एका भक्ताने गानगापुरात दत्तात्रयाना अर्पन केलेले चांदी चे कडे अक्कल कोटात आलेल्या त्या भक्ताला स्वामीनी तेच चंदीचे कडे परत करू सांगितले हे कडे थोडे लहान झाले आहे ते थोडे मोठ्ठे करून आन मग ते आमच्या हातात निटबसेल असे सांगितले तेव्हा त्या भक्ताला स्वामी हे दत्त स्वरूप आहेत याची प्रचीती आली वतो स्वामी चरनी नतमस्तक झाला 🙏
@pankajpatil8493
8 ай бұрын
स्वामी भक्त देवी च्या मुखातील विडा स्वतःला मिळावा असी इच्छा धरतो इकडे स्वामी आपल्या मुखात विडा टाकतात तेव्हा देवी च्या मुखातील विडा खाली पडतो व तो श्री स्वामी समर्थ देवाच्या भक्तास मिळतो ही स्वामी देवाची लीला माहित असेल ना तुम्हाला.
@nitinmore8092
8 ай бұрын
कोण काय पण बोलो? पण माझी श्रद्धा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वर एवढी आहे की ते कोण कुठले? या भानगडीत मी जात नाही? माझे स्वामी हे विश्वाचे मालक आहेत तेच परब्रह्म तेच ब्रम्हा विष्णू महेश 🙏🙏🙏
@swamisamarth198
8 ай бұрын
🌺‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🌺 हो अगदी बरोबर 👍😭😭
@nileshs178
4 ай бұрын
हो अगदी बरोबर श्री स्वामी समर्थ हेच परब्रम्ह आहेत. यात यत्किंचितही शंका नाही. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@nileshs178
4 ай бұрын
हो अगदी बरोबर श्री स्वामी समर्थ हेच परब्रम्ह आहेत. यात यत्किंचितही शंका नाही. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@charusheelarajendrapawar9220
9 ай бұрын
किती गोड हाक मारता तुम्ही. स्वामी देव स्वामी देव. कानाला सुखदायक वाटत. धन्य आहात माऊली तुम्ही. तुमच्या तोंडून स्वामिंबद्दल फक्त ऐकत रहावस वाटत. श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
@pankajpatil8493
8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@suhaschindarkar5169
8 ай бұрын
स्वामी समर्थ संकटकाळी भक्ताच्या मदतीला धाउन येतात यात मला यतकिंन्चीत हि शंकानाही जयजय श्री स्वामी समर्थ 🙏
@NG-hj7zt
9 ай бұрын
निःशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधुत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏
@aashasavale4242
8 ай бұрын
गुरु माऊली आपला आवाज खूप गोड आहे छान आहे. आपण माहिती पण खूप छान दिलीत. प्रसन्न वाटते. धन्यवाद ❤🙏🌺🌺🌺🏵️🏵️🏵️👌👌👌
@pankajpatil8493
8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubhammahale8820
8 ай бұрын
🙏🌹स्वामी हे कुठलेच अवतार नसून देवाचे देव ब्रम्हांडनायक आहेत🌹🙏
@pankajpatil8493
8 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 🙏ॐ दिगंबराय नमः 🙏 🙏मी श्री स्वामींचे बाळ आहे 🙏 गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी म्हणतात स्वामी देव प्रतक्ष परमात्मा परब्रम्ह आहेत आपण गुरुदेवाची पूर्वी पासून ची प्रवचन ऐका आणि त्याचा अभ्यास करा 🙏
@user-ee3yi8ps6b
6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@ujjwalanikam7713
8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ किती सहज आणि सोप्या भाषेत फोड करून सांगितले स्वामी समर्थ समजून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ खूप छान आहे खूप छान माहिती मिळाली
@pankajpatil8493
8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kalyanikamble5981
8 ай бұрын
Guru dev Datta shiree swami samarth jai jai swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺🌻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vitthalbharatiofficial3406
8 ай бұрын
दत्तगुरु हे साक्षात भगवंत आहेत.आणि स्वामी समर्थ महाराज हे दत्त अवतारी आहेत.🙏
@pankajpatil8493
8 ай бұрын
ते भगवंत नाहीत असं कोण म्हणाले आहे
@rameshwarborse3460
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏👣🙏👣👣👏
@NowweareTrending
8 ай бұрын
श्री स्वामी गुरूदेव दत्त
@ChandaniKamble-ds9lb
3 ай бұрын
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@Gruhlakshmi
Ай бұрын
Shri Swami Samarth jay jay Swami Samarth.
