ताई नवीन नवीन व्हिडिओ असले तर पाठवा प्रवचनचे असो किंवा कीर्तनाची खूप छान सांगतो तुम्ही मन प्रसन्न होतं
@vasantmorje8334
Жыл бұрын
।। ज्ञानोबा माऊली तुकाराम ।। ।। सद्गुरूनाथ महाराज की जय ।।
@bhagawantraotagad1870
9 ай бұрын
प्रवचन अतिशय सुंदरआहे
@annasahebrothe5207
10 ай бұрын
जय हरि माऊली🙏🙏
@jitendrasutar9764
7 ай бұрын
खूपच छान प्रवचन 🙏👌👍🌹
@nitarane5902
3 ай бұрын
Khup chhan pravachn khup samjaun saangatat ❤
@Omkarsuryavanshi
6 ай бұрын
अप्रतीम सुंदर
@sharvaridavanpelli7470
7 ай бұрын
ताई याच्या पीडीएफ मला पाठवू शकता का खूप सुंदर आहे याचा मला चिंतन प्लीज रिक्वेस्ट आहे देता का
@alandivallabh
7 ай бұрын
राम कृष्ण हरि ताई. माझ्या कडे पिडीएफ नाही ग्रंथ आहेत. टेलिग्राम ला संस्कृतस्य महिमारक्षणं भावनानियामकः (( संस्कृत सामग्री )) channel आहे बघा, ते जॉईन करा त्यावर संस्कृत ग्रंथांच्या PDF आहेत. तिथे तुम्हाला अर्थसंग्रह, वेदांतसार, तर्कसंग्रह आणि उपनिषद ग्रंथांच्या PDF मिळून जाईल.
@khushalratnaparkhi1976
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@NamdeoraoJadhav
7 ай бұрын
Good
@dattamaharajshrishtraparchanda
2 жыл бұрын
खुप छान ताई
@bhagawantraotagad1870
9 ай бұрын
सुखाची उपलब्धी साधन इंद्रीय मन त्या पुढचा श्लोक पाठवा6:13 म्
@alandivallabh
9 ай бұрын
सुखाद्युपलब्धिसाधनमिन्द्रियं मन: । तच्च प्रत्यात्मनियतत्वादनन्तं परमाणुरूपं नित्यं च ।
Пікірлер: 23