या जोडीला खूप सपोर्ट करा खरंच यांना आपल्या सपोर्ट ची गरज आहे.... 😘🙏🏻साक्षी साठी तरी 😘
@shivamholidaysnagpur-ml5sb
3 ай бұрын
बापरे बाप. परमवीर विरीत उतरला ❤❤ बेटा सांभाळून कामे करीत जा बाबांनो
@Chandrakalasonkamble358
4 ай бұрын
खरच सपोर्ट कराव सर्वानी कारण या साक्षी साठी किती लहान आहे ती तरी संसार कसा कराव त्ते समजते तिला किती नवऱ्यावर जीव ओवाळून टाकते ति आणी आजकाल मुली सगळ्या सोयी सुविधां असून पण. कस्या करतात खरच भाऊ ❤❤❤
@ankitahivarale806
3 ай бұрын
Pn Tai nvrapn tech asla pahije jiv lavnara nahi bayko maheri bhadn krun hklun diyachi Ani vhhinisobt lfde krayech ...as nko na😊
@sonalPawar-vh7xe
4 ай бұрын
सर्वांनी ह्यांची ऍड पूर्ण बघत जा ह्यांना आपण सपोर्ट केलच पाहिजे😊
@mayuriswara449
3 ай бұрын
Khar ahe
@SanikaKandurkar
3 ай бұрын
Ho mi purn baghte
@user-eh8ek4zb6w
3 ай бұрын
हो आत्ता यांना सपोर्ट करा नंतर हे मोठे झाले की आपल्यालाच शिव्या घालणार अशा खूप जणांना सपोर्ट केला नंतर ते पब्लिक वरतीच गुरगुरायला लागले 😂😂
@Kirangajbhe.
3 ай бұрын
Bhagitl 😊
@sanjaypawar6008
2 ай бұрын
Yes ✴️
@asfasa
4 ай бұрын
साक्षी खुप छान बोलते ग तू मला खुप आवडत तुझ बोलण लई भारी 😅
@smitamayekar9918
2 ай бұрын
दोघांचे प्रेम असेच वाढत राहू दे. एकमेकांशी असे च मायेने रहा.
@SangitaKamble-db3sp
4 ай бұрын
नवरा बायको चं खुप खुप प्रेम आहे ❤❤❤❤❤❤❤
@Rohini_kitchen
3 ай бұрын
साक्षी किती गोड आहेस गं तू किती गोड बोलतेस ग तू साक्षी तू बोलतेस ते मला फार आवडतं तुमची जोडी खूप छान आहे स्वामी चरणी प्रार्थना करते सुखाचा संसार होऊ द्या आणि छान यांचे प्रगती होऊ द्या संसाराची स्वामी
@RameshMore-rd7ov
3 ай бұрын
साक्षी लहान असून किती समजदार आहे आणि किती गोड बोलते.
@NagtilakVK
3 ай бұрын
नशीब लागतं... असलं नित्तळ प्रेम मिळायला.खूपच प्रेमळ साक्षी....
@reshmabaikar8318
3 ай бұрын
देवाचा आशीर्वाद मिळो तुम्हाला दोघांना
@swatitole8755
2 ай бұрын
यान्ना सपोर्ट करा साक्षी खुप्प गोड आहे ,मला यांची जोड़ी खुप आवड़ते तुम्हच्या जोडिला आई तुलजाभावनी मतेचा आशीर्वाद ❤
@mangalwaghchoure4078
19 күн бұрын
तुम्ही खूप खूप मोठं होणार हे नक्की 🌹गाडी, बंगला, धन, संपत्ती खूप खूप येणार 💐साक्षी ला सांभाळ भाऊ, तिच्यावरच सगळे खूष असतात व विडिओ पाहतात. तीच बोलण नॅचरलं आहे. God bles you 🍫
@ashagaycowd4726
2 ай бұрын
साक्षीचं खूप प्रेम आहे. दोघे एकमेकांना सामंभाळून घेतात. असेच छान रहा
@Babyfun1402
2 ай бұрын
असा विडिओ पहीलाच बघीतला खुपच छान
@marathigirl7813
2 ай бұрын
khrch ha parmvir khup himmat vala aahe ❤❤ deva hya doghana यश दे 🙏
@pradhnyamaske5718
3 ай бұрын
मस्त जोडी ❤❤❤❤❤❤खूप छान यांना सगळ्यांनी सपोर्ट करावा 🙏🙏🙏🙏🌹
Пікірлер: 166