@NAAMSADHANA-be8cd
6 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ || श्री स्वामी समर्थ हेच परब्रह्म आहे
@pravinlad8974
7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले श्री स्वामी समर्थ 🙏
@sharadborate7165
Ай бұрын
।।श्री स्वामी समर्थ।। जय जय स्वामी समर्थ
@NAAMSADHANA-be8cd
7 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ || श्री स्वामी समर्थ हे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत.
@shwetachari110
8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Rajsonale369
8 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 गुरूदेव तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ चारित्रामृत वाचा . कदाचित थोडी अजून व सत्य माहिती मिळेल स्वामींच्या अवताराची 🙏🙏🙏
@patils5410
8 ай бұрын
Everyone has his own views , beliefs and thinking, no one can really know what is truth , truth may be endless and complicated
@pankajpatil8493
8 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 आपण प्रवचन पुन्हा ऐका गुरुदेव नक्की काय म्हणाले ते तुम्हाला समजलं नाही 🙏
@Rajsonale369
8 ай бұрын
@@pankajpatil8493 - प्रवचन ऐकलंय मी . म्हणूनच मी रिप्लाय दिला आहे. Thank u. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@pankajpatil8493
8 ай бұрын
🙏@@Rajsonale369
@kedardesai9718
8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 700 वर्षाचे होते जेवहते अक्कलकोटला आले होते.
@pankajpatil8493
9 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 🙏ॐ दिगंबराय नमः 🙏 🙏मी श्री स्वामींचे बाळ आहे 🙏 🙏गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी की जय 🙏
@deepaksawant6103
9 ай бұрын
खूप छान परिचय करून दिलं काका. दोन तीन ठिकाणी मी वाचलं होत. पण काही समजत नव्हत. !! श्री स्वामी समर्थ महाराज!!
स्वामी कुणीही असोत, आधीचे किंवा नंतरचे, स्वामी आमचे स्वामी आहेत, मूळ शोधण्याची मला गरज नाही, स्वामी माझे दैवत आहेत, माझ्या सदैव बरोबर आहेत. श्री स्वामी समर्थ
@pankajpatil8493
8 ай бұрын
मूळ नाही समजलं तर इथं तिथं सूर्य म्हणून काजव्या च्या मागे धावून धडपडायला होईल
@pankajpatil8493
8 ай бұрын
आम्ही स्वामींचे | स्वामी सर्वांचे ||..... गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी की जय
🌺🌺🌷 jay jay jay shree Swami Samarth 🌺🙏🏽 Jay jay jay shree Swami Samarth 🌺🌺🙏🏽 Jay jay jay jay shree Swami Samarth 🌺🙏🏽 Jay jay jay shree Swami Samarth 🌺🙏🏽 Jay jay jay shree Swami Samarth 🌺🙏🏽 Jay jay jay shree Swami Samarth 🌺🙏🏽
@anitawagle1785
8 ай бұрын
।।ॐ श्री स्वामी समर्थ।। ।।ॐ श्री भानु समर्थ।। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्रीमन नारायण नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण🙏🙏🙏
@user-wc5ne5jc2h
9 ай бұрын
Shree Swami samartha 🌹👃
@sonalipatil2597
8 ай бұрын
Shri Swami samarth
@anilsonune2176
8 ай бұрын
Shri swami samarth Jay gajanan
@hemangigadkari4874
3 ай бұрын
खूप छान विश्लेषण..याचा अर्थ स्वामी स.न 1149 च्याही आधीपासून आहेत
@prashantshende6802
8 ай бұрын
Shree Swami Samarth ll Jai Jai Swami Samarth 🙏
@shreekantnanaware
8 ай бұрын
ॐश्री स्वामी समर्थ महाराज कि जय.
