नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये शिखर शिंगणापुर यात्रा
शिव योगी संत श्री भुतोजी बुवा तेली महाराज याच्याविषयी जाणुन घेणार आहोत.
भक्त आणि देव यांचे कसे अतुट नाते असते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
शिखर शिंगणापुर रामनवमीदिवशी यात्रेला सुरुवात होते. तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावड इं.स 1402 पुर्वीपासुन सासवड ची कावड परंपरा आहे. गुढीपाडवाला कावडीची उभारणी केली जाते व कावड रामनवमीदिवशी निघते.
#shikharshingnapuryatra
#shikharshingnapurtemple
#telyabhutachikawad
#kawad
#prathammanachikawad
#marathimotivationandhistory
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनल Marathi motivation and history ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
Негізгі бет तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावड सासवड | शिखर शिंगणापुर यात्रा | Shikharshingnapuryatra2024
Пікірлер: 54