तूर पिकावर विषाणूमुळे येणाऱ्या वाझ रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. या रोगाविषयी डॉ पी एच घंटे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ यांनी माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.
अधिक माहिती साठी संपर्क करा
डॉ पी एच घंटे +91 70307 05495
Негізгі бет तूर पिकावरील वांझ रोग..लक्षणे..उपाययोजना..डॉ पी एच घंटे
Пікірлер: 2