तोरणा राजगड
एक महाराजांचा प्रचंडगड तर दुसरा स्वराज्याची राजधानी ज्यास महाराजांचा सर्वात जास्त सहवास लाभला. दोन्ही बेलाग उंच गडकिल्ले, अगदी कुठूनही दिसतात असे हे राजगड तोरणा, हे दोन्ही गडकिल्ले वरच्या वर डोंगररांगेच्या जोडले गेले आहेत. आजच्या भटकंती मध्ये आपण तोरणा ते राजगड आणि खूप काही पाहणार आहोत.
संपूर्ण विडिओ शेवट पर्यंत पाहावा आणि ऐकवा हि विनंती.
राजगड स्थळदर्शन ( अप्पा परब यांच्या नजरेतून )
पद्मावती माची
गुंजवणे दरवाजा
सुवेळा माची (झुंजार बुरुज, नेढे)
काळेश्वरी, अज्ञात कालखंडातील काही देव देवता
बालेकिल्ला
संजीवनी माची,
आळ दरवाजा,
पाली दरवाजा
तोरणा
बिनी दरवाजा ,
तोरणजाई मंदिर
मेंगाई मंदिर,
झुंजारमल माची,
बुधला माची
कल्याण दरवाजा,
चीणला दरवाजा,
भागत दरवाजा,
वाळंजाई दरवाजा
घोडेजिन टोक,
विशाळा टोक
आणि
राजगड ते तोरणा ला जोडणारी डोंगररांग
धन्यवाद !
Негізгі бет तोरणा राजगड
Пікірлер: 8