खूप छान व्हिडिओ अतिशय सुंदर पारंपरिक पद्धतीने सण साजरा झाला आहे ❤❤
@upansare3135
Жыл бұрын
जेव्हा आम्ही मुंबई हून आपल्या गावचे व्हिडीओ बघतो खास करुन पोळ्याचा व्हिडीओ बघतो तेव्हा खुप आनंद होतो कारण त्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात तसेच आजचा व्हिडीओ तर खुपच सुंदर होता गोपाळ भाऊची मुलाखत छान वाटली .कारण मी पण सायखेड ची आहे .
@GaneshCharde-q7y
Жыл бұрын
Khup chhan
@SatyamWagh-g6i
2 ай бұрын
Jay भगवान भाऊ ❤
@mohinikshirsagar4463
Жыл бұрын
खुप छान, मी पन याच गावची मुलगी आहे,लha न असताना वडील पोला बग़ाय ला gehun जायचे,जुनी आठवण आली ,पन आता बै ल खुप कमी जाले, ट्रक्टर आले।
Пікірлер: 12