खुप छान सांगितले. माझ्याकडून थोडी भर. माणूस कसा ओळखावा (मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ) काही माणसं अशी असतात की जी पाहीली की कळतात. काही अशी असतात की सहवासाशिवाय कळत नाहीत.काही अशी असतात की सहवासात राहून देखील कळत नाहीत.काही अशी असतात की जे बोलतात ते करतात. काही माणसं बोलतात ते करत नाहीत . काही अशी असतात की बोलत ही नाहीत व करतही नाहीत. काही अशी असतात की जी बोलून दाखवत नाहीत पण गोष्टी सिद्ध करून दाखवतात.
Пікірлер: 89