हे माहिती एकदम बरोबर आहे, असे इतर शेतकर्यांनी एखाद्या शेतकर्याला बदनाम करू नय ,देशमुख साहेबाकडुन बरच काही शिकण्यासारखे आहे .ही बातमी खरी आहे .फेक नाही
@YogeshVaidya-im2jx
Ай бұрын
मी एक शेतकरी आहे मी जालना जिल्ह्यात राहतो मला एरक्कारी 18 क्विंटल सोयाबीन झाले आहे 2023 ला एक्करी 16 किलो बियाणे मजुराच्या साहाय्याने लागवड केली होती मी 3.5/9इंच्यावर
@vedantjarhad3
Ай бұрын
Gav konta jalnyat ani phone no dya
@RAHOOLSHARMA
18 күн бұрын
Tumche comments pahun hi sarkar soyaben che bhav wadht nhi
@user-nt9zm8ev9o
17 күн бұрын
Konti variety hoti
@dipaksawdekar1070
9 күн бұрын
किती बिया टाकल्या आहेत
@shubhamjanokar6121
Ай бұрын
माझ्या जमिनीवर घेऊन दाखवा जमीन तुमच्या नावावर करून देतो
@gauravjaiswal9183
Ай бұрын
कठीण नाही राव, सोयाबेन ला २ ते ३ खताचे डोस दिले कि झालं १० quintal फिक्स हीच तर गोम आहे,
@Vibevault71
Ай бұрын
खर्च वजा हातात काय कुटार का . असे विडिओ कारणीभूत आहे शेतकरी कर्जबाजारी होण्यासाठी
@santoshsarang3494
Ай бұрын
खूपच उपयोगी महिती दिली व पूर्ण शंकाचे निवारण केले धन्यवाद
@dahiphalesir7163
Ай бұрын
Khapach छान माहिती आहे धन्यवाद sir
@gopalshinde9048
Ай бұрын
खुप छान माहिती दिली आम्ही15किटल. काडले
@prashantreddy9921
Ай бұрын
अशा फालतू लोकांपासून सावध रहा मी घरचे चांगले बियाणे बिज प्रक्रिया करून पेरतो व अळी असली तरच फवारणी करतो एकरी आठ नऊ निघते बस झाले..
@user-fc9qu3vb4l
14 күн бұрын
ग्रामीण भागात एक मन आहे दमडीची कोंबडी आणि लाखाचा मसाला यासाठी म्हणतात एवढ्या फवारण्या करून सोयाबीनला दर काय मिळतो उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही
@AnkushdhokeAnkushdhoke
2 күн бұрын
यवतमाळ जिल्ह्यात येणारं बियाणं सांगा, मराठवाढ्यातील संकल्पना विदर्भला काय कामीचा नाहीत!
@abakendre632
Ай бұрын
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद.
@tausifpatel3665
Ай бұрын
खूप छान माहिती
@ashishchavan4171
Ай бұрын
खूप चांगली माहिती दिली सर
@krushnachoudhari4953
Ай бұрын
Sir तुमचं व्हिडिओ क्वालिटी व्हिडिओ आसतात खुप छान
@gajananmunge6859
Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद.
@dinuchandu7081
Ай бұрын
काही फेकता राव ईथ २० नीघना झालय?
@amolchavan3787
Ай бұрын
अरे भावा त्यानी हेक्टरी सांगितलं आहे म्हणजे एकरी 20 कुंतील
@dinuchandu7081
Ай бұрын
@@amolchavan3787 मी पण हेक्टरीच बोललोय की एकरी २० तर कापूस भी पीकन झालय आता 🤔🤔🤔🤔
@sachwagh7829
Ай бұрын
@@dinuchandu7081shen khat taka yet 12 quetal tari yet
@sameerpachore8089
Ай бұрын
Ithe 15 nighena 😂
@vinayaksanap7103
Ай бұрын
एकरी 12-14 घेतोय आम्ही भाऊ बेड वर
@dhanajipawar7277
Ай бұрын
दोघापन कम्पनीचे आहेत
@padmakarpatil8643
Ай бұрын
Nice work sir
@pirabhauanade9480
Ай бұрын
मी पारंपारिक पद्धतीने मला एका बॅग ला सतरा क्विंटल चे उत्पन्न आलेले आहे
@mayurmahadik5032
Ай бұрын
पीक स्पर्धे मध्ये सहभाग कसं करायचं?
@user-fc9qu3vb4l
14 күн бұрын
चार ट्रॉली खत आहे सगळे खताचे डोस फवारणी याचा एकूण एकरी खर्च किती झाला खर्च आणि उत्पन्न कडून नफा किती उरला
@dhanajiugale2607
Ай бұрын
🙏✌🏻👌🏻👍🏻
@vilasmuley3286
Ай бұрын
😊
@sachinhadole1593
5 күн бұрын
Ashaky aahe
@bhauraokhade8770
Ай бұрын
Aamchya gawat aka shekryane akri 32 kintal soyabeen che ghetale aahe ,tynacha aadrash.shetkari manun mota satkar zala aahe .ha setkari ya warshi 35 kintal 1 akrat gheto manto.
@bhagirathgadakh
Ай бұрын
कुठले गाव 3 2 क्विंटल एकरी घेणाऱ्या शेतकऱ्याचे नाव व मोबाईल नंबर द्या एकरी 32 म्हणजे हेक्टरी ८० क्विंटल झाले
@shriramchaudhary9773
Ай бұрын
वरील माहिती कोणाला खरी वाटत आहे.😅
@avinashasambe9811
Ай бұрын
मला आतापर्यंत ही सहा क्विंटलच्या वर सोयाबीन गेले नाही
@RajuHonmane-kr9sb
Ай бұрын
ईतके खत टाकलयावर कोनालाही उतपन मीते
@VinayakJadhao-eu8kl
Ай бұрын
दोघांनाही सारखे ड्रेस आहेत... काय समजायचं आम्ही...
@dipaksawdekar1070
9 күн бұрын
कंपनी चे माणसं आहेत
@nileshnarkhede8483
Ай бұрын
साहेब खरं वाटत नाही जरा जरा जास्त वाटते
@ganeshlandge9746
Ай бұрын
२: ५ऐकर मध्ये होणे अपेक्षित नाही
@user-rj3bj9je6f
Ай бұрын
Video ko viral Kane ke liye jhooth bolte h ,
@Maharashtra908news
Ай бұрын
काही फेकत नाही ते खर आहे ते
@BhushanPatil-sk9hy
Ай бұрын
शेतकरी आत्महत्या का करतो मग?
@BhushanPatil-sk9hy
Ай бұрын
मला एकरी ५
@raviawchar1494
Ай бұрын
Dekal yetet
@rohandixit2150
Ай бұрын
शेणखत 4 ट्रॉली बाकी खरच किती
@Vibevault71
Ай бұрын
और जोर से फेको
@BhgavanPawar-oq6jn
26 күн бұрын
Mo n daya
@kute3665
Ай бұрын
सर माझ बेडवर लावगन आहे 3344 वाढ होत नाही माहिती सागा
@akshaykulkarni9666
Ай бұрын
Favarni ghya Biovita X 30 ml Ani microla 30 ml , 100gm 12.61.00
@SSC_NIKITA_200K
Ай бұрын
Same problem maza pn 3344 vad hot nhi aahe...
@SSC_NIKITA_200K
Ай бұрын
@@akshaykulkarni9666hoil ka wad ?
@powerofpawaracademy6806
Ай бұрын
19 19 19 Ani 40 divas complete zhale ki taboli Kiva cultar
Пікірлер: 68