स्वराज्य संकल्पक होते आऊसाहेब आणि शहाजी महाराज साहेब...ते स्थापन केलं थोरल्या महाराजांनी ....पुढे ते राखलं आणि वाढवलं शंभूराजांनी ...ते कैद झाल्यावर स्वराज्य वाचवलं राणी येसूबाई साहेबांनी .. पुढे ते राखलं राजाराम महाराज आणि राणी ताराबाई नी आणि मग पेशव्यांच्या मदतीने ते पार दिल्ली पर्यंत विस्तारलं शाहू महाराजांनी👌🙏 भोसले परिवाराने आपल्या सुखाची आहुती दिली म्हणून आज महाराष्ट्र सुखाचा घास आणि शांतीची झोप घेतो आहे 🙏भोसले परिवाराला मानाचा मुजरा
@anuragkashikar525
3 жыл бұрын
राजाराम राजे जर १० वर्ष अजून जंगले असते तर शिवाजी महाराजांच्या वंशाचे दोन तुकडे झालेच नसते
@anuragkashikar525
3 жыл бұрын
राजाराम राजे यांचा काळ खरच खूप कठीण होता फंदफितुरी होतच होती तरीही त्यांनी हार मानली नाही शेवटपर्यंत लढत राहिले. पण आपले दुर्भाग्य की अशा छत्रपतींचा इतिहास आपल्याला माहित नाही. ३० वर्षच जगले पण बादशाही तख्त पालटून गेले संभाजी महाराज वयाच्या तेविसाव्या वर्षी छत्रपती झाले पण राजाराम राजे अवघ्या १९ वर्षी छत्रपती झाले अशा या छत्रपतीस मानाचा मुजरा
@ratnakarjadhav5357
Жыл бұрын
सगळे म्हणतात ना देव आहे मग संभाजी राजांचे एवढे हाल हाल होत होते तेव्हा का नाही आला तेव्हा वाचवायला आणि एक ध्यानात ठेवा नी तुम्ही दिसलाय करताना तर तुमचं काय बिघडले संभाजी राजांनी संभाजी राजे होते ना म्हणूनच तुम्ही आज सुखाचे दोन घास खाताय शांतताने संभाजी राजे होते ना म्हणूनच तुम्ही आज सुखाचे दोन घास खात आहे शांतताने झोपताय सगळे आपले सुख पाहतो दुसऱ्यांची सुख पाहणारे एकच होते सगळे आपले सुख पाहतो पण दुसऱ्यांचे सुख पाहणारे एकच होते संभाजी राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय
@minaxishinde4854
Жыл бұрын
देव होते आणि आहेत म्हणुनच संभाजी राजे आपल्याला राजे म्हणुन लाभले
@deepakkoche3050
Жыл бұрын
Dev ya karta nahi aala karan sambhaji maharaj swata ch shiva che awtar hote. Etke haal haal houn hi ek aawaj nahi kadhala hi kahi sopi goshat aahe ka. Samanya manus etka tras sahan karu shakto ka. Mahnun sambhaji chya rupat mahadev swata hote tya thikani. Mahnun dewala dosh deu naka. Je hon aahe te niyti aahe. Aani niyatila koni badlwu shakat nahi.
@Skneuzboi
Жыл бұрын
@@deepakkoche3050barobar ahe bhava😢😢
@tusharpatil3036
10 ай бұрын
Ek no bhau
@kirti.12795
10 ай бұрын
देव तेव्हाही होता आणि आताही आहे. तेव्हा संभाजी राजे ला ते सगळं सहन करण्याची ताकत दिली देवाने 😢नाहीतर सामान्य माणूस सहन करू शकत नाही राजे देव अवतार होते म्हणून हे सगळं त्यांनी सहन केल. ते होते म्हणून आज आपण आहोत राजे तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏 मी बघू शकत नाही तुम्ही तर हे सगळं सहन केलंय 😢😢😢🙏😭
@vikasveer9885
10 ай бұрын
🚩🚩महाराणी येसूबाई यांना त्रिवार मानचा मुजरा 🚩🚩हे बोलणं ऐकू अंगावर काटा आला..... 💪💪 छत्रपती सांभाजी महाराज की जय......!!!
