शेतातील रोगांवर रामबाण इलाज | Uday Deolankar | पूर्वापार पीक पद्धतीचे फायदे | Shivar News 24
राई, राळं, भगर ही पिके आता नामशेष होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या पिकांना आज बाजारात चांगली मागणी आहे. सेलिब्रिटी हे अन्नधान्य मोठी किंमत मोजून खरेदी करीत आहेत. आरोग्यासाठी फायदेशीर असलेली ही पिके कशी नष्ट झाली तसेच यावर काय तोडगा आहे, यासंदर्भात कृषितज्ज्ञ, सेवानिवृत्त कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी चनेगाव (जि. जालना) येथे शेतकरी बांधवांशी संवाद साधला. व्यासपीठावर आदर्शगाव पाटोद्याचे सरपंच भास्कर पेरे पाटील हेही उपस्थित होते.
टेलिग्राम ग्रुप - t.me/shivarnews24
Uday Devlankar, an agronomist and retired agriculture officer, interacted with the farmers in Chanegaon (Jalna district). Sarpanch of Adarsh gaon Patoda Bhaskar Pere Patil was also present on the stage.
#udaydeolankar
#shivarnews24
#udaydeolankarspeech
#उदयदेवळाणकर
#udaydevlankar
#bhaskarperepatil
वेबसाईट - www.shivarnews24.com
फेसबुक पेज - / shivarnews24
इन्स्टाग्राम - / shivarnews_24
ट्विटर - / shivarnews24
Негізгі бет शेतातील रोगांवर रामबाण इलाज | Uday Deolankar | पूर्वापार पीक पद्धतीचे फायदे | Shivar News 24
Пікірлер: 11