@dhanashrithombre897
3 ай бұрын
🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@purveesclass6193
9 ай бұрын
llश्री स्वामी समर्थll llॐदिगंबराय नमःll 🙏🌷🙏🌷🙏
@narendrabhatkar355
8 ай бұрын
ll Shree Swami Samarth ll
@NowweareTrending
8 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा💞
@aparnasabnis4261
8 ай бұрын
🙏🏻🌹श्रीस्वामी समर्थ माऊलीची लीला अगाध आहे.त्याची अनुभूती त्यांनाच येते जे सत्कर्म करतात .. स्वामी माऊलीने घालून दिलेले सात्विक आचरणाचे नियम पाळतात . सदैव सकारात्मक विचार करतात . अपार कष्ट करतात . संकटकाळी मदत करतात याचकाला ती ही निस्वार्थ भावनेने त्याला स्वामी माऊली हम गया नही जिंदा है ची अनुभूती नक्की देतात .शंका घेणाऱ्यांनी निखळ भावनेने स्वामी भक्ती मार्ग अवलंबा आणि मग तुमची शंका आणि तिचे निरसन तुम्हीच करून घ्याल.स्वामी अनंत कोटी ब्रम्हांडनायक आहेत .अशक्य ते शक्य करणारे .भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणारे. देवाचे देव आहेत🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prashantpednekar6495
9 ай бұрын
*।। श्री स्वामी समर्थ ।।*
@tarachandkothari6268
8 ай бұрын
Shree swami samarth
@Vinayak1542
8 ай бұрын
🙏🌹 श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री अक्कलकोट निवासी श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹
@pankajpatil8493
7 күн бұрын
1071
@NAAMSADHANA-be8cd
7 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||
@psl948
8 ай бұрын
Ho dada he barobar ahe
@paryverma8398
8 ай бұрын
Sri Swami Samarth
@dsnvm711
8 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@pankajambatkar31
8 ай бұрын
Waa kay Knowledge ❤
@vaibhavupadhye6754
9 ай бұрын
akklkot samadhi math til shri swami charam paduka ghari yeude birwadila lavakar cha hi prathana vinati tumala 🙏🙏👏👏
गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा ,गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै गुरू वे नमः,श्री गुरुदेव दत्त च. परब्रम्ह आहेत💐💐💐💐
@ombhivande4595
9 ай бұрын
🌸🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻 OM DIGAMBARAY NAMAH 🌸🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻
@sachinvaradkar8469
9 ай бұрын
Sree Swami Samarth ❤
@NAAMSADHANA-be8cd
4 ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी हेच परब्रह्म आहे
@sanjayrane6962
8 ай бұрын
🎉🎉🎉❤❤ shree Swami Samarth Jai jai Swami Samarth ❤❤🎉🎉🎉
@mayureshbhauplaybacksinger9922
8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आपला आशीर्वाद कायम असावा माऊली 😘स्वामी हो 😊
@user-fx7dl1nr3z
5 ай бұрын
माहिती छान मीऴाली
@meethunghosh1892
8 ай бұрын
Shree Swam iSamarth
@pankajpatil8493
8 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 🙏ॐ दिगंबराय नमः 🙏 🙏मी श्री स्वामींचे बाळ आहे 🙏परब्रम्ह श्री स्वामी समर्थ देव यांना तत्वता जाणून घेयाच असेल तर भक्ताने गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी नी सांगितलेल्या मार्गाने जावे. अनुभव घेयचा असेल तर घ्या. 🙏गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी की जय 🙏
@NowweareTrending
8 ай бұрын
अवधुत चिंतन श्री स्वामी समर्थ
@meghanaoak765
6 ай бұрын
🙏🙏
@kishorbhosale9917
9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 ॐ दिगंबराय नमः
@smukund
8 ай бұрын
स्वामी समर्थ जय शंकर
@sanjaybavachikar1381
9 ай бұрын
Shree swami samarth jai jai swami samarth
@somnathyele3476
9 ай бұрын
Shri swami samarth ki jay ho.
@pankajpatil8493
4 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohitchavan868
9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🌺🌷🙏
@anujbirje5757
9 ай бұрын
‼ श्री स्वामी समर्थ ‼ 🌹 ॐ दिगंबराय नमः🌹
@milindchaugule1682
3 ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
@ravindrajadhav509
8 ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤🙏🙏🙏
@NowweareTrending
8 ай бұрын
अवधुत चिंतन श्री स्वामी गुरूदेव दत्त
@prasannawarange4808
9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ॐ दिगंबराय नमः स्वामी सर्वांना सुखात ठेवा
@samarthsiddhi2550
8 ай бұрын
Jai shree gurudev dutt shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏🙏
@aakshayreturns4872
8 ай бұрын
श्री महादेव आणि श्री दत्तगुरू यांनी नाथ संप्रदायाची स्थापना केली.......यावर तरी विश्वास आहे का तुमचा?........ कशाला लोकांच्या मनात भ्रम निर्माण करताय...........🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺
@pankajpatil8493
8 ай бұрын
गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामी की जय 🙏श्री स्वामी समर्थ देव कोणत्याही एका विशिष्ट समुदाय संप्रदायचे नाहीत ते सर्वांचे मालक आहेत त्यांचा मालक कोणी नाही
@yadneshnangre2281
8 ай бұрын
श्री स्वामी जय सदगुरू
@rajendrajesus7441
8 ай бұрын
Jai gurudev Datta Jai shree ram ji ki jai shree Mata
@anuradhabinawade361
8 ай бұрын
🙏🏻🌸 shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🌸🙏🏻🙇🏻♀️🌸🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Пікірлер: 297