@amoldarkonde-cu2kz
Жыл бұрын
येसुबाई महाराणी सरकार तुमचा ह्या खंबीर पणाला आमचा मानाचा मुजरा,तुमच्या चरणी नतमस्तक.🙏🙏🙏🙏
@smailplease4199
6 ай бұрын
गागाभट्ट म्हणाले होते... राजाराम राजांना गादीवर बसवणारी एक कणखर स्त्री असेल... ती कणखर स्त्री म्हणजे महाराणी येसूबाई. 🙏🚩
@kalyanishinde4152
Жыл бұрын
फक्त एक संधी मिळायला हवी होती माझा राजाला औरंग्याच्या कैदेतून सुटण्याची. तिथल्या तिथे उभा फाडला असता शंभूराजानी. 😭😭पण नियतीने घात केला. माझ्या राजाचे हाल हाल केले त्यांनी. 😭😭😭😭😭 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
@reshmanatekar480
Жыл бұрын
Sandhi bhyetali hoti ,katyar vala pani gheun alela to 0an apaley maharaj ase palkute nahit😢
@dhippersammy326
10 ай бұрын
😢😢😢
@mangeshjadhav.3851
2 ай бұрын
@@reshmanatekar480हो त्या कट्यार वाल्याने खबर सांगण्याच्या बहाण्याने औरंग्यावर कट्यारीने वार करायला पाहिजे होते...
@samadhanmarkande6944
4 жыл бұрын
माझा राजा एकवेळ सुटायला हवा होता,आज ही अस वाटत शंभु राजे सुटल्याचे दाखवावे,या वकिलाची गर्दन का नाही मारली
देवा अजून पण मूर्खबखानालाला तू नर्कात सडवत असशील😭😭शंभूराजे😭😭😭जय धर्मवीर जय छत्रपति 😭😭
@sonalishelke9373
9 ай бұрын
खरं तर महाराणी येसूबाई होत्या म्हणून छत्रपती आणि मराठा शाही कायम आहे त्यांच्या एका निर्णयामुळे आज छत्रपती अजरामर झाले खरंच शोभलात तुम्ही एका महान आणि त्यागी राजाची राणी श्री सखी राज्ञी जयती तुमच्या सगळ्यांचब्या त्यागाला मानाचं मुजरा आपला माणूस कैदेत आणि हाल सोसत असताना तुम्ही बुरुजप्रमाणे घट्ट आणि धीराने उभा राहिलात खरंच कौतुक वाटत तुमचं तुम्ही कुंकावापेक्षा स्वराज्याला महत्व दिल खरंच तुम्हाला शत शत प्रणाम
@shubhamyewale8403
4 жыл бұрын
मराठे कधी ही हिम्मत हरत नाहीत. टक्कर देतात शाब्बास येसूबाई महाराणी साहेब. 15
@dharmshreemahabale6311
5 ай бұрын
स्वराज्याचे साठी शहाजीराजे भोसले महाराज, राजमाता जिजाऊ, शंभूराजे भोसले,युवराज्ञी कुलमुखत्यार येसूबाई,कवि कलश, बहिर्जी नाईक,अशा अनेक लोकांना जीवाची पर्वा नकरता स्वराज्याच्या साठी स्वतः ला वाहून घेतल हो, मालिकेतून स्पष्ट दिसत आम्हाला सगळ्याच कलाकारांनी आपापली भूमिका अतिशय सुंदर आणि अप्रतिम केली,लेखक, डायरेक्टर, संवाद लेखक यांचे खुप खुप आभार आणि धन्यवाद हो🎉
@yashjaju1111
4 жыл бұрын
भिकारी समोर राजा कधीच रडत नसतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@rkvlogger1638
4 жыл бұрын
येसूबाई ला मानाचा मुजरा
@hemantrajbhoj9059
4 жыл бұрын
मालिका रचविणाऱ्या कलाकारांना व मालिका डायरेक्टर यांना. मनाचा मुजरा....
