Tahsildar in marathi | Panchayat Raj | Grampanchayat Information | Grampanchayat in Marathi
बऱ्याचदा तुम्ही सरकारी कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी नक्कीच जात असाल. तिथे तुम्हाला तहसील कार्यालय दिसते. या तहसील कार्यालयाचे प्रमुख तहसीलदार असतात. तसेच बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई करायला गेल्यावर तहसीलदारावर हल्ला झाला. अशा बातम्याही आपल्याला वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. आणि त्यातून तहसीलदार या पदाचे महत्त्व किती आहे हे समजते. मात्र तहसीलदार कोणाला म्हटलं जातं? तहसीलदाराची कामे नेमकी कोणती? त्याचे अधिकार कोणते? याच विषयी आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
#todmarathi #tehsildar #timesofdemocracy #teshsildarchikame #grampanchyayat #grampanchayatinformation #panchayatraj #panchayatirajinformationinmarathi #tahsildarinmarathi #tahsildarmaharashtra #GrampanchayatMahitiMarathi #village #latestnews #marathinews #grampanchayatelections #maharashtra #breakingnews #marathinews #newsupdates #newstoday #newsfeed #newsoftheday #marathibatmya #dailynews #marathiupdates #टीओडीमराठी
नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
telegram - t.me/TODMarathi
Негізгі бет Tahsildar Chi Kame Kay Asatat | तहसीलदाराची कामे कोणती ? Tahsildar Information In Marathi
No video
Пікірлер: 15