🌺 तांदूळाचे पीठ न वापरता 1 कप कच्या तांदुळाचे जिभेवर विरघळणारे मऊ लुसलुशीत मोदक | Ukadiche Modak
साहित्य
पारीसाठी
* rice / तांदूळ - इंद्रायणी /आंबेमोहोर - 1 cup
* water / पाणी - 1 cup
* ghee / तूप - 1 ts.
* salt / मीठ
* sugar / साखर - 1 ts.
सारन
* तूप - 1 ts
*खसखस - 1 ts
* सुकामेवा - 2 ts
* सुकं खोबरं - 1 cup
* गूळ - 1/2 cup
* वेलचीपूड
* जायफळ पूड
नमस्कार, गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🌺 , घरोघरी बप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. आज आपण उकडीचे मोदक हि पारंपारिक रेसिपी पाहणार आहोत, खूप जनांना उकडीचे मोदक करायचे असतात पण उकड जमेल का? पारी करता येईल का? फूटतील का ? असे प्रश्न पडतात अन् करायचं राहुन जातं. पीठ कुठलं हा प्रश्न पण असतोच ,या मोदकासाठी पीठ च वापरल नाही तरीही हे मोदक एवढे छान मऊ लुसलुशीत झालेत , आणि करायला ही खूप सोपे , पहिल्यांदा च जरी मोदक करणारं असतील तरी हे मोदक मी सांगितल्याप्रमाणे केले तर एकदम परफेक्ट होतील व घरातील च साहित्यामधे हे होतात.यासाठी फक्त 1 कप तांदूंळ भिजवून वापरलाय . कारण बाहेरच्या देशात मध्ये राहणारे जे भारतीय असतात त्यांना तांदूळाच पीठ मिळेल च यांची शक्यता खूपच कमी असते.सारण काय किती प्रमाणात पारी अशी करायची हे मी सर्व वीडियो मधे सविस्तर दिलंय, 1 कप तांदूळाचे 22 ते 23 मोदक होतात,तर आता करणार ना हे उकडीचे मोदक एकदा या पद्धतीने मोदक नक्की करून पहा व कसे झाले मला कमेंट करून सांगा.
🌺गणपती बाप्पा मोरया🌺
त
Other video link
तळनीचे मोदक
• Traditional Fried Moda...
#modak #ukadichemodakrecipe
#modakrecipe #उकडिचेमोदक
#तांदळाचेमोदक #traditionalrecipe #traditionalmodak #पारंपारीकमोदक
#eithoutriceflourukdichemodak
#modakrecipes
#modakrecipeinmarathi
#traditionalmodak
#ganeshchaturthi
#ganpatispecial
#ukadichemodak
#ukadichemodakbykanchansHomeRecipe
#saritaskitchen
#madhurarecipemarathi
Негізгі бет 🌺 तांदूळाचे पीठ न वापरता 1 कप कच्या तांदुळाचे जिभेवर विरघळणारे मऊ लुसलुशीत मोदक | Ukadiche Modak
Пікірлер: 2