ज्याची पुर्व पुण्याई आहे, हनुमानमंचा आशिर्वाद अशा माणसांच्या अंगाला तालमीतील माती लागते, अशाला पाहिजे सोने,बंगला,गाडी, माडी,नाते गोते ,बायका ,मुले, नातवंडे शरीररुपी बिल्डिंग चांगली नसेल तर हे जग आपल्यासाठी शुन्य आहे. जय हनुमान.....
@prajwalthakur1235
28 күн бұрын
तालमीत राहिला नशीब लागतं ते पण कुणाच्या बी नशिबी नसतं
@dhb702
28 күн бұрын
आई वडील चांगले, प्रेमळ, सपोर्ट करणारे,पैसे असलेले व खर्च पण करण्याची ईच्छा लागते भावा !
@DnyaneshwarAswale
28 күн бұрын
khar aahe
@rupeshkundale5183
28 күн бұрын
खरंच पैलवान होन सोप नाही छत्रपती शाहू Maharaj ich कृपा
@denzilvivianrouse5256
28 күн бұрын
Handsome muscle men of strength
@prajwalthakur1235
28 күн бұрын
असे व्हिडिओ प्रत्येक तालमितले बनवा पाहिला खुप छान वाटतात
@DnyaneshwarAswale
28 күн бұрын
ho thank
@haribhaukhade8861
27 күн бұрын
पै.राजहंस खाडे पाटील गोतोंडी इंदापूर पुणे
@Paratiya
28 күн бұрын
Thankyou sir
@samadhankhochare3374
15 күн бұрын
मालिश सारखी मजाच नाही. झोप तर लय मस्त येती.
@sachinbankar3648
28 күн бұрын
👌
@RajeshS.Maragaje
24 күн бұрын
Sikandar ची मुलाकात घ्या. कधी मैदानात येतोय. Sikandar अनफिट झाल्यापासून एकपण मैदान बघितले नाही.
Пікірлер: 18