चित्रपट गीतांमधून किती छान उदाहरण दिलीत 😃 आजच एकानी मला ओशो बद्दल अशाच चित्रपटाच्या गाण्यावरून लेख पाठवला आणि आता तुमचा video 🤗 अक्षता देशपांडे
@santswamimazasangati
Жыл бұрын
😃😃 चांगला योग आहे.
@Rajesh-in9yy
Жыл бұрын
असे अनुभव आपण खूप पाहतो समाजात. माझ्याच काकाने त्याच्या मुलाचं शेवटपर्यंत तोंड बघितल नाही. कारण असं काहीच नाही पण त्याचं जमलंच नाही. तुम्ही अनुभव कथन सहज करता पण त्यापेक्षा ते खूप बॅलन्स ठेवून करता त्यात सकारात्मक विचार आणता हे मला आवडतं. आम्ही थेट आमच्या आयुष्यासोबत कनेक्ट होत असतो.
@santswamimazasangati
Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
@panduranglondhe2126
3 ай бұрын
स्वामी भक्तांनी मांसाहार केला तर चालतो का ? धन्यवाद माऊली.
@santswamimazasangati
3 ай бұрын
नमस्कार. मी या विषयावर व्हिडिओ केला आहे. शारिरीक गरज म्हणजे वैद्यकीय सल्ल्यानुसार गरज असेल किवा भौगोलिक परिस्थितीत इतर काहीही उपलब्ध नसेल तर हरकत नाही पण आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी एका जिवाची .हत्या करायची कितपत योग्य आहे. मुक्या प्राण्यांची जगण्यासाठी तडफड पाहिल्यावरही आपण आनंदाने मिटक्या मारत ते खाणं मला व्यक्तिशः पटत नाही. बाकी हा वैयक्तिक प्रश्न आहे. धन्यवाद.
Пікірлер: 16