या वयात तुम्ही दोघांनी तुमच्या कडे असणारी कला जिवंत ठेवली व तिला जपलंय खरचं तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.👌👌👌 तुम्हाला व तुमच्या मित्रपरिवारनां दीपदान उत्सव दिपावली निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🙏🙏
@shahialamattar191
Жыл бұрын
तात्यांनी हे वया परेंत अशी मित्रता टिकाऊन ठेवली सलाम तुमच्या ऐक जुटी ला तात्या मला तुमचा नुसता nonveg वर तडाका भारी वाटला लय भारी 👌💪
@sanglipistons1090
Жыл бұрын
खास मित्राला माहित असते आपल्या मित्राला काय आवडते 😍😍
@sagarsabale4520
Жыл бұрын
काय ति मजेशीर भाषा ,काय ते झणझणीत माशाच कालवण ,काय ते हीरवगार शेत ओक्के मध्ये आहे सगळ.....😘
@sidhdarthkamble6797
3 ай бұрын
आबा खरंच तुमच्या दोघांची मित्रता खूपच ग्रेट आहेत खूप जुन्या आठवणी ताज्या केलय तुम्ही दोघांनी
@MrSunilMhetre
2 жыл бұрын
दोघे मित्र भेटल्यावर ते बोलायला लागल्यावर जुना चित्रपट पाहते असं वाटत होते.♥️ आजी छान रेसिपी👌
Khup chhan maze aaji aajoba tumachya swarupane puna disale thank you very much your all wishes come true and leave long life with happiness and together
@ranjeetdubal2155
2 жыл бұрын
आज्जी, आजोबा खूप छान जेवण बनवता तुम्ही, एकदम मराठमोळ्या पद्धतीने, तुमचे जेवणाचे व्हिडिओ बघायला खूप आवडतं, तुम्ही असेच आनंदी आणि सुखात रहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि अशाच अजून बऱ्याच जेवणाच्या रेसिपी आमच्यासमोर घेऊन या, हीच सदिच्छा.... 🙏🏻🙏🏻
@ushahuge7393
Жыл бұрын
Khupch chan fish banvyle Aaie va tatya 🙏👍 God bless you always
@latakadam935
2 жыл бұрын
Khup chan dosti👌👌🙏🙏
@jagdishbhoir8811
2 жыл бұрын
Old is gold ..kiti aapulki hoti mitrachi Tatyana khas mase gheun aale Mitra sathi tatya he khar prem Mitra baddal khupach mast
@surajpanari5000
2 жыл бұрын
video purn krt java khup chan vatel pahyla
@dipakdhote8696
2 жыл бұрын
Khup chan kaka
@testy1622
2 жыл бұрын
Kup chan aaji tondala pani sutly
@ganeshtokapure5938
2 жыл бұрын
Khupach Chan saheb ayeechi maya Athavale aaisyddha Athavale khup dhanyavad, pan ashi loka phakt jast pramanat gavatach aahet ani ashi maya suddha
@pratikshakuber7122
2 жыл бұрын
" गेले ते सोनेरी दिवस , राहिल्या त्या फक्त गोड आठवणी. चुलीवरच्या जेवणाची लज्जतच भारी. धन्यवाद काका.
@santoshkharat9992
2 жыл бұрын
आजी आजोबा अजुन काम करतात आनंद वाटतो हीच गावाकडे पध्दतच आहे खरच गावचे राहणी मान चागले गावात धगधग नाही सीटी धावपळ जास्त करमनुकीच्या गोष्टी आहेत पण गावाकडे बात निराली आहे
@Medico138
2 жыл бұрын
Aho saheb aamche ajoba tar 84 varshache pan ajunahi gharat saglyat jast kam kartat
@vijayavaghade5029
2 жыл бұрын
!!🌹🌹!!अरे व्वा.खुपच खुपच खास मित्र प्रेम!🌹🌹🌹🌹🙏🙏!!खुपच आवडले !🌹🌹🌹🙏🙏 !!🌹🌹!!खुप च खूप शुभेच्छा !आपल्या या अद्वितीय!! मैत्रीला खुपच खूप स्पेशल नमस्कार व! खुपच खास धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन! 🌹👍👍💯🌹💯💪🍀🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍💯💪🙏🙏🙏🙏🙏🙏!!
