स्वरगंधार ऑर्केस्ट्रा कारंजा लाड यांनी हिंगोली येथे श्री भारत बहिर्जी शिंदे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात गायलेले हे छत्रपती शिवराय वरील गीत..
संजय राठोड 97679 90941
"आवाज कुणाचा" AwazKunacha (माहिती,ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन)
महाराष्ट्र शासनाचा २०२० चा "पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार" विजेते.. संजीव साठे पाटील MA., GDC&A., BSc.Agri (निवेदक, सूत्रसंचालक,व्याख्याते आणि लेखक) छत्रपती संभाजीनगर हे या चॅनलचे निवेदक आहेत.
कृषी, कृषी पूरक व्यवसाय, प्रशासकीय, उद्योग, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, ऐतिहासिक व पर्यटन विषयक, मनोरंजन विश्वातील उत्तम आणि दर्जेदार व्हिडियो व माहिती पाहण्यासाठी आमच्या "आवाज कुणाचा" AwazKunacha या चँनेलला... Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.. 🙏
Негізгі бет स्वरगंधार ऑर्केस्ट्रा: कारंजा लाड Swargandhar Orkestra: Kharanja Lad
Пікірлер