Plz hi series continue kara....ajun episode घेऊन या दादांचे......सर्व अध्यात्मिक माहिती आम्हाला मिळेल
@CosmostarMediaClips
3 ай бұрын
Nakki! Tumche khup khup aabhar🙏🕉️🌟
@sandeepchaudhari1757
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ खुप सुंदर खुप छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ
@AniKulkarni
9 күн бұрын
Kiti chaan samjaval ahe...
@sandhyagulavani6121
3 ай бұрын
सोहम मी ह्या आधी पण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत वाचले . पण आत्ता मी परत हा ग्रंथ वाचायला घेतला तर ह्यावेळी खूपच छान समजत आहेत अध्याय . आणि कालच मी हा सप्तपाताळ वगैरे सर्व असलेला अध्याय वाचला आणि आत्ता तो खूप छान समजला . खरच दादांना मनापासून धन्यवाद व नमस्कार . ही सिरिज दादांची अशीच चालू ठेवावी ही तुम्हाला व दादांना विनंती करु इच्छिते. ।। श्री स्वामी समर्थ ।।
@CosmostarMediaClips
3 ай бұрын
Thank you so much Sandhya ji🙏🕉️🌟
@mugdhakarandikar1220
4 ай бұрын
सोहम अभिषेक दादांचं दर्शन आलाभ्य लाभ. मी श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करते पण दादांच्या विश्लेषण रुपी सांगण्याची पद्धत त्यामुळे खूपदा वाचून ही लक्षात येत नाही ते समजत.विश्वास ठेवून करण महत्वाचं आहे. दादांना नमस्कार. भेटण्याचा योग नक्कीच जुळून येवो 🙏
@sandeephule1434
2 ай бұрын
🙏🌹ॐ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली🌹🙏
@jyotikulkarni4853
3 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा, धन्यवाद 🙏🙏
@ShubhaKarve
Ай бұрын
Shree Swami Samarth ❤🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻❤️
@harshalkasture8986
2 ай бұрын
Please hich series continue kara... Ajun videos gheun ya dadanche.....
@rajshreebandal9726
3 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन केले आहे . ऐकत रहावे असे वाटते.
@meenadabholkar7443
3 ай бұрын
खरंच खूप छान पण लक्षात काही राहत नाही🙏 श्री गुरुदेव दत्त🙏
@charukokje8012
3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान माहिती मिळाली. अभिषेक दादा तुमचे आभार मानते. 🙏
@bk.er.dr.tulsiramzore7430
3 ай бұрын
ओम शांती ओम नमः शिवाय. दास को माफ करो जी. OmShanti. एक तू ही निरंकार जी 🎉!
नमस्कार भगवद्गीतेत गन्धर्वांमध्ये मी चित्ररथ आहे असे सांगितले आहे, उच्चैःश्रवा नाही. अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः। गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः।।10.26।।
@vivekjoshi2014
3 ай бұрын
Very nice information ❤
@sandeepchaudhari1757
Ай бұрын
खुप सुंदर गुरूदेव
@anitamate367
3 ай бұрын
🙏🕉️श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏🙏श्रीपाद राजम शरणं प्रपद्धे श्री स्वामी राजम शरणं प्रपद्धे,🙏
@TheSwapnilkadam
3 ай бұрын
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृत : अध्याय ७. खगोल वर्णन.
@sunnyd9878
3 ай бұрын
This person is phenomenal..Aadhunik sant mhanave...bhetata yeil ka
@CosmostarMediaClips
3 ай бұрын
Nakkich! Main podcast chya description madhe tyancha contact dilela ahe🙏🌟🕉️
@Gauricooklifestyle
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@haribachavan8021
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️🙇🏻♀️🙏
@maheshkakde6946
3 ай бұрын
Jai guru
@sunitabhosale1606
3 ай бұрын
खुप छान
@Shree20a
3 ай бұрын
जय परशुराम
@nandaraut9314
2 ай бұрын
सोहमजी मला तुम्ही अभिषेक दादांचा कॉन्टॅक्ट no द्याल का? खूप उपकार होतील तुमचे. 🙏pls
@latavirkar1339
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@shubhajog9100
4 ай бұрын
नमस्कार श्री स्वामी समर्थ
@ashutoshgramopadhye4234
2 ай бұрын
कुलदैवत माहित नसल्यास कसे कळेल.
@vishaldadathoke5345
3 ай бұрын
महायोगी श्री गगनगिरी महाराज तपोलोकात गेले असं वाचले होते
@sharvari7048
3 ай бұрын
🙏🙏
@ratnaprabhajoshi544
2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sujach872
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ तुमचे आधीचे video कुठे मिळतील
@CosmostarMediaClips
4 ай бұрын
Description madhe link ahe 🙏🌟
@S.dtta96
3 ай бұрын
भाऊ,,,,वैकुंठाला गेल्यावर पुनरपि फेरा नाही असे म्हणतात...बरोबर का
@jyotithatte2905
3 ай бұрын
मला तुम्हाला फोन करायची इच्छा आहे. तुमची appointment मिळेल का?
मला देखील तुम्हाला भेटून चर्चा करायची तीव्र इच्छा आहे...
@jyotithatte2905
3 ай бұрын
आपण कधी चर्चा करू शकतो?
@nandinitambolkar5062
4 ай бұрын
दादांचे नाव सांगाल का ?
@CosmostarMediaClips
4 ай бұрын
Siddhayogi Abhishek Vinayak Vairagi
@nandinitambolkar5062
4 ай бұрын
@@CosmostarMediaClips video बघून असे वाटते की त्यांना भेटलेली आहे . जे काही सांगतात बोलतात ऐकत राहावासे वाटते. मला भेटायला मिळेल का ? कुठे भेटतील ?
@pradnyadeshmukh195
3 ай бұрын
नमस्कार. ..श्रीपाद राज शरणम् प्रपद्येेे। या दादाना कुठे भेटयचे.....फोन.न.मिळेल काय
@devyanibapat2496
3 ай бұрын
He sarv khate aahe ki fakt myths aahet ya
@shravanpatil2498
3 ай бұрын
तुमच्या वाटण्यावर आहे. आपण एवढंच पाहावं की कुठे लूट होत आहे का? कुठे लुबाडले जात आहे का? कोणत्या Ladies or Children ला त्रास दिला जात आहे का? स्वतःला देव मनात आहे का? हे पाहावे. पण तास तर यात काहीच नाही. जर तुम्ही Complete video पाहिला असेल तर लक्षात येईल. हे खोटं नाही.
@Zenith-s7z
3 ай бұрын
On what basis you are commenting this?
@CosmostarMediaClips
3 ай бұрын
Ekda dadanchya satsangala yeun bagha 🙏🕉️
@AshwiniDesai-p4j
3 ай бұрын
Kuthe aani kadhi aste dadanchi satsang@@CosmostarMediaClips
Пікірлер: 71