मराठे कधी ही हिम्मत हरत नाहीत. टक्कर देतात शाब्बास येसूबाई महाराणी साहेब.
@shubham_swaraj631
4 жыл бұрын
कृपया शाब्बास येसूबाई महाराणी साहेब म्हणू नका त्यांना शाब्बास म्हणण्या ऐवडे थोरपण आपल्या कोणतही नाही हे लक्षात असावे
@charteredinspiration111
3 жыл бұрын
कोण आहे जे dislike करताय तुमचं काय वाईट केलं छत्रपती संभाजी महाराजांनीं
@666mhboys
3 жыл бұрын
mughal ke pille hai sale.
@666mhboys
3 жыл бұрын
@Mastang GTO abe ham unke bhi baap hai.
@godlikedevil6025
Жыл бұрын
औरंग्याच्या नाजाईज औलादी ही कुत्री अशीच भुकणार राजे संभाजी महाराज छत्रपती🙏🚩✨️
@mahadevmaske3364
Жыл бұрын
पागल आहेत dislike करनारे
@vishalpadale1096
Жыл бұрын
Aurangzeb chya auladi dislike karat asshil
@iasaspirant01
6 ай бұрын
17:37 श्री सखी राज्ञी जयति मुजरा महाराणी (मातोश्री) येसूबाई साहेब❤🙇🏻🙏🏻 खरचं खुप चांगल आणि कणखर दमदार उत्तर देलं.. त्या मोक्कार निजं लबाड हैवानची अवलाद औरंग्याला😡
@nileshpandit3760
Жыл бұрын
🙏🚩जय छत्रपती शिवराय शंभूराजे जय 🚩महाराष्ट्र 🙏🚩🙏जय भवानी माते 🚩🙏
@shivaji_mane_96
4 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
@jayashripawar1346
9 ай бұрын
येसुबाई राणीसाहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹
@sadanandbakare6484
4 жыл бұрын
नियतीने शंभूराजेंना सुटण्याचा एक क्षण दिले असते तर शंभूराजेंनी त्या पापी औरंग्याला लाथा मारत रायगडावर आणून टकमक टोकावरून फेकून दिले असते
@swayamkarapurkar9294
3 жыл бұрын
नियती नेहमी सज्जन माणसांचीच परीक्षा घेते.😭😭 🚩🚩 जय रौद्रशंबु 🚩🚩
@dhanshreekombe8685
4 жыл бұрын
औरंगजेबा कडून आपण दुसरी अपेक्षा करूच शकत नाही, अरे जो रक्ताच्या नात्याशीच बेईमान झाला तो दुसऱ्याशी काय इमान राखेल, ज्याला मुलगा भाऊ वडील या नात्यांचा अर्थही कळत नव्हता असा हैवान होता तो, त्यानी सिद्ध करुन दाखवल की तो राम राज्यातील राक्षस होता 😠
@anuragkashikar525
3 жыл бұрын
Correct
@sachindhogade8735
3 жыл бұрын
येसुबाई राणी साहेब मानाचा मुजरा
@sagarbjadhav695
4 жыл бұрын
#लांडा #औरंग्या 🐷 🙏⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ⛳🙏 🙏⛳जय महाराणी यसुबाई साहेब आणि धन्य ते निष्ठावंत मावळे आणि धन्य ते कवी कलश साहेब⛳🙏
