मित्रांनो,
तू भ्रमत आहासी वाया या व. पु. काळे लिखीत कादंबरी चे वाचन आम्ही करत आहोत... एक वेगळा प्रयत्न म्हणून संपूर्ण कादंबरी चे वाचन हा उपक्रम करीत आहोत... आज याचा भाग पाच (एकूण दहा पैकी) आपल्या सगळ्यांच्या साठी घेऊन आलो आहोत...
लॉकडाऊन काळात वेळेचा योग्य वापर करून काही सुंदर विचार आपल्या पर्यंत पोहचवणे हाच उद्देश
कृपया लिंक वर जाऊन नक्की ऐका आणि तुमचे मत नक्की कळवा...
तुमचे मत जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देईल.
कृपया चॅनल सस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा, लाईक करा, सर्वांना शेअर करा.
वाचनकर्ते सर्व कलाकार लॉकडाऊन मुळे स्वत:च्या घरी बसून एकत्र ऑनलाइन वाचन करीत आहेत.
कादंबरी - तू भ्रमत आहासी वाया
लेखक - व. पु. काळे
वाचन - सुचेत गवई, प्राजक्ता वाणी बजाज, योगेश कुलकर्णी , स्वामिनी बेलसरे सातपुते, अक्षय मूळे, अमित पवार, मानसी कुलकर्णी
धन्यवाद
सुचेत गवई
सिनेरिओ प्रोडक्शन्स
Dear friends here is the 5th episode from the novel by Va. Pu. Kale.
Dear friends this 10 episodes series we created during lockdown period due to Corona Virus. So we have recorded in available resources at everyone's home. Our motto behind this activity is first of all to present beautiful thoughts of Va. Pu. Kale. & another one is to use this lockdown time in valuable time.
Kindly don't forget to subscribe, like, comment your feedback and thoughts, share to your near and dear. And don't forget to click on the Bell icon.
Novel - Tu Bhramat Aahaasi Vaayaa
Writer - Va. Pu. Kale.
Reading - Suchet Gavai, Prajakta Wani Bajaj, Yogesh Kulkarni, Swamini Belsare Satpute, Akshay Mule, Amit Pawar, Manasi Kulkarni
Thank you
Suchet Gavai
CineRio Productions
Негізгі бет तू भ्रमत आहासी वाया. भाग ५/१०. Tu Bhramat Aahaasi Vaayaa. Episode 5/10
Пікірлер