अरे विधान परिषदेत शिव्या देतो आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक समजतो, आमचा जनतेचा पैसा वाया जातो. बाहेर काय तो राडा कर, एम.आय.एम.चा अकबरुद्दीन औवेशी संभाजीनगर येऊन औरंग्याच्या कबरीवर फुले वाहुन जातो तेव्हा शिव्या दिल्या नाहीस😡
@तानाजीसगर
3 ай бұрын
तुम्ही भर सभागृहात शिवीगाळ केली तेव्हा अन्याय आठवला नाही
Пікірлер: 4