@sandhyayadav9920
2 жыл бұрын
Khupch chan friends
@ShlokSidam453
2 жыл бұрын
आई बाबा नमस्कार 🙏आपण दोघेही असेच सुखी व आनंदी रहा. आई तुम्ही खूप छान जेवण बनवता
@deshikalakar4656
2 жыл бұрын
काका व काकू तुमचं गाव कुठलं आम्ही ही मुंबई ला राहतो तुमची जोडी छान आहे असेच सुखात रहा
@virendramahale3966
2 жыл бұрын
ताईंना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तात्या ची दोस्ती हि शोले फिल्म मधील जय -विरुची
@vaishalir.4184
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/1oiqyYOwaquaepg बीड च्या या ताईला पण सपोर्ट करा मित्रांनो
अजून हि या वयामध्ये आजोबांचा आपल्या मित्रवरचा जीव राहिला...सलाम...आणि व्हिडिओ मस्त... रेसिपी शिकायला मिळाली...😊👏
@uniqueladka4483
Жыл бұрын
Hii
@gajanankolhe9081
Жыл бұрын
Hii
@shubhamshelke2664
Жыл бұрын
👀
@aforairplane
Жыл бұрын
👈👈👈✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️
@sandeepgore937
Жыл бұрын
7uuuuuuuuuuuuuup
@sarthaktalape5604
2 жыл бұрын
खूप छान आजी आणि आजोबा तुम्ही खूप छान विडिओ सोडता ❤❤❤❤❤❤❤
@mohanshrikhande403
2 жыл бұрын
मस्तच. मला असं घरगुती ग्रामीण जेवण आणि जीवनशैली आवडते. झकास फिशफ्राय आणि फिशकरी 👍👌🙏🏻
@KedaWagh-r8k
4 ай бұрын
पण तुम्ही मुंबई ला गेल्यावर एवढया प्रेमाने जेवणाची सोय करतील ❓
@nilimaraut
2 жыл бұрын
आज्जी, आणि आजोबा खूप छान, मस्त रहा स्वतः ची काळजी घ्या, आजी तुला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
@vinayakshinde6034
2 жыл бұрын
जबरदस्त गौळण
@kishornikumbh1878
2 жыл бұрын
अत्यंत साधेपणा, कुठलाही बडेजाव नाही. आपण शेतकरी माणसे आहोतच अशी.... तात्या आणि आजी तुम्ही खुप मस्त आहात, मी आशा करतो कि एक दिवस तुमच्या हाताने बनवलेलं सुंदर आणि चविष्ट जेवण जेवावं....
@jayshreemore844
Ай бұрын
Khup chan ahe vedio an maitri pn khup changli ahe ajine jevnacha bet tr Laich bhari banvla .... mase mla pn khup avdtat khyla
@sainathpanchal54
2 жыл бұрын
तुमच्या दोस्तीला सलाम 👍❣️❣️
@vikasghundre8463
2 жыл бұрын
मी आसाम मधून पाहतोय तुमचा विडिओ
@udaypatekar
2 жыл бұрын
किती प्रेमळ लोक आहेत. भाषा मनाला घर करते. सुंदर माझा महाराष्ट्र 💐💐💐💐💐💐
@rrsfilmproduction4772
2 жыл бұрын
खुप सुंदर आहे आजी आजोबा ❤❤❤
@mansirecipe3317
2 жыл бұрын
Khup sundar Jodi aahe aani aajoba
@armyindia9938
2 жыл бұрын
तुमची जोडी अशीच आनंदात राहातं आजोबा आजी
@poojashirke5
Жыл бұрын
Super kaku..👌👌
@anitakachave5762
2 жыл бұрын
काकी तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shraddha_bhosale_vlogs9337
2 жыл бұрын
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏👍
@MaheshKumar-uu7pd
2 жыл бұрын
Coccc No do
@sagardarole9454
Жыл бұрын
Very good grandma and very lucky for this taste recipe
@JamesBond007-
2 жыл бұрын
सगळ्यात महत्वाचं ह्यात पूर्वीचे संस्कार खूप छान दिसतात आणि ते घेण्या सारखे आहेत
@sunilvyas5652
2 жыл бұрын
Khup chan baba mala khup aavdal
@sambhajisalunkhe2580
2 жыл бұрын
आज्जी एक दिवस तरी तुझ्या हाताच जेवण करायला येतो बघ.रोज रोज व्हिडिओ बघून.तोंडला पाणी सुटतंय ❤️❤️
@savitakoyande4338
2 жыл бұрын
अतुट मैत्री..छान रेसिपी
@anitakachave5762
2 жыл бұрын
कमेंट वाचण्यारा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ashvinimanebhise3610
Жыл бұрын
Maza baba same tumchy sarkh mayalu ahat....love u baba
@saraladoke7599
2 жыл бұрын
Mumbai la as paunyancha swagat koni karnar nahi. Tatya mast.
