झिरवळ च्या नंतर त्यांचा मुलगा बाशिंग बांधून रेडी आहे कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या च उचला हाच संदेश आहे
@amargole6886
2 ай бұрын
पवार साहेब जो उमेदवार देईल तोच उमेदवार निवडून येणार
@vithaltambe4970
2 ай бұрын
झिरवालसाहे आता जनताच आपणास जागा दाखवेल
@NanasoPatil-j3c
2 ай бұрын
आर झिरवाळ मग पवार साहेब कोण आहेत
@r.b.s.india.6699
2 ай бұрын
अजित पवारांनी शरद पवारांशी जे केले ते तुमच्या पोरांने केले तर तुम्हाला वाईट वाटतय काय
@giridhargangaji6709
2 ай бұрын
आगदी बरोबर आहे
@Ramdas-ng7pl
2 ай бұрын
अहो नरहरी बसा आता घरी. नाद करायचा पण pawarsahebancha कुठ
@subhashpatil2002
2 ай бұрын
बाप से बेटा सवाई
@Dalestyen007
2 ай бұрын
नरहरी भाऊचा पवार साहेब गेम करणार हे मात्र नक्की.
@BhausahebTehTe
2 ай бұрын
हा कामाचाच नाही बारा किलोमीटर दिंडोरी ते उमराळा रस्ता सोयीचा नाही करता आला
@milindsaner8269
2 ай бұрын
मग विकासकामं डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा.
@india2634
2 ай бұрын
सब कुछ बनाव आहे झिरवाळ साहेब . लोकांना उल्लू बनवतात तुम्ही लोक. लोक पण हुशार झालीत...हे पण विसरु नका
@lakshmankambale917
2 ай бұрын
खरोखर हे खुप लबाड राजकारण आहे
@asaramkure997
2 ай бұрын
हा दिसायला साधा .पण लबाड वाटतोय.ह्यालाच तिनदा निवडण्यापेक्षा दुसरा एखादा गरीब कार्यकर्ता निवडावा जनतेने
@Dalestyen007
2 ай бұрын
बाप पोरगं दुसरे कुणाला संधी आहे की नाही. बाकी लोकांनी फक्त सतरंज्या उचलायचा का?
@mamabhacheenterprices6412
2 ай бұрын
हे नालायक लोक नालयकच राहणार निवडणुकीला 😂 आपल्या बाया - पोरानाच तिकीट देणार... अंगमोड इतकी करतो की, कलाकाराला पण जमणार नाही. इकडून तिकडे माकड उड्या घातल्यावर लोक घरी बसवतील म्हणुन पोरगा तिकडे पाठवतोय. हे लोक मतदारांना मूर्ख समजतंय.😮😮
@YogeshRathod-k8c
2 ай бұрын
Pawar saheb कोणाचा बाप आहे हे पण सागा
@mh11aa1428
2 ай бұрын
हा पक्का स्वार्थी आहे. हा विकास कामे करणार नाही.
@rohit-un1bo
2 ай бұрын
Only Sharad pawar saheb zindabad India ✌️
@SanjayShinde-hp4tr
2 ай бұрын
झिरवळ साहेब तुम्ही एक गरीब आमदार, पवार साहेबांचे उपकार विसरला काय की तुम्ही
@balasahebrananawarerananaw5062
2 ай бұрын
शरदराव. यानं. सोडून. गेला..गदार.आहे..का.नाही
@vaibhavpawar1127
2 ай бұрын
झिरवाळ माजी आमदार होणार
@arunoparnav3659
2 ай бұрын
झिरवळ या वेळेस पालापाचोळा सारखे उडुन जाणार , आघाडी जिंदाबाद
@rajkumarchavan9731
2 ай бұрын
पराभव निश्चित
@babajichoudhari4696
2 ай бұрын
Ya topadyala pada
@KKpatilKKpatil
2 ай бұрын
म्हतारा लयी आत्राब आहे
@anilthange7173
2 ай бұрын
हावभाव bhari👌पडणार 100%
@चांदगुडेमहादेव
2 ай бұрын
झुरुळाची जागा जनता बरोबर दाखवणार आहे , जरा थांब
@prashantS2127
2 ай бұрын
तंभाखू थुक पाहिलं
@nilesh.j935
2 ай бұрын
😂
@rohit-un1bo
2 ай бұрын
Original NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️
@ambalalpawar3818
2 ай бұрын
आमदारकी घरातच रहावी म्हणून या तमासगीरांचा तमाशा... पण जनता दुध खुळी नाही.. सोंगाड्या कुटुंबासह घरी बसनार आहे...
@SuvarnaPatil-z4h
2 ай бұрын
बरोबर..
@DineshPungati-vz9ru
2 ай бұрын
Khup chhan bolale sir ji
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड
2 ай бұрын
पडताय तुम्ही
@shashikantavhad7984
2 ай бұрын
पूढचा आमदार मा. रामदासजी चांदोस्कर महाविकास आघाडी
@DhanrajGutte-mc7rq
2 ай бұрын
बघा ,राजकारण किती वाईट आहे ,बाप लेकालाच वेगळे करु शकते .
