स्वतःचा 100, 500 कोटींचा व्यवसाय झाल्यावर समाजकार्य करावे. Microsoft, Google या कंपन्या Garage पासून सुरु होऊन मोठ्या झाल्या कारण त्यांनी Routine च्या पलीकडे जाऊन काम केले. Research करून Business मध्ये Innovation केल्यावर 1 रुपयाचे 100 रुपये होऊ शकतात. आपण Innovative Product तयार केले की जास्तीत जास्त बाहेरच्या Investment मिळतात. Business मध्ये Focus दिला की तो आपोआप मोठा होत जातो. #satyajeettambe #businesscoach #digitalbusiness #busniess #investing #wealth #money #businesstips #startup #entrepreneur #youth
- Күн бұрын
स्वतःचा 100 कोटींचा Business, नंतरच समाजकार्य.... | Satyajeet Tambe | Business | Entrepreneur |
- Рет қаралды 148,550
Пікірлер: 109