तासगाव कवठेमहाकाळचा पुढचा आमदार कोण | Rohit Patil की Prabhakar Patil | Vishaych Bhari
मंडळी मागच्या तीन चार दिवसांत सांगलीचा कवठे महाकाळ तालुका चांगलाचं चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होता. त्याचं कारण म्हणजे दिवंगत नेते आर आर आबा यांच्या पत्नी सुमन पाटील आणि त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी टेंभू पाणी योजनेसाठी सांगली जिल्हा परिषदेसमोर केलेलं उपोषण. तासगाव आणि कवठेमहाकाळ तालूक्यातील तब्बल १९ गावांचा पाणीप्रश्न निकालात काढण्यासाठी त्यांनी ते उपोषण केल्याचं कवठेमहाकाळ विधानसभेच्या विद्यमान आमदार सुमनताई आणि त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी माध्यमांना सांगितलं होतं. त्यावर सांगलीचे भाजप खासदार आणि रोहित पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे संजयकाका पाटील यांनी तो सगळा प्रकार फक्त आणि फक्त राजकीय stunt असल्याची टीका केली होती. त्यांच्या मते सरकारनं आधीचं टेंभू पाणी योजनेसाठी हिरवा कंदील दाखवलेलाय, पण तरीही विद्यमान आमदार चर्चेत राहण्यासाठी अशा गोष्टी करत आहेत. आता टेंभू पाणी योजनेचं क्रेडिट घेण्यावरून तासगाव आणि कवठे महाकाळ मतदारसंघातलं राजकारण चांगलंचं तापलेलंय अन त्या राजकीय संघर्षामुळं २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठीचा बिगुल वाजलाय. आजच्या या व्हिडीओमध्ये आपण तासगाव कवठे महाकाळमध्ये नेमकी कुणाची ताकद किती आणि कोण तासगाव कवठे महाकाळचा पुढचा आमदार होवू शकतो हेच जाणून घेणारंय,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#rohitpatil
#rohitpatilउपोषण
#rohitpatilspeech
#rohitpatilmotivation
#rohitpatil9771
#rohitpatilsong
#rohitpatilvlogs
#rohitpatilstatus
#rohitpatillatestspeech
#rohitpatiltodayspeech
#rraba
#rraba patil speech
#rrabaspeech
#rrabapatilwhatsappstatus
#rrabapatilspeechinvidhansabha
#rrabapatil
#rrabalastspeech
#rrabadeath
#rrabapatilstatus
#rrabapatildaughterwedding
#rrabafunnyspeech
#आरआरआबा
#तासगावरोहितपाटील
#रोहितपाटील
Негізгі бет तासगाव कवठेमहाकाळचा पुढचा आमदार कोण | Rohit Patil की Prabhakar Patil | Vishaych Bhari
No video
Пікірлер: 442