या व्हिडीओ मध्ये मी आपल्याला तारखेवरून वार शोधणे म्हणजेच find day of any date in marathi समजावून दिले आहे,त्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ रोजी वार कोणता होता हे उदाहरण घेतले आहे.आपल्याला हा व्हिडीओ नक्की आवडेल अशी आशा आहे.
असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास खाली दिलेल्या निळ्या लिंकला जरूर क्लिक करा.
महत्वाच्या math tricks / shortcut tricks मराठीमध्ये.
• MATH TRICKS
अपूर्णांक सर्व महत्वाचे व्हिडीओ
• FRACTION अपूर्णांक सर्...
घातांक (Indices) संपूर्ण महत्वाचे भाग
• घातांक
पूर्णांक संख्या (धन-ऋण संख्या) अत्यंत महत्वाचे भाग
• धन-ऋण संख्यांवरील क्रिया
ल.सा.वि / म.सा.वि सर्व व्हिडीओ येथे पहा.
• ल.सा.वि. व म.सा.वि. LC...
समीकरणे यावर आधारित व्हिडीओ येथे पहा.
• समीकरणे / Equations
बैजिक राशी /Algebraic expressionअत्यंत महत्वाचे व्हिडीओ येथे पहा.
• बैजिक राशी / algebraic...
७ व १३ ची कसोटी येथे पहा.
• math trick | ७ व १३ ची...
मूळ संख्या / prime numbers चे सर्व व्हिडीओ येथे पहा.
• मूळ संख्या prime numbers
शेकडेवारी,टक्केवारी,percentage संपूर्ण घटक
• शेकडेवारी,टक्केवारी,pe...
समप्रमाण,समचलन,व्यस्तचलन,व्यस्तचलन,Direct proportion,Inverse proportion,partnership,भागीदारी.
• समचलन,समप्रमाण,direct ...
keep watching ..... #GBscorner
Негізгі бет तारखेवरून वार शोधणे | १५ ऑगस्ट १९४७ रोजी कोणता वार होता| find day of any date in marathi| math trick
Пікірлер: 329