@shashimane4175
2 жыл бұрын
खुपच छान झालं जेवण अतिसुंदर
@ashokabhang9654
2 жыл бұрын
Chhaanch recipe mitrasathi. Ek number.
@bhushanjadhav9407
2 жыл бұрын
आजीची हाताची रेसिपी माझ्यासाठी मूल्यवान आहे 🙏🙏 मी विचार पण केला नव्हता की जुन्या आठवणी पण अशा प्रकारे आपल्या समोर येतील
@vishalkamble7825
Ай бұрын
Ek no ❤❤
@prashantpuranik2556
5 ай бұрын
तेरे जैसा यार कहा, याद करेगी दुनिया. जुने मित्र भेटल्यानंतर आठवणी जाग्या होतात. काकू ज्या शांततेने स्वयंपाक बनवतात, त्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे.
@bhushanjadhav9407
2 жыл бұрын
श्रावण संपला की मी लगेच ही रेसिपी बनवणार माझं तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलं 😁 खूप छान
@chandrakantshinde7343
2 жыл бұрын
आमच्याकडे देखील गावी सेम असेच मासे बनवतात 😘😋😋😋काकु मस्त तुम्ही मासे बनविले,तोंडाला पाणी सुटले 😋😋😋👍
@vijayparawade162
2 жыл бұрын
जेवायच्या आगोदर कोटर पिली का नाही
@nkvlog2203
2 жыл бұрын
Only 25
@pankajghadage5326
2 жыл бұрын
खुप छान
@umeshsawant2123
2 жыл бұрын
आज्जी आजोबा खुप छान तुम्ही बनवता सर्व काही पन आज्जी मला एक बोलायचे आपन जेवन वाडतोच पन अणखी काय पाहिजे असेल तर घ्या नाय म्हणायचे हे शहरातील रेसीपी वाटते मग आपन ग्रामीण भागात कस म्हणतो घ्या आजुन असच बोलायचे बाकी तुमची मर्जी आज्जी थैंक्स रेसिपी खुप भारी बनवून टाकली आज्जी तुम्ही
@shivangisadre7727
2 жыл бұрын
1 no.👌👌 lai Bharich
@mukeshnangare8351
2 жыл бұрын
तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी
@chandramanishinde9769
2 жыл бұрын
1 number..Aaji Aajoba..kadhi yevu jevayla, video bagun ly tondala pani stly baga aata..
@vidyanimbalkar3717
2 жыл бұрын
पहिल्या लोकांचे प्रेम च वेगळे होते खूप छान वाटलं पाहुन
@prasaddudhale172
2 жыл бұрын
तुमच्या दोस्तीला सलाम
@akshaydevkar1950
2 жыл бұрын
Heart touching ❤️... हृदय स्पर्शी आहे सगळं
@jagdishgharat9451
2 жыл бұрын
Lai lai bhari ak nambar
@Fitness_Sports_Education
2 жыл бұрын
मासे 😋 आणि ते बनवण्याची पद्धत 👌 पाहुण्यांचा पाहुणचार 👍
@aradhyaandadhira1620
6 ай бұрын
नशीबवान आहात आजी आजोबा 🙏
@kailasmagare4330
2 жыл бұрын
आदरणीय आजीसाहेब व आजोबासाहेब आपल्या माणुसकीगर्भित आदरातिथ्यास साष्टांग नमन!!!!!
