छान सोनी मुलगी हुशार आहे तिचा अभ्यास करून घेत. जा व मुलगा पण इकडे घेऊन ये सवय चांगली आहे लहान मुले आहेत मुलाला तिकडे संस्कार वाईट लागतील त्यामुळे तूझ्या सोबत ठेव मुलगा जरी असला तर संगत वाईट लागायला वेळ लागत नाही लोक चांगले नाहीत
@vimalrecipe2623
Ай бұрын
परी तु शाळेत जायच कमेंट वाचुन दाखव आंम्ही छान छान कमेंट करु नतर शाळेत जा आईची ऐकायच 🍫🌹🌹
@ArtiDolaskar
3 ай бұрын
ही लहान परी मस्त बोलते मला खूप आवडत ते
@yogitasaravad
3 ай бұрын
रोजच्या रोज टाकत जा व्हिडिओ
@chaggantelkhade4760
3 ай бұрын
शीकतेय पोर ह्ळूहळू छान
@mahanandasuryawanshimarath5448
3 ай бұрын
हुशार मुलगी आहे तुझी रोज विडीओ टाकत जा सोनी मग चांगला सपोर्ट मिळाल तुला ❤😊
@jayapatwardhan7628
3 ай бұрын
मुलीचे नाव काय आहे
@kingjajaba
3 ай бұрын
ताई तुमचे व्हिडीओ viral कसे झाले
@manishaholkar772
3 ай бұрын
🥰 chhan👌👌
@sureshzende1534
3 ай бұрын
हुशार आहे 😊
@jyotidombale5350
3 ай бұрын
👌👌👌👌
@mansipatkure2375
3 ай бұрын
❤
@SavitaSargar-o3f
3 ай бұрын
❤❤🎉
@LeelaShirole
3 ай бұрын
राधा तुझी बहीण तुझ्याकडेच राहते काय नवरा सोडून दिला का दुसरी पोरं कुठे आहेत बहिणीचा पोरगा
@SomnathPuri-ms9ix
3 ай бұрын
Khup chan bolti pillu 🎉😂😂🎉🎉
@DhanashriSakunde
3 ай бұрын
Mast 👌👍
@ShubhangiWaghmare-qe8qs
3 ай бұрын
Hi
@PravinPagar-u7w
3 ай бұрын
छान आहे
@jayapatwardhan7628
3 ай бұрын
दादाच्या वर्गात बसून नको
@hemalatabhosale4941
3 ай бұрын
मुलगी हुशार आहे, तुम्ही चांगले संस्कार देता मुलांना, खुप छान👍👍
Пікірлер: 27