#BBCMarathi #Tabla #tablamusic #tablamaker #NationalAward
मुंबईतील किशोर व्हटकर यांना 2020चा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांना तबलावादनासाठी नव्हे तर तबला बनवण्याच्या कलेसाठी मिळालाय.
भारतातले सध्याचे अनेक दिग्गज तबलजी किशोर यांच्याकडून तबला बनवून घेतात. तबला-डग्ग्यावर किती शाई घोटावी लागतेय, यावर तो बनण्यासाठीचा काळ ठरतो.
पाहा राहुल रणसुभे यांचा हा रिपोर्ट.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Tabla Making Video : Zakir Hussein यांच्यासाठी किशोर व्हटकर तबला कसे बनवतात?
Пікірлер: 36