शेतू ताईच लग्न आम्ही गेलो न्हवऱ्याच्या घरी ( बापवन ) ला.🏠🏠
#Kokan Village lagn
#Kokan NativePlace
#varta Dancel
| Kokan Village | sakhari Kokan #Kokan Village#Kokan
कोकणात लग्न समारंभ घरच्या समोर मंडपात केला जातो. कोकणात पारंपारिक पद्धतीने , लग्न कसे केले जातात हे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. ग्रामस्थ, मित्रमंडळी यांच्या सोबत लग्न कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पाडला जातो. कोकणातील गावातील लग्न धमाल वेगळीच असते. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. #kokan #viral #marathi #trending #marathimulgi #marathivlog #viralvideo #gavi
Негізгі бет शेतू ताईच लग्न आम्ही गेलो न्हवऱ्याच्या घरी ( बापवन ) ला
Пікірлер: 5