@babalbabalbirajdar5051
Жыл бұрын
देवा हा औरंग्या तुजे मंदिर उद्ध्वस्त करत होता हिंन्दू धर्म बुडत होता. आरे देवा तुझें मीदर आणि हिंदू धर्म याच राजांनी वाचवला तु का आला नाहीस माझ्या राजांच्या मदतीला 😢😢😢
@krishnalashkar6961
Жыл бұрын
😔😔🚩🚩🚩
@Prakash_1817
5 ай бұрын
Sahan Shakti Mahadev ch det hote aplya Raja na
@shubham_swaraj631
4 жыл бұрын
महाराष्ट्राच्या जगदंबा महाराणी येसूबाई राणी साहेब
@somnathyadav5034
4 жыл бұрын
😓Shivaji maharaj zar azun 20 warsha zagle aste tar kiti chan zala asta , sambhaji Maharaj la hath hi lagla nasta , Shivaji Maharaj ka geleth o tumhi lavkr varti
@itsa.k7549
7 ай бұрын
Bahav he sagle bhramnache Ani aplya lokanchya dhokya mule zala
@अखंडहिंदूस्वराज
4 жыл бұрын
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
@diprajnimbalkar9685
4 жыл бұрын
महाराज पुन्हा जन्मला या 🙏🙏😭😭😭🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@shubhamsawant4917
4 жыл бұрын
नाही येऊ शकत ते आता तुम्ही तर चांगले वागले तर येतील
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राध्यौरीव राजते . यदंकसेविनी लेखा वर्तते कसन्योपरी..
@cartoonanimation3d594
4 жыл бұрын
Shivshambho ❣️🚩
@vijayghag5058
Жыл бұрын
तुमच्या सगळ्याचा बाप होता माझा राजा कोनापुढे झुकला नाही
@adya_sings
3 жыл бұрын
🚩🚩 Chhatrapati Shambhaji Maharaj ki Jay ! 🙏🙏 Bharat Mata ki jay !! Aise veer deshbhakto ko janam dene vali har maa ki jay ! Jay swarajya ! Chhatrapati Shivaji-Shambhaji Maharaj ki Jay ! Kavi Raj ji ki jay ! Aise dost aur deshbhakt jinhone Chhatrapati ke aakhri dam tak saath diya ! Jay ho ! 🚩🚩🌸🌸
@omkar_bore
4 жыл бұрын
या औरंग्याच्या वकिलाचे असेच शंभू राजा सारखे हास्य करायला पाहिजे या मुसलमानांना समजलं की आम्ही मराठी माणसं काय आहे
@amitsuryawanshi6542
Жыл бұрын
जय छत्रपती शिवाजी महाराज जय माँ साहेब जिजाऊ जय छत्रपती शंभुराजे तुळापुर
@rambow8761
Жыл бұрын
Veer chhatrapati Shivaji Raje ki Jay ho..
