नमस्कार रसिक हो
"पैल तोगे काऊ कोकता है" , ही संत ज्ञानेश्वरांची रचना. जिला बैरागी रागामध्ये स्वरबद्ध केल आहे, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. अर्थातच स्वरसाज चढवला आहे गान कोकिळा लता मंगेशकर यांनी. ओरिजनल अभंगांमध्ये अतिशय सुंदर रित्या बासरी सादर केली आहे पंडित हरिप्रसाद चौरसिया जिंनी. आमच्या प्रस्तुतीमध्ये चिन्मय गौर यांनी बासरी सादर केली आहे . तबल्यावर संगत केली आहे चारवाक जगताप यांनी. हार्मोनियम वर बॅकअप दिला आहे विनोद पडगेजिनी
Credits
Sound Engineer: Saurabh Kajrekar of Buss In Studio
Video: R D Studio
Editing: Varun Dixit
Негізгі бет Swar Mauli (Part 1) - Pail To Ge Kau on Sitar | स्वर माऊली (भाग 1) - सतारवर पैल तो गे काऊ
Пікірлер: 14