Bharat Abhiyan Song 2024, Marathi - A song dedicated to "Swachhata Hi Seva" Lyrics and Composed by MA Patil (NAVY)
"स्वच्छ भारत अभियान" गीत मराठी - "स्वच्छता ही सेवा " साठी समर्पित.
गीतकार व संगीतकार - एम . ए . पाटील ( नौसेना )
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, यांच्या अवाहनानुसार व प्रेरणेने , मी दि.०२ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत अभियानासाठी “स्वच्छ भारत” हे गीत, हिंदी, मराठी व इंग्रजी मध्ये लिहले. अनेक कार्यक्रमात मी स्वतःगाऊन सादर केले तसेच अनेक दैनिक व नियतकालिकात याचे प्रकाशन झाले आहे.
या गीतापासून प्रेरणा घेऊन भारतीय लोक, एकत्र येऊन "स्वच्छ भारत" बनवण्याचे काम करतील . हे गीत भारतातील मुलांचा आवाज व ऊर्जा बनून, ते "स्वच्छ भारत अभियान"मध्ये हातभार लावतील आणि भारतीय लोकांना एकत्रित काम करण्यास भाग पाडतील.
दि .२८ सप्टेंबर २०१५ ला मा. प्रधानमंत्री कार्यालयाकडून मला पत्र आले आहे तसेच दि.२८ फेब्रुवारी २०१८ रोजी “सार्वजनिक करमणुकीचा कार्यक्रम म्हणून करण्यास किंवा दाखवण्यास योग्य आहे”असे योग्यता प्रमाण पत्र महाराष्ट्र शासनाकडून मिळाले आहे.दि. १५ ऑगस्ट २०१८ रोजी , मी “स्वच्छ भारत” हे गीत हिंदी व मराठी या दोन भाषा मध्ये संगीत बद्ध करून एम पी ३ मध्ये सादर केले आहे.
यू टयूब लिंक -- • स्वच्छ भारत अभियान 24 ... व • स्वच्छ भारत अभियान गीत...
• स्वच्छ भारत अभियान गीत... व • स्वच्छ भारत अभियान 24 ...
Copyright - Lyrics* : MA Patil
Music Composed* by MA Patil
E Mail - mapatil4@gmail.com
Cel Phone - 9969833883 and 7977106944
Music Arranged Amit Soman & Nishat Vaidya ( Think Music)
Video Edit by: Omkar Edit House.
Негізгі бет स्वच्छ भारत अभियान गीत 24 l मराठी | Swachh Bharat Abhiyan Song 24 l Marathi | MA Patil
Пікірлер: 7