आणि म्हनुन देवराम लांडे कड़ून जाग्यवर ५ लाखाचि मदत ज़ाहिर 👏 आमदार जोश दमदार 😊
@gauravtalpe8161
22 күн бұрын
वेळी प्रसंगी धावून जाणार आपलं वादळ 🦁🌪️
@ravishingwa6598
22 күн бұрын
असे ठामपणे बोलणारे कार्यकर्ते मुरबाडला होणे गरजेचे आहे
@ravishingwa6598
22 күн бұрын
आदिवासी वादळ
@ashoksabale5782
22 күн бұрын
ज्या ठिकाणी अन्याय होईल किंवा मदत पाहीजेल असेल त्या ठिकाणी वादळ हे नक्कीच येतोय❤❤❤❤
@dwarkadumbre1797
22 күн бұрын
इकडचे बिबटे पकडून तिकडे सोडणार तिकडचे पकडून इकडे सोडणार,बस एवढेच सुरू आहे.त्यापेक्षा सगळे बिबटे पकडून एखाद्या अभयारण्यात पाठवा बिबट्या मुक्त तालुका करण्याची गरज आहे.
@navnathsatpute957
17 күн бұрын
बरोबर आहे
@fakirabhujbal8946
18 күн бұрын
देवांचा देव... जुन्नर तालुक्याचा देव.... एकच राम. देवराम
@allinone15737
22 күн бұрын
हॅलो संदीप भाऊ मी जातोय भेटायला तुम्ही पन या तुमची बातमी होईल आणि माझी प्रसिद्धी Waaah re
@Royal_Shetkari14
22 күн бұрын
ज्यांना खूप बिबट्या आणि विषारी साप यांचा पुळका आहे ना आता त्यांच्या घरी नेऊन सोडायचं...
@balvantbombe9581
22 күн бұрын
अहो,गोळ्या घालाना बिबट्यांना. पोरखेळ चाललय.लहान पोरांचा बळी जातोय आणि आपण सुम पाहात राहतोय.असे कायदे काय कामाचे? "माणसापरीस बिबटे भारी।"
@ikasvar
22 күн бұрын
लोक प्रतिनिधी जबाबदार आहे... परत सांत्वन करायला पण येतात... खासदार आमदार संसद रत्न काय चाटयचे आहे... लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे...
@khandurengade1492
22 күн бұрын
माणसं मेलेवर मदत काय चुलीत घालायची का?
@DnyaneshwarThorve-xq9wn
22 күн бұрын
खतरनाक आमदार
@saikamatkar4265
22 күн бұрын
भावी आमदार साहेब
@sandipadhari-w5u
22 күн бұрын
ईकडे पकडायचे तिकडे सोडायचे..असच चालू आहे...
@navnathsatpute957
17 күн бұрын
माळशिरस तालुक्यात पण आहेत
@sandipadhari-w5u
17 күн бұрын
@@navnathsatpute957 सगळीकडे तेच चालू आहे..
@drdipak1
22 күн бұрын
बिबट प्रवन क्षेत्र नको. बिबट फ्री क्षेत्र जाहीर करा.
@sachinkondar2700
22 күн бұрын
लोकांनी याच्यां वरती भरोसा ठेवू नका
@sunilbhalchim1930
22 күн бұрын
शुक्रवारी संध्याकाळी 6:45 ला राजूर2 आणि हड्सर च्या मध्ये असलेल्या झाडीत बिबट्या होता
@mohansabale9782
22 күн бұрын
आमच्या भागात पण मोठी दहशत आहे बिबट्याची
@sachinharale-z4k
22 күн бұрын
Stunt wala. 😂😂
@kiranpawar897
22 күн бұрын
कॅमेरा समोर येईपर्यंत वादळ शांत होतं आणि कॅमेरा समोर आल्यावर वादळ जाग झालं 😆😆😆😆😆😆😆
@gauravtalpe8161
22 күн бұрын
कॅमेरा समोर नाही बाळा हे वादळ जिथे अन्याय किंवा दुर्दैवी घटना घडते वादळ तिथे पोचतच समजल का
@kiranpawar897
22 күн бұрын
@@gauravtalpe8161 हो, बरोबर आहे, कारण त्या प्रत्येक जागी कॅमेरा असतो 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
@VinitLoke
22 күн бұрын
ते एवढ प्रमाणिकपणे मदत करतात ते दिसत नाही का@@kiranpawar897
@mh1416
22 күн бұрын
Atleast ते करतात तरी... न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरंय ना मग ते गुप्त असो किंवा कॅमेऱ्यासमोर असो 💯.. चांगल्याला चांगल म्हणायला शिका जरा... मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किती कामाचे जाहिराती करतात तेव्हा त्यांना तुम्ही काही बोलणार नाही 🙏🏻...
