तो देवेंद्र, आधी महाराष्ट्रातून तडीपार करा.. सुषमा अंधारे झंझावाती भाषण Sushma Andhare Speech l Modi Shinde
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भर सभेत मोदी ते फडणवीस सगळ्यांची खरडपट्टी काढली. मोदींचे ४०० चौकीदार निवडून येणार नाही ती फक्त एक जाहिरात आहे असा दावा sushma andhare यांनी केला. ते ओबीसी नेते बावनकुळे खूप फडणवीसांची जी हुजुरी करतात पण त्यांना माहिती नाही का एकट्या devendra fadnavis यांनी भाजपचे किती नेते संपवले.
फडणवीसांनी हे नेते संपवले यादी :-
१) पंकजा मुंडे
२) सुधीर मुनगंटीवार
३) चंद्रकांत पाटील
४) विनोद तावडे
५) आशिष शेलार
२०१४ साली शेतकऱ्यासाठी आंदोलन करणारे पाशा पटेल यांची १० वर्षांत ३०० एकर जमीन झाली. लातूरचे खासदार सुधाकर शृंगारेंनी लातूर मध्ये काय विकास केला याचं उत्तर द्या. फडणवीसांनी सगळ्या कंपन्या गुजरातला पाठवून महाराष्ट्र नासवला. एकदा विकलेला नेता परत निवडून देणार नाही. त्यामुळं भाजपला तडीपार करणं ही महाराष्ट्राची गरज आहे. अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
#SushmaAndhare #uddhavthackeray #devendrafadnavis #MarathiNews #सुषमाअंधारे #EknathShinde #ajitpawar #MaharashtraPolitics #ठाकरे #shivsena #लोकसभानिवडणूक #modi #cmeknathshinde #Congress #loksabhaelection #MahavikasAghadi #NCP #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZitem Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Негізгі бет तो देवेंद्र, आधी महाराष्ट्रातून तडीपार करा.. सुषमा अंधारे झंझावाती भाषण Sushma Andhare Speech l Modi
Пікірлер: 191