@shindeashok2135
Жыл бұрын
मुजरा त्या संपूर्ण 18 पगड जाती ला ज्यांनी हे स्वराज्य निर्माण ला साथ दिली छत्रपतीना
@sujitchoudhary5191
11 ай бұрын
Barobar aahe pan aata loka jay bhim ambedkar vadi asa kartat
@maheshdantakale8032
3 жыл бұрын
राजाराम राजेंना मानाचं मुजरा
@shubhamchitale5896
4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@iampunusolanke
Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩
@tirupatibhong8175
Жыл бұрын
🚩 जय शिवराय 🚩 जय शंभु राजे 🚩
@amarjagdale5194
3 жыл бұрын
Jay jijau jay shivray jay shambhu raje ya na maanaacha mujra 🚩🚩🚩 🚩🚩🚩
@ruturajtavhare8507
Жыл бұрын
This episode tell us about the power of Maratha Empire 🚩🚩
@rameshwarbathe7171
Жыл бұрын
मानाचा त्रिवार मुजरा राणी येसू बाई साहेब
@swatibongane1597
3 жыл бұрын
आई भवानी माझ्या राजाची जीभ ओढताना का नाही त्यांचे हात गळून पाडले तू आई आहे न मग तुझ्याच लेकरांच्या बाबतीत अस घडत असताना तू कुठे होतीस😢😢😢😢😢
@crezy9984
Жыл бұрын
😢
@prathmeshbhalerao2016
4 жыл бұрын
Jay shivray
@shankarshinde3696
8 ай бұрын
राजे tya divasi tumhi jayla hav hot tithun yanchya tavadit navhat sapdaych 😭😭
@ajaytelamivideos529
Жыл бұрын
जय जय महाराष्ट्र माझा
@amitjadhav5029
3 жыл бұрын
भिकारी औरंगजेबा ला गरम तेलात भजी साखर टाकून दिले पाहिजे 🏴☠️🏴☠️
@dnyaneshwarbhongade3025
4 жыл бұрын
जय शिवशंभुराजे जय येसुबाई मानाचा मुजरा
@kumarbenake2529
4 жыл бұрын
Chhatrapati ek vichar hai tho Marat nahi kadhich nahi tho chiranjiv 💐💐💐🌹🌹🌹
@GovindaMohod
3 ай бұрын
जय भवानी जय जिजाऊ आता माझ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजी राज्याची गरज आहे तेव्हा च आतासुद्धा जे देशद्रोही आहे त्यांच्या खातमा केला जाईल 🚩🚩
@dhanashrirane8472
4 жыл бұрын
संभाजी राजे
@akshaytakmoge3899
4 жыл бұрын
Jay shambhuraje
@sandeepmahajan9080
3 жыл бұрын
👌👌👌
@maheshdantakale8032
3 жыл бұрын
शंभू राजेंना मानाचं मुजरा
@shubhudatir888
4 жыл бұрын
मला हे कळत नाही , लोक dislike का करतात. 🤔 त्यांना महाराजांचा अभीमान नाही वाटत का ?
@akkupnur77gaming48
3 жыл бұрын
Gandu ahet tell lok
@dubaicrownhamdanshaikh9319
3 жыл бұрын
Mughal chi aulad ahet mc
@rohitghuge6977
Жыл бұрын
Bhava tya laandya n chya auladi aahet tya
@priyanailartist
7 ай бұрын
Muglachi aouladi ahet Tay hijdaynchy
@jitendrawaghmare6366
7 ай бұрын
औवरंग्याच्या अवलादी आहेत...
@manjushagodse3871
3 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭 जय शंभूराजे जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी 🙏🗡️⚔️🚩
@nitinpatilchavan2523
4 жыл бұрын
Jay bhawani jay shivray jay shnbhuraje ⛳⛳⛳⛳
@bittubattan4789
2 ай бұрын
वीरांगना जीजा मां साहब की जय वीराना रानी यशभाई साहब की जय दिलेरी का दूसरा नाम रानी यीशु भाई साहब जी को शत-शत नमन हर हर महादेव।🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉🕉💕💕
@shubhamghongate2877
4 жыл бұрын
जगदंब 🚩🚩🚩
@sakshikokarde8511
4 жыл бұрын
Deva ne khup chuki Ch kela pn shambu Raje n sobat aaj Maharaj ani Raje hote mhanun aaj Maharastra aahe Shivaji Maharaj ani samjhaji Maharaj na manna cha mujra 🚩🙏
@ketkik1008
4 жыл бұрын
Rajaram Raje aplya aabasaheb aausaheb ani dadasahebansarkhe niswarthi ani swrajya hit japnare hote.aplya matoshrinvar gele nahit he maharashtrache sudaiva
@abhi_inventioncreator39
4 жыл бұрын
Kadakkkkkk
@sureshmujmule62
Жыл бұрын
आगाला काटा एतो पाहुन महाराज नी कस सहन केल आसन 😢😢😢
@dipakdhekale96k
11 ай бұрын
औरंगजेब छावा आहे आमचा देव छत्रपती संभाजी महाराज
@punammadhavpatil7890
4 жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे
@SunilShelkePatil
13 күн бұрын
खरचं अभिमान वाटतो येसूबाई महाराणी साहेबाचा आऊसाहेब सारखाच खडे बोल उत्तर दिलं न डगमगता आपले राजे कैद असून सुध्दा राज्यांना अभिमान वाटावा अस अलोकिक अस स्वराज्य संभाळ खरचं तुमचा त्याग ही रायगडच्या उच्च स्थानी आहे मजुरा राणी साहेब 🧡🙌
@a.k.patil.pattern.4207
Жыл бұрын
मुजरा माझ्या राज्यlला रानीसहेबन्न
@sagarlandge3328
4 жыл бұрын
महारानी येसूबाई खरच शोभतात शंभूराजे ला
@jkpavan12
3 жыл бұрын
गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के कुठं गायब झाले..??
