खूप छान, संदेश ही चांगला दिला आहे. सर्वांचा अभिनय उत्तम, अभिनंदन
@girishm.bhaltidak5596
3 ай бұрын
प्रबोधनात्मक लघुपट....संकल्पना उत्तम...आतिश भालतडकचा बहरता अभिनय ...सर्व टीमचे अभिनंदन...!
@colourzebra4004
3 ай бұрын
Khup chhan Uncle
@ashokgaikwad1388
2 ай бұрын
खूप छान 👌👌
@MukeshWaje
3 ай бұрын
खुप सुंदर अतिश भालतडक
@amolkarbhari7904
3 ай бұрын
Khup chhan
@GaneshMali-ho2sy
3 ай бұрын
खूप छान.. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ व दिग्दर्शन अप्रतीम भूमिका बजावली.. अभिमान वाटतो की आपण सुध्दा या टीम चे सदस्य आहोत.. धन्यवाद रेखा ताई आणि देवकर साहेब.. बाळा भाऊ विशेष कौतुकास्पद कामगिरी.. आतिश दादा.. आईच्या भूमिकेत असणाऱ्या ताई सर्वच कलाकार सुंदर..😊
@payalbairagi8744
3 ай бұрын
रेखाताई व संतोष भाऊ यांचे व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन सर्व कलाकार खूप चांगला अभिनय करता सर्व जनतेला तुमच्या कलेतून एक नवीन संदेश देता परत सर्व कलाकारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नवीन वाटचालीला 😊
@atulUbale-co8dj
3 ай бұрын
आतिशभाऊ भालतडक खुपच छान अभिनय आणि खुप खुप शुभेच्छा
@shitaldandgawal887
3 ай бұрын
खरच आहे मित्र असेच पाहीजेल खुप छान स्टोरी आहे आणि सर्व कलाकार खूप छान केले देवकर सरानी आणि मॅडमानी मस्त केले सर्वांना चे खूप खूप अभिनंदन
@amolkumar154
3 ай бұрын
खूपच छान ❤👌👌👌👏👏👍🙏
@manishasonar4412
3 ай бұрын
अतिशय उत्तम खुप छान 👌👌🙏🎉👌👌
@shreebhaktidhara6418
3 ай бұрын
खूपच सुंदर आपल्या संकल्पना अतिशय उत्तम असतात आज बऱ्याच लोकांची अशी अवस्था आहे
@Shreemankatta143
3 ай бұрын
नासिक च्या धर्तीवर इतक्या चांगल्या व दर्जेदार शॉर्ट फिल्म होत आहे . उत्तम कलावंत व त्यांच्या सोबतच उत्तम दिग्दर्शक हे कामातून लगेच दिसतेय एडीटींग खुप च छान आहे . लवकरच मोठे मोठे प्रोजेक्ट कराल अशी सदिछा बाळगतो . पुर्ण टीम चे अभिनंदन .
@atishbhaltadak5711
3 ай бұрын
पार्थ, भगवान देवकर सर, बाळा भाऊ , आणि विशेष रेखाताई मंजुळकर खुप खुप आभार अभिनंदन
@atishbhaltadak5711
3 ай бұрын
आपणा सर्वांचे
@SureshDada-fo8ff
3 ай бұрын
प्रत्येक ऍपॉसोड मधे नवीन स्टोरी असते रखाताई भगवान दवकरसर आणि पार्थची एंडीटींग तर फारच भारी सुरेथ डोळे कडून सर्व कलाकाराचे अभिनंदन
@atishbhaltadak5711
3 ай бұрын
शब्दच नाही,काय बोलावं तुमच्या कर्तवाबद्ल कळत नाही.
@sangeetasasane9080
3 ай бұрын
Masta👍👍
@kavyamanisha1407
3 ай бұрын
खूप छान कथा प्रबोधन करणारी कथा संगीत छान उत्तम फील्म
@santoshbairagi1575
3 ай бұрын
सर्व खळबळ टीम चे खुप खुप धन्यवाद आणि सर्व प्रेक्षक माय बाप यांनी आमच्या खळबळ चायनल ला खुप प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे पण मनापासून खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Пікірлер: 23