आता मुलं पोळी भाजीच मागणार आणि तुम्ही आनंदाने देणार | Veg Frankie Recipe | Frankie | Veg Frankie |
व्हेज फ्रँकी साहित्य आणि प्रमाण :
५ पोळ्या
१/२ कप चिरलेली ढोबळी मिरची
१ मोठा कांदा उभा पातळ चिरलेला
१ मोठा टोमॅटो बिया काढून चिरलेला
१/२ कप कोबी उभा चिरलेला
१ मोठा बटाटा चिरलेला
१/४ कप गाजर काप
चटणी साठी साहित्य :
३/४ कप कोथिंबीर
२० पुदिना पाने
३ लादून पाकळ्या
१ छोटा तुकडा आलं
२ फोडी ताजी कैरी
२ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून साखर
चवीनुसार मीठ
२ टेबलस्पून शेजवान सॉस
३ टेबलस्पून टोमॅटो सॉस
१ टेबलस्पून मेयोनीज
आवडत असल्यास पनीर, चीझ, ओरीगॅनो, मिक्स हर्ब्ज
पोळ्या भाजायला साजूक तूप
#vaishalideshpande #vegfrankie #marathirecipe #vaishalideshpanderecipes #food #recipevideo #recipe #kitchenhacks #quickrecipe #breakfastrecipe #recipemarathi #tiffinrecipe #healthybreakfast
Негізгі бет आता मुलं पोळी भाजीच मागणार आणि तुम्ही आनंदाने देणार | Veg Frankie Recipe | Frankie | Veg Frankie |
Пікірлер: 34