@Roshanshewale123
3 жыл бұрын
त्या फितूराना मारलं आसनार कुत्रे साले
@VaibhavMisewar
10 ай бұрын
😢 राजे मुजरा 🥺
@ShivshamPatil
Жыл бұрын
हंबीर मामा आणि बाहेरही काका पाहिजे होते आता राजे सही सलामत सुटले असते
@maharashtrachihasyajatrash3204
4 жыл бұрын
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY RAJMATA AUSAHEB JIJAMATA KI JAY HAR HAR MAHADEV
@KishorJadhav-w8u
7 ай бұрын
देवा तू पण किती निर्दयी होता रे का माह्या राजाच्या मदतीला धाऊन आला नाही र राज किती त्रास झाला असेल हो तुम्हाला 😢😢😢😢
@ganeshlimaye6717
10 ай бұрын
Khup sunder serial chatrapati shivrai Ani sambhaji raje yanchamule dakshin desh vachala
@nomadicakshu28
9 ай бұрын
छत्रपती संभाजी राजे त्यांचे इतके हाल होऊन पण स्वराज्य आणि आपला धर्म त्यागाला नाही .तरी ते शिवराय आणि आई भवानी चे भक्त होते.मग आपण ही त्यांचे संस्कार आपल्या अंगी बांधायला हवे.❤❤
@shankarshinde3696
8 ай бұрын
राज मनाचा मुजरा राजे 🚩🚩🚩🚩🙏
@sureshmujmule62
Жыл бұрын
डोळ्यांतल पानी थाबत नाही 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@pintupawar2665
2 ай бұрын
संभाजी राजे चा जय जय कार हो..😭😭
@sagarPatil-qm8ou
4 жыл бұрын
माझा राजा शंभू राजा
@manthanjain6697
4 жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj pahijel hote, jay ho Sambhaji Maharaj 👌🙏 😭😭
@VaibavDhumal
Ай бұрын
मराठे कधी झुकत नाहीत मराठे झुकवायला लावतात🚩🧡🙇♀
@vaibhavwaghmode6242
Жыл бұрын
राजे मुजरा 🙏
@GaneshTale-c9o
3 ай бұрын
छत्रपति संभाजी महाराज की जय
@jharanabarik4685
4 жыл бұрын
Shiv Putra ahut...
@ushashende6491
7 ай бұрын
देवच माझे राजे❤🥺
@behappy-bb4pi
3 жыл бұрын
Ek shan सुटका दिली पाहिजे होती माझ्या राज्याला नियतीन
@prafullajage3599
Жыл бұрын
Radu yeate Mla Deva tu ka nhi madat Keli माझ्या राज्याला
@sudarshanraut6493
7 ай бұрын
धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 🚩🚩
@lalasahebmaske3281
4 жыл бұрын
Jay Sambhaji Raje
@pganesh1200
3 жыл бұрын
आज दि. १४/०२/२०२१ रोजी ७६८ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
Пікірлер: 303