@bhavikbhaktimay
तेलवडे मारुती मंदिर १२४ वर्धापनदिना निमित्त#Bhajan पवन सूत बिनति बारंबार
गुढी पाडवा २०२४, तेलवडे गावातील मारुती मंदिराचा १२४ वा वर्धापन दिन, १२४ वर्षांपूर्वी याच दिवशी मारुतीची स्थापना या ठिकाणी झाली होती.
रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा तालुक्यातील तेलवडे या गावच्या मारुती मंदिराला या वर्षी १२४ वर्ष पूर्ण झाले. व या मारुती मंदिराचा वर्धापन दिन गुढी पाडव्याचा दिवशी सर्व ग्रामस्थ दर वर्षी भक्ती भावाने व उत्साहाने साजरा करतात सन १९९९ पासून हा वर्धापन दिवस सातत्याने ग्रामस्थ साजरा करतात. या वर्षी २५ वा वर्धापन दिन होता म्हणून अगदी थाटा मटाने साजरा करण्यात आला. त्या वेळी जे भक्त हजेरी लावू शकले नाही, तसेच अशे कार्यक्रम पाहण्यासाठी जी मंडळी उत्सुक असतात अशा भक्त मंडळी करिता.
Your Quaries
@bhavikbhaktimay
@bhavik bhaktimay
Gajanan mhatre
gajananmhatre
तेलवडे मारुती मंदिराचा १२४ वा वर्धापन दिन
गुढी पाडवा २०२४
२५ वा वर्धापनदिन सोहळा
Bhajan
गायक, बुवा :- श्री राजन नाक्ति
श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ तेलवडे
मृदूंग :- श्री. राकेश वारगे
भजन :- पवन सूत बिनति बारंबार
Pooja
मारुती मंदिरातील पूजा
पूजेकारिता निवडलेले दामपत्य
ब्राह्मण आणि त्यांचा सत्कार स्वागत
महाप्रसादाची तयारी
महाप्रसाद
भजन
Kirtan
Marathi kirtan
कीर्तनकार ह. भ. प. संगीताताई ऐनपुरे - चोपडे
मृदूंगसाथ :- ह. भ. प. अनिकेत महाराज वारगे
ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज दळवी
कीर्तनसाथ :-खार आंबोली, मुरुड रोहा किल्ला वारकरी संप्रदाय
गायनसाथ :-
ह. भ. प. मंजोश्रीताई नाईक
ह. भ. प. तेजश्रीताई नाईक
तेलवडे हनुमान मंदिराचा इतिहास ऐका
श्री. शशिकांत मिठागरी यांच्या मुखातून
ग्रामस्थ महिलांचा सत्कार समारंभ
मंदिराची स्थापना कधी व कशी झाली?
मंदिरातील मूर्ती कोणी घडवली?
मारुतीरायाची मूर्ती गावात कशी आणली?
पूर्वी मंदिर कसे होते
तरुणांना मंदिरा विषयीची माहिती
Information about telwade maruti mandir
पहाटेचे कार्यक्रम
दिंडी
संपूर्ण गावभर दिंडी
वारी म्हणजे काय?
दिंडी म्हणजे काय?
लघुरुद्र
मारुती सहस्त्र नामावली
गणपती स्तोत्र
११ वेळा मारुती स्तोत्राचे पठण
मारुती स्तोत्र
समर्थ श्री रामदास स्वामी रचित मारुती स्तोत्र
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील तेलवडे गावात मारुती मंदिर
१२४ वर्षा पूर्वी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मारुती मूर्तीची स्थापना
124 Annuarsary 2024
224 years old maruti mandir story
माझा संपर्क :=
Email :=
mhatregaja10@gmail.com
mhatregaja25@gmail.cim
Insatagram:=
www.instagram....
#raigadjilhyatilmurudtalukyatiltelwadegaon
#124vardhapandin
#marutimandirtelwade
#bhajan
#Gayakbuarajannakti
#pawansutbintibarambaar
#mrudungrakeshvarge
#shrihanumanprasadikbhajanmandaltelwade
#marutimandirachya124vyavardhapandinanimitt
#hindibhajan
Негізгі бет तेलवडे मारुती मंदिराच्या १२४ व्या वर्धापन दिना निमित्त
Пікірлер: 3