मित्रहो नमस्कार मित्रहो नमस्कार तहसीलदार यांचे कामकाज भाग सातवा आज मी प्रेसेंट करत आहे यामध्ये आपण प्रीती विषय तसा गौण खनिज विषय तहसिलदार यांचे कामकाज बघणार आहोत मित्रांनो रहती मुरुम खडी इत्यादीचे बांधकाम चे मटरेल असतं ते नैसर्गिक तपासून निघत असते उदाहरणार्थ हिनदी मधून निघत असते जमिनीमधून मुरूम आणि डबल दगडखाणी मधून खडी निर्माण केली जाते अशा पद्धतीने जे गौण खनिज आहे ते कशा पद्धतीने नियंत्रित केलं जातं त्या ठिकाणी गौण खनिज कर शासनाला मिळतो तो कशा पद्धतीने मिळवला जातो याबाबत अतिशय तंबूत असे मार्गदर्शन श्री नितीन कुमार देवरे तहसीलदार यांनी केलेला आहे तर मित्रांनो नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा लवकरच दहा हजार सबस्क्रायबर पर्यंत आपल्या चैनल पोहोचला पाहिजे सगळ्यांना शुभेच्छा देतो
Негізгі бет तहसिलदार यांचे गौण खनिज विषयक कामकाज
टिप - गौणखनिज हेड 0853आहे .विडीओ मध्ये चुकिचा उल्लेख झाला आहे.
Пікірлер: 79