@DeepakPatil-fo4ok
2 ай бұрын
फक्त शरदचंद्रजी पवार साहेब
@saivlogs5108
2 ай бұрын
झिरवल साहेब तुम्हाला विधानसभेत जनता धडा शिकवेल
@devendrasingsolanke9453
2 ай бұрын
झीरवळ साहेब लवकर स्पष्ट भूमिका घ्यावी नाहीतर तुमची प्रतिमा मलीन होत आहे
@dr.dineshpatil4500
2 ай бұрын
धनराज महाले
@appasahebmote7116
2 ай бұрын
तू आभाळातून पडला का बाप नव्हता तर तुझा मुलगा तुला 100% पडणार
@pundlikadhav4996
2 ай бұрын
याला शरद पवार साहेबांचे ऊपकार आहे म्हणून निवडून आला शरद पवारांनी याला ना पोराला तिकीट देऊ नये
@AnilShinde-k6p
2 ай бұрын
मुलगा ही नको आणि हा ही नको
@pandurangdange3233
2 ай бұрын
लाखत बोला भावा
@adv.pravinwagh5342
2 ай бұрын
आजकाल पोरच बापाला रिंगण दाखवतात, मी त्याचा बाप आहे बाप आहे म्हणून कोणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता येत नाही
@shreepatpatil7644
2 ай бұрын
बापसे बेटा सवाई होतोच नां साहेब
@rohidasyadav1704
2 ай бұрын
कोणीही आलं तरी सत्ता घरात राहिली पाहिजे
@ajitsabale2929
2 ай бұрын
आज मला समजलं हे किती थातूर मातुर आहे हे
@bandulandge9779
2 ай бұрын
कोणत्याही पक्षाचे लोक असून मतदारांना मुर्खात काढतात आणि आपली पोळी भाजून घेतात
@anantkobal-or3xb
2 ай бұрын
लवकरच कळेल कोण बाप आहे. हो तुम्ही किती प्रामाणिक आहात ते लोकांनी पहिले साहेबांनी एवढे दिले तरी गद्दारी केली साहेब आपण निवडून येणार नाहीत गोकूल निवडून येणार तुमची वाट लावणार
@दादासाहेबखराडे
2 ай бұрын
झिरवाळ साहेब तुम्ही बोलला मला कळलेच नाही बापाविषयी
@dr.sandipkirdat425
2 ай бұрын
झिरवाळ तुम्ही पडणार
@jalindarraut7297
2 ай бұрын
झिरवळ...शरद पवार साहेबांचे उपकार विसरले
@babasahepalve233
2 ай бұрын
जेनतेने सावध होऊन डाव ओळखावा बाप नाहीतर मुलगा आमदारकी यांच्याच घरात
@gauravpalav250
2 ай бұрын
आता या बाप लेकांचा मतदारसंघातून पत्ता कट करतील. यालापण दादांनी दम दिला असेल आणि स्टेटमेंट द्यायला लावली असेल असा संशय येतो.
@sanjaychavan472
2 ай бұрын
मुलाला खुश करीत आहे पण मुलगा बापाचा विरोधात उभा राहणार
@khandurengade1492
2 ай бұрын
गुरू च खा..
@saurabhmahadik7093
2 ай бұрын
Pawar saheb jo ummedwar detil to nivdun deu
@satishkunde6061
2 ай бұрын
अरे सत्तेसाठी दादांनी काका सोडले अशे किती किस्से आहे 😂
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ
2 ай бұрын
झीरवाळ च्या घरात तिकीट नाही दील पाहिजे नविन हवा उमेदवार
@सुखीकुटुंब-ण4ग
2 ай бұрын
कार्यकर्ते फक्त एकमेकांमध्ये ताना तानी करा मारामारी करा आमदार फक्त झिरवाळ किंवा त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ आमदारकी फक्त झिरवाळ घराण्यातच आहे आपण कार्यकर्त्यांनी फक्त सतरा सत्रंजींच उचलायची
@Sayrabengali
2 ай бұрын
ऐणकेण प्रकारे खुर्ची फक्त आपल्याच घरात राहिली पाहिजे या करता बाप - लेकाने रचलेला हा राजकीय तमाशातील वग आहे. आणि त्या वगाचं नाव आहे... कोण कोणाचा बाप आहे आणि कोण कोणाचा मुलगा आहे ??? 😂😂😂😂😂
@ashokshinde4394
2 ай бұрын
हाही स्वताला हुशार समजायला लागला पण शरद पवार म्हणतात त्याना वळवळ लवकरच थांबेल
@VasantraoMokde
2 ай бұрын
झीरवळ शरद पवार साहेबांन सोबत अजित पवार न केल तेच तुमच्या मुलान केल तर काय वाईट बरोबरच आहे ना जस तुम्ही म्हणता अजितला येऊ द्या पुढ तर तसंच तुमच्या मुलाला ही होऊ द्याकी पुढं 🎉🎉
@hanmantdulawad2882
2 ай бұрын
आता कर्माची फळे भोगावी लागणार
@sanjayshete9135
2 ай бұрын
एकतर संस्कार चुकले किंवा आपली भूमिका चुकीची मग ठरवा झिरवाळ साहेब
@babangaikar2791
2 ай бұрын
तुम्ही पण शहा, मोदींसारखे चालू. जिकडे घुगऱ्या तिकडे उदोउदो. 😂😂😂😂😂
@avinashmusle5651
2 ай бұрын
शरदचंद्र पवार साहेब
@RAMDASSURWADE-pc4hm
2 ай бұрын
शेटे साहेब यांना महत्त्व देण्याव्यतिरिक्त दुसरा उमेदवार शोधा शेटे साहेब राखीव असल्यामुळे हे भाव खातात. महत्त्व देउ नका.
@AnilGangurde-i7x
2 ай бұрын
साहेब त्याच्या आईला विचारा त्याचा बाप कोण आहे कोण कोणाचा बाप आहे म्हणून विचारलं साहेब
Пікірлер: 206