@sumitjadhav4947
22 күн бұрын
Junaar time's devram cha jith devram tith junnar time's 😂
@pandadhengale
22 күн бұрын
Aho madat deun te बाल yenr ahe ka tya balaceya ai vadil yachi kay halt asel jar tumceya बाला sobt as zal tr tumhi ky karnr ani aadivasahi gavanmadhe garib lokanche mukke janavale khale tr tya garibachi ky halat hote khar tr sir jaych jalt tyalach kalt sir
@drdipak1
22 күн бұрын
Bibat Free region declare kara. Bas zale. Govt jar karat nasel tar lokani declare karava. No to Bibat.
@Bharatmera-x7l
22 күн бұрын
वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत
@mahendradudhawadevlog3882
22 күн бұрын
आमच्याकडे रोज रात्री बिबट्या येतो घराबाहेर पडणं मुश्किल आहे...
@mangeshgawade5399
22 күн бұрын
या सगळ्या राजकारण्यांना आशा ठिकाणी येऊ न देणे हाच उपाय आहे असे वाटते आहे यांना फक्त यांचीच लाल करुन घ्यायची आहे अन एकमेकांवर शिंतोडे उडवण्यात मजा येते आहे...पाहिला या राजकारण्यांचा बंदोबस्त केला पाहीजे जनतेने मग त्या बिबट्याचा...सगळे संधी साधू आहेत ..बिबट्याचा प्रश्न सोडवायला काय आमदारच असायला पाहीजे आहे का... सगळ्या चोरांनी एकत्रित येउन कामे केली तर प्रश्नच सुटेल...पण यांना काहीच पडलेले nahi😡😡😡😡
@SachinKokane-d9y
22 күн бұрын
वन अधिकाऱ्याना पहिले खाल पाहिजे
@shaileshtembhekar2065
22 күн бұрын
Encounter kara bibtyacha
@rohanmukane9999
22 күн бұрын
बिबट सफारी ला सपोर्ट करा
@omsairam8251
20 күн бұрын
हे करण्यापेक्षा पर्याय शोधा
@Prashant_2021
22 күн бұрын
बास करा..,.यांनी खूप त्रास दिला....आता नाही सहन होत...वनखाते आणि प्रशासनाने एकच सांगावे... की जुन्नर सोडा आणि दुसरीकडे जा एवढेच बाकी आहे
@amolrajegawariofficial6605
19 күн бұрын
आमदार
@drdipak1
22 күн бұрын
Dadano, pahile lokana sanga ki junnar ambegaon shirur ha jungle bhag ahe ki manvi vasti? jungle asel tar tyache purave ana. Atalaryant jungle hote ani ata lok tyanchi janavare gheun rahayala ale ahet, jungle madhe atikraman keley junnar ambegaon shirur cha lokani. ha central Govt cha chukicha paddhatine ladlela pilot project hota.
@maheshtotare639
7 күн бұрын
अनधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल का नाही करत
@NandiniBhagit-xq7of
22 күн бұрын
👌🏻🙏🏻
@nimbabhangare8216
22 күн бұрын
Sodu naka gunha karanarala
@devidaskhandagale5319
22 күн бұрын
Pudhari boltat ase ki jaskai he amdar zalyavr ..saglya bibtyanna gothaa bandnar ahet.....sagle pudhari nuste prasiddhi sathi jiv kadhtat
@dwarkadumbre1797
22 күн бұрын
😂😂😂😂😂
@drdipak1
22 күн бұрын
i am sure, not a single person, male or female wants existence of bibat in our region. we had already sacrificed our dogs, cats, sheeps and cattles to this Bibat. Now, we are scrificing our kids, females, young kids for presevation of these useless animals. anyone wants Bibat in our region. Take a survey and understand facts. we want bibar free junnar ambegaon shirur. Govt can send them wherever you want, Govt can sell them, keep them. let Govt take their responsibilities. we had already helped Govt for more than 50 years. we do not want a single bibat. this is manvi vasti and not a jungle. bibat is not paliv animal. bibat is wild animal and bibat should be in jungle not in manvi vasti.
@CA_Suyashkochar
21 күн бұрын
👍👍👍
@YZBCYZAB
22 күн бұрын
शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करा.. जुन्नर तालुक्यात चार चार पाच पाच वर्षे अधिकारी बदलले जात नाहीत.. वन खाते, सा. बां. विभाग, जलसंपदा विभाग आणि सर्वच.. जलसंपदा विभागाचा कार्यकारी अभियंता तर 5 वर्षे होऊन ही बदली होत नाही.. हे फारच संशयास्पद आहे
Пікірлер: 62