@dubebalasaheb.damodherdube1258
2 жыл бұрын
तुमचे खवले काढल्यावर समजेल
@sarikapatil9669
2 жыл бұрын
Must Kai zale receipe, chan man bharte bagunach . Ani tumchi Dosti lai bhari.👌👌😋😋
@sanjaybp8759
2 жыл бұрын
फारच छान. आपले आजी आजोबा व लहानपण आठवलं. ते दिवस पुन्हा एकदा यावेत. तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏💐
@srs2189
6 ай бұрын
किती मधुरता वाटते त्यांच्या बोलण्यात 🙏🙏
@Mahajanappa
Жыл бұрын
तात्या तुमच्यासारखे जीवन करोडपती माणूस सुद्धा तुमची बरोबरी करू शकणार नाही
@gauravmahajan2044
2 жыл бұрын
Tatya aani aaji asach video banvat raha he tumch ekmeknvarch ayushyabharch prem dakhavt
@kakasopatil9268
2 жыл бұрын
अहो तुम्ही अशे व्हिडिओ टाकत आहे .आमच्या तोंडाला पाणी सुटते आम्ही पण मुंबईत राहतो काय करणार पैशाच्या मागे लागलोय व्हिडिओ बघून आत्मा शांत करतोय
@supriyamohite1600
2 жыл бұрын
मावशी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या रेसिपी खूपच छान
@Realtruth_309
2 жыл бұрын
आजी...अहो तुमच्या हातात जादू आहे हो....!...खरच....!! खूपच छान दिसते भाजी...! 1 न....!झकास...!
@sidhdarthkamble6797
3 ай бұрын
आबा मित्राला काही तरी एखादी दारूची बॉटल घेऊन या म्हणजे झाले आबा तुमचं शेतातील वातावरण पाहून मला सुद्धा तुमच्याकडे पाहुणा म्हणून येण्याची इच्छा होत आहे व्हेरी गुड आजी आबा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@udayshah5767
2 жыл бұрын
Lai bhari khup chan 1 number
@bhaveshkorde948
2 жыл бұрын
लयभारी आजी रस्सा खूप छान लाल दिसतो य बघा .......
@rahulkarjatkar4992
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 richest persons in the world 🌍🙏🙏🙏🙏
@supriyashinde9784
4 ай бұрын
काका काकू नमस्कार तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो.
@ameettashirode298
4 ай бұрын
Khupach chan
@matkamani9600
2 жыл бұрын
छान
@abhinavpatil5245
2 жыл бұрын
Khup chan
@pundaliksathe6299
2 жыл бұрын
खूपच सुंदर आजी आणि आजोबा 👌👌👌गावाकडंच जीवन खरंच खुप सुंदर 👌👌
तात्या साहेब आणि या आजी कोणत्या गावातील आहेत तालुका जिल्हा कोणता आहे मस्त जोडी आहे दोघांनाही राम राम . तेवढे सांगा कुणी तरी यांचे गाव कोणते आहे.
@ganeshrupnur6550
2 жыл бұрын
A.P. Danoli, taluka shirol ,Dist. Kolhapur.
@navnathsalunkhe3468
Жыл бұрын
तात्या एक फौजी माणूस आहे जेवण मस्त
@ashwinithorat5412
2 жыл бұрын
Mi pn yeu ka 😊
@poojaganguly4099
2 жыл бұрын
Very Nice Happy' to see the friendship still n inviting him n mkng his favourite dishes Both of u couple Good simple living people Lucky ur frnd is nooo where now lk this 🙏💐
@akshaydahiwal4252
2 жыл бұрын
काका काकू तुमची झोपडी फार छान आहे तुमी मासेचे कालवन पन खुप भारी केले 🙏👌
@jayarammapari618
2 жыл бұрын
आजी खूप छान वाटलं तुमची रेसिपी खूप म्हणजे खूप छान चुलीवरचे जेवण जे आहे त्याचा आनंद मी आणि माझे मित्र मंडळी
@kartikkhaire8916
2 жыл бұрын
Very nice
@shabanashaikh1101
2 жыл бұрын
Ek no dosti ek no fish 🐠 ek no macchi rasa muh may pani aa gya or sab say badya Kaku muzy mery ma ki yaad aati hi unko dekhkar bahut haat may test hi
Пікірлер: 796